Тёмный

गोष्ट कोकणातली ठाण्याच्या घरी पहिली मुलाखत, बायको, आई- बाबांसह अनिकेत रासमशी गप्पा 

Loksatta
Подписаться 1,1 млн
Просмотров 111 тыс.
50% 1

नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरजच्या १८ व्या भागात आपण कोकणकरांचा लाडका अनिकेत रासम याच्या कुटुंबाशी गप्पा मारणार आहोत. नोकरी सोडून 'गोष्ट कोकणातली'ची निर्मिती करताना नेमका काय विचार मनात होता? गावाला स्थायिक होण्यासाठी बायकोने कशी साथ दिली? शूटिंग करताना आईची कशी तयारी होते? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनिकेतने आपल्या खास सत्रात दिली आहेत. युट्युबचा प्रवास सुरु करताना शंका मनात असून लेकाच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या अनिकेतच्या बाबांचं बोलणं तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. नात्याची घडी कशी जपावी याचं गाईडबुक ठरलेला हा व्हिडीओ संपूर्ण पाहा.
#इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #influencer #series #reelstar #youtubers #contentcreator #goshtakokanatli #aniketrasam #konkan #kokanirecipe
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 175   
@sheetalsurve518
@sheetalsurve518 9 месяцев назад
ठाण्याच्या घराचे कौतुक आहेच पण आता आम्हाला अनिकेतच स्वताहाचा बंगला पाहायचा आहे गावात आणि एक म्हणजे हरहुन्नरी अनिकेतने गावाच्या प्रगतीकडेही लक्ष घालावे नुसतंच व्लॉग आणि शेतीत अडकून न राहता समाज कारण राजकारण व नवीन प्रोजेक्ट गावात राबवण्यावर लक्ष द्यावे अनिकेतची प्रगती होत राहिलंच पण आता लोकांच्या अपेक्षा ही वाढतीलत अनिकेतकडे 🎉❤
@babajidalvi2744
@babajidalvi2744 9 месяцев назад
छान मुलाखत. अनिकेत,आई..बाबा आणि स्वेता..सारे छान व्यक्त झाले.गाव,गावपण टिकवणारी व्यक्तीमत्वे.जगाच्या पाठीवर विखूरलेल्या कोकण्यांना व इतरांनाही कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे व खाद्य संस्कृतीचे दर्शन घडऊन त्यांना आनंद देणार्या अनिकेतला खूप खूप शुभेच्छा!त्याने आकाशाला गवसणी घालावी हिच सदिच्छा!❤
@deepaksarode3764
@deepaksarode3764 9 месяцев назад
अप्रतिम व दिलखुलास संवाद साधत..सुंदर मुलाखत...आई बाबां श्वेताचे अभिनंदन सुंदर सवांद केला 😊😊😊😊
@sandipchavan4678
@sandipchavan4678 9 месяцев назад
अतिशय भावस्पर्शी आणि प्रामाणिकपणे झालेल्या मुलाखत वजा गप्पा हृदयाला कधी स्पर्श करून गेल्या कळलंच नाही. अश्याचं दिलखुलास गप्पा यापुढेही वेगवेगळ्या काही निवडकं विशेषतः कोकणी RU-vidrs सोबत होवोत. सिद्धी आणि लोकमतच्या संपूर्ण समूहाला big 👍 ♥️
@saylinandoskar668
@saylinandoskar668 9 месяцев назад
तो मित्र कोण आहे तयाला दाखव ऐकदा
@dnyaneshwarsawant4839
@dnyaneshwarsawant4839 9 месяцев назад
अनिकेत बाळा, तुझा स्वामींवर असलेली दृढ श्रद्धा हेच यशाचे गमक आहे. दुसरे म्हणजे बाबा तुझे आयडॉल आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चाललास हेही पूरक झाले.
