Тёмный

गोल्ड पॉलिश,पितळी, फायबर, पीओपी गौरी मुखवटे यांचे अनेक प्रकार कापडी लोखंडी पीओपी फॅब्रिक बॉडी 

Arti's special
Подписаться 27 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

आज आपण कीर्ती कलेक्शन ला भेट दिली आहे तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे गौरीचे मुखवटे त्याच प्रकारे बॉडी बघायला आलेलो आहोत त्याच प्रकारे आपण इथे पाऱ्याचे शिवलिंग कासची भांडी पंचधातूच्या मुर्त्या पितळी मुर्त्या तांब्याच्या भावा देवता आणि चांदीच्या देवता या सर्व काही माहिती घेणार आहोत
व्हिडिओ दोन भागांमध्ये येणार आहे
thanks for watching my video please do like share and subscribe😊🙏🏻🌺🌺
#punemarket
#marathidailyvlogs
#marathidailyvlogs
#puneshopping
#pithaliGaurimukhotemarketPune
Gauri special
#TulsibagRamaMandirmarket
#PuneTulsiBaghshopping
🌺🌺🌺🌺 दुकानाचा पत्ता 🌺🌺🌺🌺
कीर्ती कलेक्शन
1128 बुधवार पेठ तुळशीबाग
पुणे 2
( तुळशीबागेतील राम मंदिरामधून सुद्धा रस्ता आहे )
मो नं 9822256656

Опубликовано:

 

30 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@suvarnainamdar6311
@suvarnainamdar6311 9 месяцев назад
ह्या दुकानात ले सर्व कलेक्शन चांगले आहे. मी इथूनच गोल्ड पाॅलिश चे गौरींचे मुखवटे घेतले आहे, व पंचधातूची गणपती ची मूर्ती घेतली आहे. अतिशय सर्व मूर्ती सुबक आहे.
@artisspecial3798
@artisspecial3798 9 месяцев назад
तुमचे खूप खूप धन्यवाद 😊🙏 अशा पॉझिटिव्ह कमेंट्समुळे माझाही आत्मविश्वास खूप वाढतो
@arunagurav2528
@arunagurav2528 11 месяцев назад
mast mahiti milali.chanach.
@artisspecial3798
@artisspecial3798 11 месяцев назад
🙂🙏
@SachinPatil-ct8hz
@SachinPatil-ct8hz Год назад
इतरांच्या मानाने खूपच सुंदर मुखवटे आहेत... फायबर धड देखील खूपच चांगल्या प्रतीची आहेत
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
😊🙏🏻
@sanjayhajare7987
@sanjayhajare7987 Год назад
गौरीचे मुखवटे व मुखवट्याचे सुवर्ण लेप तसेच इतर महत्वाची माहिती मिळाली.खुपच छान व्हिडिओ, सुंदरच.
@sharadakadam1990
@sharadakadam1990 Год назад
खूपच सुंदर
@arunagurav2528
@arunagurav2528 11 месяцев назад
☝👌
@padmakabra9695
@padmakabra9695 Год назад
Nice collection of this shop and even owner is very friendly and different collection
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
😊🙏🏻
@vikasgadade9017
@vikasgadade9017 Год назад
Nice video
@amarchavan385
@amarchavan385 10 месяцев назад
खुप छान
@anitagirme9636
@anitagirme9636 Год назад
👌👌🙏🙏
@RudraDanceAcadMurudDistLatur
Khup Sundar
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
😊🙏🏻
@dikshavaidya2489
@dikshavaidya2489 11 месяцев назад
pital chi body banavdeteka order var
@artisspecial3798
@artisspecial3798 11 месяцев назад
9822256656 हा दुकानाचा नंबर आहे या नंबर वर कॉन्टॅक्ट करा
@sheeyagaikwad2567
@sheeyagaikwad2567 Год назад
हे दुकान कुठे आहे
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
कीर्ती कलेक्शन 1128 बुधवार पेठ तुळशीबाग पुणे 2 ( तुळशी बागेतील राम मंदिरामधून सुद्धा रस्ता आहे ) 9822256656
@gourijangam6168
@gourijangam6168 3 месяца назад
गौरीच्या अखंड पितळी मूर्ती मिळतील का
@artisspecial3798
@artisspecial3798 3 месяца назад
तुम्हाला जशी घडवून घ्यायची आहे तशी तुम्ही तिथे जाऊन घडवून घेऊ शकता त्यांचा स्वतःचा कारखाना आहे
@swatideshmukh1753
@swatideshmukh1753 10 месяцев назад
पितळी मधे light weight मिळतात का
@artisspecial3798
@artisspecial3798 10 месяцев назад
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो दुकानदाराचा फोन नंबर आहे तुम्ही त्या दादांशी फोन करून चौकशी करू शकता
@unkgamers8470
@unkgamers8470 5 месяцев назад
Order karayche aahe kase karabche?
@artisspecial3798
@artisspecial3798 5 месяцев назад
ऑनलाइन डिलिव्हरी नॉट अवेलेबल
@SonamDhurve-eb9xo
@SonamDhurve-eb9xo Месяц назад
Mujhe Delhi Oder karana he kese
@artisspecial3798
@artisspecial3798 Месяц назад
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करावा
@meerakulkarnikulkarni2840
@meerakulkarnikulkarni2840 10 месяцев назад
जोडी ची किंमत सांगा
@artisspecial3798
@artisspecial3798 10 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-rXRIpcFcrdw.html तुम्ही तो व्हिडिओ बघत आहात तो मागच्या वर्षीचा होता ही लिंक दिलेली आहे ब्ल्यू लिंक त्यावर क्लिक करा चालू वर्षीचा हा व्हिडिओ आहे
@Kartikop843
@Kartikop843 Год назад
दादा ही मुकुट कशी काळजी घ्यावी
@Kartikop843
@Kartikop843 Год назад
पलीज मला रीपलाय दया
@artisspecial3798
@artisspecial3798 Год назад
मुखवटे काम झाल्यानंतर सुती कापडामध्ये छान असे गुंडाळून ठेवले की ते छान टिकून राहतात जर त्यांचा रंग गेला तर आपल्या दुकानांमध्ये रंग करूनही मिळतो आणि हो मुखवटे कधी पण वेगवेगळे कापडामध्ये गुंडाळून ठेवायचे म्हणजे कोणती गोष्ट एकमेकांवर घासून खराब होत नाही
@dag005178611
@dag005178611 10 месяцев назад
हे दुकान कुठे आहे
@artisspecial3798
@artisspecial3798 10 месяцев назад
पुणे तुळशीबाग राम मंदिर
Далее
OG Buda - Сделай Мне Приятно Щас
02:24
На чем играют ПРО | Standoff 2
07:25
Просмотров 303 тыс.