खूप छान विडिओ रोशन कार्यक्रम गोधल अंबाबाईचा जागर खूप छान बघून एवडा खूप झालो की काय सागू खूप कार्यक्रम खूप भारी त्यात गाव मंडळ महिला मंडळ पावनी रावणी धम्माल केलन एक नंबर खूप छान रोशन
अतिशय सुंदर व्हिडीओ संपूच नये असं वाटत होतं, तूम्ही सर्व जण किती भक्ती भावाने सर्वच सण,उत्सव साजरे करतात तुमचं सर्वांचं कौतुक करावे तेव्हडे कमीच आहे मला अभिमान आहे मी *यस महाराजा* या कुटुंबातील आहे रोशन तुला कोटी कोटी धन्यवाद असेच व्हिडिओ दाखवत जा🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌🌴🌴🌴🌴🌴💐💐💐💐
खूपच छान वाटलं हा गोंधळ पाहून पण तुम्ही जी दिवटी घेऊन नाचत होता त्यावेळी नाचताना स्वतःची व दूसर्याची दक्षता जरूर बाळगा नाचता ना आपण बेधुंद होऊन नाचतो आपल्याला कशाचंच भान राहत नाही देवीचा गोंधळ म्हटल्यावर भानच हरपून जात तुमचा सर्वाचाच आनंद असाच द्विगुणित राहू देत,बाकी सर्व मजेशीर
खूप सुंदर😍💓 गाेंधळ पूजा, छान👏✊👍 मला सुदर्शन आणि सदू भाऊ चा डान्स खूप आवडते बघायला, दाेघाच्या अंगात रिदम, ताल आहे, खूप लवचीक, लयदार नाचतात, दाेघांचा एखादा स्पेशल वीडियो ठेवा डान्स चा, मस्त वीडियो
खुप छान भावा रोशन पवार 👌 तुमच्या कडे गावात सर्व सण खुप मोठ्या उत्सवाने साजरे करतात , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌🙏 गोंधळ उत्सव खुप छान साजरा झाला आहे सर्व वाडितले सर्व जण एकत्र आले खुप बरं वाटलं 👌🙏 आई अंबाबाईचा उदे ऊदे 🙏🙏 अशीच जुनी परंपरा गावची जपुन ठेवा अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🙏 बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता 👍 आई एकवीरा आई प्रसन्न 🙏 आई भराडी देवी प्रसन्न 🙏 आई अर्यादुर्गा प्रसन्न 🙏 आई तुळजा भवानी प्रसन्न 🙏 दुसरा भाग लवकर टाका 🙏🙏
हातात जे पकडले त्याला तुम्ही काय बोलता नाय माहीती पण ती मशाल वाटतेय, श्रद्धा ठिक आहे पण ते किती careless पणे सगळे हाताळत होते,, specially लहान मुल ..कमी space एवढी गर्दी...थोड Careful हव.