@mandarnarvekar1940
@mandarnarvekar1940 8 месяцев назад
खूप सुंदर मुलाखत झाला असे वाटले कि ही मुलाखत कधी संपूच नये खूप छान फॅमिली अनिकेत रासम आणि परिवार तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला अजून कोकणातले सुंदर विडिओ पाहायला मिळतील अशी अशा करतो आणि धन्यवाद लोकसत्ता तुमचे सुद्धा थँक यू ❤❤🎉🎉🎉
@anantnadkar2326
@anantnadkar2326 8 месяцев назад
फार छान मुलाखत झाली. कौटुंबिक सविस्तर मीहिती मिळाली. सर्व कुटंब सभासद फार समजदार आहेत.गावात राहुनही जीवन आपल समाधाने जगू शकतो हे अनिकेतने समाजाला दाखवून दिले. " दुनिया झुकती है झुकानेवीला चाहिये". अनिकेत तुझ्या या प्रयत्नाला सलाम.
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 9 месяцев назад
अनिकेत, तुझ्या स्वभावात असा अलौकिक गुण आहे की बोलताना तुझे क्षणभर थांबून असे काही वाक्य बोलतोस..की सरळ काळजात घुसते आणि डोळ्यातून पाणी येते हे समजत नाही भावा !!.. खूप शुभेच्छा..
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 9 месяцев назад
खूप छान कोरोना काळापासून किंवा त्या आधीपासून अनिकेत भावाला आणि गोष्ट कोकणातली ला फॉलो करतोय 😊
@nitinpisal1056
@nitinpisal1056 9 месяцев назад
छान मुलाखत होती बर्याच गोष्टी व्यक्त झाल्या ऐकून छान वाटलं. अजून पूढे जा यशस्वी यशवंत व्हा
@namratatemkar4365
@namratatemkar4365 9 месяцев назад
Aniket la amhi face to face bhetloy, kharach to khup Khara ani down to earth Mulga ahe..Keep it up Aniket👍 @Siddhi- khup chaan interview ghetlas, tulahi All the best 👍
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 9 месяцев назад
गोष्ट कोकणातली या युट्यूब चॅनलने कोरोना काळात मनाला आनंद दिला..
@RupaliPandit-kj7ug
@RupaliPandit-kj7ug 9 месяцев назад
अनिकेत खुपच छान सुंदर मुलाखत झालीय खुपच समाधान वाटतय तुम्हाला कुटुंबाला बघुन असच आईवडीलान बरोबर राहा ते जर खुष तर सगळीच प्रगति तुझ नाव अजून खूप पुढेपर्यंत जाणार तुला श्वेता पण खुपच छान जोडीदार आहेच तुला खूप खूप आशिर्वाद माझ्या कडून. ❤💐💐👌👍👍
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 9 месяцев назад
ही मुलाखत बघून गणेश शिंदे यांची " काय सांगू राणी मला गाव सुटना " ही कविता आठवली 👍
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 9 месяцев назад
वा सिध्दी खुप छान सुंदर अनिकेत श्वेता व अनिकेतचे आईबाबा या सर्वांची मुलाकात घेतली खुप छान प्रकारे सर्व जण बोलले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो ❤❤❤
@danceforever5940
@danceforever5940 9 месяцев назад
Beautiful family, great interview & the anchor is very good
@kalpaknayak3256
@kalpaknayak3256 2 месяца назад
Very Hardworking. Inspiring person
@nilampadwal4849
@nilampadwal4849 3 месяца назад
छान छान बंर वाटल ऐकत्र कुटुंब ठेवल लहान असुन जबाबदार पण आई बाबांचा आदर करून मित्र परिवार सोबतच
@jyotikarle4740
@jyotikarle4740 9 месяцев назад
Hatts off to Aniket Rasam. खुप खुप धन्यवाद. Thanks a lot for wonderful vlogs. Shri Swami समर्थ
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 9 месяцев назад
खुप छान वाटले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏 स्वामी सदैव आहेत आपल्या पाठीशी.
