पूनम ताई मी मागे एकदा उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत तुम्ही उल्लेख केला त्याचे आश्चर्य वाटलं. ताई मी आणि अन्य परिवारातील सदस्य कित्येक वर्षात भारतात आलेलो नाही त्यामुळे सध्या महाराष्ट्रात काय scenario आहे ते तुमच्यामुळे दिसते. आमच्या फॅमिली तील काही लोक इथे अधून मधून येत असतात पण त्यांच्या बोलण्यातून फारशी कल्पना येत नाही. तुम्ही Kansas आणि पुणे या दोन्ही ठिकाणी दीर्घ काळ राहिल्या असल्याने वेगळा perspective आहे. खूप छान वाटला व्हिडिओ.
आपला भारत सर्व बाबतीत बदलत आहे. अत्याधुनिक व आपले कल्चर अबाधीत ठेवून चांगला बदल होत आहे. काही वर्षाने भारताचा बराच कायापालट होणार आहे. त्यात मुंबई नंबर वन म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचि होईल. तशी आता पण फारच सुंदर आहे. गोवा तर foreigner लोकांचे destination झाले आहे. फारच सुंदर व निसर्गरम्य आहे. फक्त आपल्या इकडचे घाणेरडे राजकारण सोडले तर सर्व काही छानच आहे. आता मुलांचा पण कल बाहेरच्या देशात जाण्याचा बदलणार आहे. हा goa tour video .फारच सुंदर वाटला आणि nature shoot पण छान झाले. I am proud of my lovely & beautiful country.
Thanks a lot for your efforts in letting us enjoy your road trip to Goa ....your stay at Sayaji hotel was very informative...your coverage will inspire more tourists here . Ignore the comments on your travel mode, road travel is always best to experience the different places and for children it's the best to have road travel trip Goa hotel Hayat centric is too good . Great tour you all had, every time of the year is good to experience the place. You have inspired your viewers to plan a trip by road and stay at the hotels ...thanks. ..tumche sravan che kautuk aahe.
Awesome.....Goa my Native place😊.....road-travel is the best for Goa.....scenic beauty paahaaylaa milte.....Enjoy👍🙌👌🚩 Beach-shacks var hee Food chhaan milta Poonam...red-snipper taste karaa👍😊
Nice video. Tuzya mule saglyanna information milte India chi really great. Proud Indian . Purva looking beautiful. Veni khup chhan diste Tila. Poonam tu gaadi chalvat nahis ka?
We need to plan kolhapur and goa trip next time we visit India. My kids love guava even more than mangoes lol. My parents find that hard to believe lol.
सावंतवाडी मध्ये फिश थाळी मस्त मिळतात... गोव्याला भरपूर मासे 🐟 खाले का 😅😅...सन सेट कोणत्या बिच वर पाहिला ते सांगितले नाही.. बाहेर ची गोवा पारंपरिक खाद्य पदार्थ ची hotel try केली का..😊
Hey Poonam! Lovely vlog. Goa is our all time favorite destination. I have a question about the dashcam in your car .. which brand it is and how is the performance ?
पूनम, गोव्याला जाताना तिळारी घाट सगळ्यात रिस्की रस्ता होता, सगळ्यात चांगला आणि सोयिस्कर रस्ता आंबोली घाट आहे.चोर्लाघाट सुद्धा खड्डेमय झालेला आहे.दुसऱ्यावेळी येताना चौकशी करून या.पाण्यात जास्त आत जाऊ नये ़
Hi, poonam एक सांगायचे होते, म्हणजे हा माझा चाॅईस आहे खरं तर तुला आवडेल न आवडेल माहीत नाही 😊😊पण तरी सांगते😊 सिंगल फॅमिली ट्रिप पेक्षा ग्रुप फॅमिली ट्रिप ला काय मज्जा येते म्हणून सांगु.. प्रायव्हसी वगैरे हे विषय थोडे बाजुला ठेवावे लागतात.. पण मज्जा खूप येते... अफलातून😊😊😊😊
Sarv relatives ahet , yetat tyanchya ghari , Jobs pan astat ki . Aaji aajoba gavi ahet ...madhe madhe distat te hi Tiche actually jast vlog nastat ....
Ya panchayati nve.. he lok apal vaiyaktik ayushya dakhavun paisa kamvatat.. tyanich tyanch personal life socialise kelay. Ani mag prashn vicharne tar sahajikach ahe n
व्हिडिओच्या 13 मिनिटानंतर, जो तुम्ही पुतळा दाखवलेला आहे. तो *वेडात मराठा वीर दौडले सात* प्रतापराव गुजर आणि साथी यांचा आहे, त्याच्या पुढेच पाच मिनिटाच्या अंतरावर त्यांच्या तलवारी आणि ढाली ठेवून स्मारक केलेला आहे. शिवाजी महाराजांचे खलिता (पत्र) ही आहे. तुम्ही पाहायला हवे होते. तुम्ही रविवारी सकाळी सयाजी हॉटेल ला होता तर आम्ही आलो असतो, भेटायला