@muktasabnis8707
@muktasabnis8707 9 месяцев назад
Khup chan apritam mulakat. Khup khup god family. Khup tuji Pragati hovude🎉
@Sachin-Gajmal
@Sachin-Gajmal 9 месяцев назад
खुप छान मुलाखत दिली अनिकेत दादा अभिनंदन 💐🙏
@pranalijadhav1785
@pranalijadhav1785 9 месяцев назад
अप्रतिम, हृदयस्पर्शी, दिलखुलास.....मुलाखत .प्रेमळ कष्टाळू....रासम कुटुंब....पुढील वाटचालीसाठी अनिकेत आणि कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा❤❤❤😘😘😘👍
@kubalkubal616
@kubalkubal616 9 месяцев назад
❤❤❤❤❤
@sushmadevang8398
@sushmadevang8398 9 месяцев назад
हॅलो नमस्ते खुप छान असे पुढे पुढे जा स्वेता फार छान दिसते ओके बाय 👌❤❤😊
@virendravaidya7714
@virendravaidya7714 8 месяцев назад
अनिकेत तुम्हा सर्वांच्या मलाखती फारच छान झाल्या आणि मी त्या एन्जॉय केल्या, असेच हसत खेळत कष्ट करत समाधानी जीवन जगा
@vijaysathe9510
@vijaysathe9510 9 месяцев назад
नेहमी प्रमाणे छान मुलाखत!
@saurabhhaldankar462
@saurabhhaldankar462 9 месяцев назад
Pappa pan chan boltat .mhahun kadachit aniket pan bolnyat hushnar zhala.... Host pan chan ahe ... smiling face and enabling the interviewees to open up easily
@kokankar_rg_vlogs
@kokankar_rg_vlogs 9 месяцев назад
खूप छान अनिकेत दादा❤
@suhasinisatam7952
@suhasinisatam7952 9 месяцев назад
कविता छान आहे। हा पण तुझा एक वेगळा पैलू उलगडून दाखवलास अभिनंदन❤
@KalpanaHande869
@KalpanaHande869 8 месяцев назад
Namaskar Aniket & Complete Family 🙏 Great Interview by Loksattaa n Thank u so much केवढ रडवलस तू मला तुझं कौतुक करावं तितक कमीच अनिकेत रासम नुस्त नाव खूप आहे अताच हया जगात तुझे कष्ट, जिद्ध, प्रेमळ सभाव, खरे पहणा जे तुझा सर्व व्हिडिओ मध्ये पाहण्यासाठी मिळतो आणि धडाडीने पुढे पाऊल वाट काडण्याची धाडस वृत्ती ही तुझी खरी म्हेनत आहे all the Best फुडील प्रवासासाठी शुभेच्छा श्वेता हीची साथ तुला लाभली 😍👌ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने 🙏नी आई व बाबा यांची सेवा 🙏 हे गौड फळ आहे ❤ U R Dashing Aniket 🎉🎉🎉😊 so much respect to u r Family and Friendship👍💐 बाकी सगळ्यांनी काळजी घ्या अन् सोईनं रहा 😎😊🎊🎊
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 9 месяцев назад
अनिकेत तुझ खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना तुम्हाला भरभरून यश देवो हीच आई पावणादेवी स्वामी चे आशीर्वाद सदैव पाठीशी राहु दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@aratidesai3298
@aratidesai3298 9 месяцев назад
Aai pappa kharach love birds & shweta great ❤
@eknathghadigavkar6341
@eknathghadigavkar6341 9 месяцев назад
नेहमी नेहमी काय कमेंट करायची फक्त एवढेच बोलेल की स्वामींनी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या त माज्या आई आणी पप्पांन साठी❤❤
@namratadesai2158
@namratadesai2158 9 месяцев назад
अभिनंदन अनिकेत खुप छान मुलाखत दिली
@seemakadam2549
@seemakadam2549 9 месяцев назад
Aniket khup man bharun aale aani aanand hi khup vatala tuzhi mulakhat ghenare tuzya ghari aale aani tumhi sarwani chhan manogat vyakt kele. Khup bhari vatle.. Aniket tu asach khup pudhe jaat rha hi shree swami charani prathana.
@sanaparab6073
@sanaparab6073 9 месяцев назад
लय भारी रे अनिकेत खूप सुंदर,तुझो ह्योच स्वभाव माका तरी आवडता..
@rajanibhalerao2757
@rajanibhalerao2757 8 месяцев назад
खूप खूप छान कुटुंब आहे अनिकेत असेच प्रगती करत रहा आमच्याकडून तुला शुभेच्छा व आशीर्वाद
@pallavirege3028
@pallavirege3028 9 месяцев назад
Khup sunder zala ha interview Aniket tula tuzya pudhchya vatchalisathi khup khup shubhechha
@harshadasawant8571
@harshadasawant8571 9 месяцев назад
Wha aniket ek number aaii baba tula hatt offf ...lokmat paryant pohochlyabaddal congratulations
@mansigupte5305
@mansigupte5305 9 месяцев назад
अनिकेत मला अभिमान वाटतो तुझा असाच पुढे जात रहा यशस्वी हो
@swatijadhav7974
@swatijadhav7974 9 месяцев назад
Very nice interview Very good family.
@smitajogal3870
@smitajogal3870 9 месяцев назад
फारच सुंदर काव्य म्हणून ऐकवून दाखवल्याबद्दल धन्यवाद 🎉
@madhurisingh4272
@madhurisingh4272 9 месяцев назад
खुपच छान मुलाखत होती तुझ्या बोलण्यातून आज पर्यंतचे सर्व विडिओ डोळ्यासमोर आले खुप छान
@user-iv1kd4we5f
@user-iv1kd4we5f 9 месяцев назад
Aniket tula Channel var baghun khup bara vatla.. Asach tuzhi pragati houdet🎉🎉🎉
@babulalagle205
@babulalagle205 9 месяцев назад
छान मुलाखत होती, सर्व माहिती मिळाली. काही नविन होती, जसे की lovebirds . आत्तापर्यंतच्या प्रवासातील चढ-उतार कळला.भविष्यासाठी मंगलमय दादा -वहिणीला शुभेच्छा आणि तुम्हाला आशिर्वाद ...
@kalpaknayak3256
@kalpaknayak3256 9 месяцев назад
Yes..Lots of hard work you have done..Great keep up the good work.
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 5 месяцев назад
अभिनंदन अनिकेत खूप छान वाटलं मुलखत बघुन अशीच प्रगती कर खूप आवडतात तुझे गावचे विडीओ
@tanajigurav4861
@tanajigurav4861 9 месяцев назад
खूप छान मुलाखत घेतली
@pradeepnachnaekar5189
@pradeepnachnaekar5189 8 месяцев назад
छान भाऊ
@pradeepnachnaekar5189
@pradeepnachnaekar5189 3 месяца назад
कविता छान भाऊ ❤❤
@veenachougule8992
@veenachougule8992 9 месяцев назад
खूप छान मुलाखत... अभिनंदन तुमचे सगळ्यांचेच.... खूप छान
@sujatajambekar7554
@sujatajambekar7554 9 месяцев назад
Tumcha video bgun dolyat pani al kharch khupch bhari🥰 khup stuggel hota tumcha pn kharch devachya krupe khup sgl chagl jal ani ha aai babanch khup prem ahe tumchyavr ani aai babanch ashirvad ahe tumhi khup mothe vhal bharich jala interview👌
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 8 месяцев назад
मुलाखत खुपच चांगली होती एक नंबर
@supriyachavan955
@supriyachavan955 9 месяцев назад
अनिकेत तुझे व्हिडिओ खरंच खूप छान असतात अशीच प्रगती करत रहा🎉
@abhijitgangurde7360
@abhijitgangurde7360 7 месяцев назад
KHUP CHHAN
@vinayarasam9453
@vinayarasam9453 9 месяцев назад
Aniket tu khup khup mota ho tu aai baba aani Swami baddal bollas he khar khr aahe bhwa jya mulachya patimage ya doganche aashirwad astil tyala kahi Kami padat nahi he 100* khr aahe god bless you always
@jyotikarle4740
@jyotikarle4740 9 месяцев назад
Shri Swami समर्थ
@anuradhamorajkar9017
@anuradhamorajkar9017 8 месяцев назад
अतिशय सुंदर इंटरव्ह्यू पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा ❤
@rashmikokate9256
@rashmikokate9256 9 месяцев назад
श्री स्वामी समर्थ
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 9 месяцев назад
Kokanatil kharya ani niragas mansachi zakkkkas mulakat... Very very nice video
@rajshinde8082
@rajshinde8082 9 месяцев назад
Aniket tuzya var स्वामींची कृपा आहे. तुझ तुझ्या family varch pram baghuen khup mst aani tuzi family ti aamhal aamchi family ahe as वाटते
@kharatswati3008
@kharatswati3008 9 месяцев назад
Aniket ashich pragati kar khup motha ho, tuzya sarva ichya purna hovo,hi krishna charani prathana.Hare Krishna❤
@sakshichaudankar7884
@sakshichaudankar7884 9 месяцев назад
कविता khup bhari hote👍
@vandanakadlak8476
@vandanakadlak8476 8 месяцев назад
Khupach. ......sundar ashi mulakht aniket chan happy raha chan family very Weldon 😂🎉❤😊👌👌🌞🌞😃😃👌👌👍👍🇮🇳🇮🇳🌹🌹🙏🙏
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 9 месяцев назад
Khoop khoop Chan mulakat, ani khoop chan family pan 👌👍
@minalpanchal4774
@minalpanchal4774 9 месяцев назад
खूप छान मुलाखत दिली अनिकेत
@nishaparab3178
@nishaparab3178 9 месяцев назад
Aniket , shweta , aai baba , hyanna pahun khup anand zala , aniket che bolne khupach bhaari waatle .
@harikeshkokan6477
@harikeshkokan6477 8 месяцев назад
खरा आसा भावा गावची ओढ गावचा वेड लावता ........ सिंधुदुर्ग ❤❤❤
@meghakadam5256
@meghakadam5256 9 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🙏अनिकेत खुप मोठा हो आशिर्वाद आणि शुभेच्छा 💐💐
@kubalkubal616
@kubalkubal616 9 месяцев назад
❤❤❤❤❤
@mangalapanchalsutar7561
@mangalapanchalsutar7561 7 месяцев назад
खुप छान झाली मुलाखत
@deepikagurav4472
@deepikagurav4472 9 месяцев назад
Mast mulakat jali 1no
@suchitashirodkarkargutkar9788
@suchitashirodkarkargutkar9788 9 месяцев назад
actually ek shejarchi aaji ahe tiche3 video's tar 800K var pohachat ahet .... pan selfish man .... ehsan pharamosh disat ahe ha aniket ..... actually aniket la tya shejarchya aajichya solkadi.... aluvadi and pedvyache saar.... hya recipes nantar ch.... fullllll on pratisad milala ahe .... te tow bolatach nahi kadhi.... disgusting .... ani tow ajun famous tevha hotoy jevha tyachi sakkhi aaji back hote .... paisa aala ki manus sarva ch visarto ki suruvat kuthun zhali te....
@vrishalisi5147
@vrishalisi5147 9 месяцев назад
Tya aaji nantar dislyach nahit. Ani atta tyache jasta views tar hasrya aji mule ahet. Shivay swatahachi aji suddha khup goad ahe. Teen ajjyanchya jivavar ani mitranchya jivavar aniket motha zala. Atta kokanat kai karto ha prashnach padto. Lagna zalya pasun Mumbaitach disto. Ghar pan mumbait ghetla. Mag goshta koknatli rahili kuthe?
@Drshrutig
@Drshrutig 9 месяцев назад
Sagle mudde barobar ahet
@asmitasawant6003
@asmitasawant6003 8 месяцев назад
Tyachya aaji la aata bhau aaplya video madhe dakhavto😂😂😂😂
@sanjotgandhi279
@sanjotgandhi279 8 месяцев назад
Congratulations
@sudhapatole5597
@sudhapatole5597 9 месяцев назад
Apratim Blog Mast Mulakhat Chan Aai Baba Bhari
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 9 месяцев назад
खुप छान मुलाखत . आणि चांगले विचार आईं बाबांचे, मस्त 👍
@aashirvaadasudya7096
@aashirvaadasudya7096 9 месяцев назад
Kiti kashta ghetales aniket tu...ur a role model. Radu aale jevha tu Swami baddal bollas....Swami tujhya sarv iccha purn karot
@alkamanjrekar8523
@alkamanjrekar8523 9 месяцев назад
Aniket a1 interview🎉 असेच गावावर अटूत प्रेम कर. स्वामींची कृपा आहे
@rajshinde8082
@rajshinde8082 9 месяцев назад
Shri Swami Samarth mauli 🙏🏻
@chandrashekarkotian4163
@chandrashekarkotian4163 8 месяцев назад
Tumcha interview khoob chan hota anni very nice family anni vlogs khoob chan hota
@rameshdesai7955
@rameshdesai7955 9 месяцев назад
Aji cha ref. Ala nahi
@suchitashirodkarkargutkar9788
@suchitashirodkarkargutkar9788 9 месяцев назад
exactly.... actually ek shejarchi aaji ahe tiche video's tar 800K var pohachat ahet .... pan selfish .... actually aniket la tya shejarchya aajichya solkadi aluvadi and pedvyache saar hya recipes nantar fullllll on pratisad milala ahe .... te tow bolatach nahi kadhi....
@tusharsawant1404
@tusharsawant1404 9 месяцев назад
Nice interview, nice family.
@shashikanttanawade4581
@shashikanttanawade4581 9 месяцев назад
अनिकेत तुम्ही खरचं घराचे मंदिर केलास .......
@GudduchiMasti
@GudduchiMasti 9 месяцев назад
mast mulakat, real answer saglyanche
@manishadalvi3599
@manishadalvi3599 9 месяцев назад
❤खूप खूप आशिर्वाद
@sachinamberkar8252
@sachinamberkar8252 9 месяцев назад
Parytak daru barobar pitat .mag tumhi kiti pan payse sanga .pan ravche Ani jevnache payse detana radtle.tenka vatta amka gavat sagla fukat gavt
@ravibagwe9203
@ravibagwe9203 8 месяцев назад
❤❤
@rekhapatil8142
@rekhapatil8142 8 месяцев назад
Very good family very good interview
@subhashsutar3845
@subhashsutar3845 9 месяцев назад
Great family.. superb.. love you all..❤👍👌👌💐
@urmilakashilkar5684
@urmilakashilkar5684 9 месяцев назад
मस्त अनिकेत श्वेत आई बाबा
@aartisood398
@aartisood398 9 месяцев назад
Borning video astat
@sangitagaonkar8830
@sangitagaonkar8830 8 месяцев назад
मस्त मुलाखत👌👌
@sanjalibhatkar9733
@sanjalibhatkar9733 9 месяцев назад
अनिकेत मी सर्व विडिओ बघितले छान 👌👌👍 झाली मूलाखात
@robertalmeida3487
@robertalmeida3487 7 месяцев назад
Sat pidhya tuja changala hou de pan...... Shevat parantu asach raha 😇😇😇👍👍👍👍👍
@SuvidhaParab-vs6pj
@SuvidhaParab-vs6pj 9 месяцев назад
Khup Chan mulakat 👌👌
@chitranadig4301
@chitranadig4301 8 месяцев назад
Khoop Chan.
@girishsawant7438
@girishsawant7438 9 месяцев назад
Khup khup chhan
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 9 месяцев назад
Khup khup sunder vlog very nice and Hat's off Aniket and your family 👌👌👌👍👍👍
@nageshpulekar9512
@nageshpulekar9512 9 месяцев назад
खुप छान मुलाखत अनिकेत
@sanchitahatle
@sanchitahatle 9 месяцев назад
खूप छान अनिकेत आणि श्वेता
@harshitabhogale4931
@harshitabhogale4931 9 месяцев назад
Aniket khup chhan Interview 👍
Далее
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ#cat
00:45