Тёмный

गोष्ट मुंबईची : भाग ८१- मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलेलं वानखेडे स्टेडियम | Gosht Mumbaichi 81 

Loksatta
Подписаться 1 млн
Просмотров 452 тыс.
50% 1

इंग्रजांच्या काळात मुंबईत पहिलं क्रिकेटचं भव्य मैदान उभारलं गेलं ते म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियम. सीसीए व बीसीए यांच्यात असलेल्या वादाची परिणती झाली वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीत. तुम्हा मराठी लोकांना हे जमणारं नाही असं विजय मर्चंट यांनी सुनावल्यावर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी ब्रेबॉर्नपेक्षा भव्य स्टेडियम बांधूनच दाखवलं. मुंबईतल्या या इतिहासाचा मागोवा घेतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची​ #Mumbai #Cricket
After its formation in 1933 Cricket Club of India (CCI) chose Mumbai to built cricket stadium that would be Lord's of India. Stadium was named after Lord Brabourne, then governor who helped to acquire land from Bombay Reclamation Scheme. In 1970's tussle between BCA and MCA led to creation of another stadium in Mumbai. After being insulted by Vijay Merchant, stubborn Sheshrao Wankhede built bigger and beautiful stadium just 500 meters away from Brabourne and that too in 13 months. Bharat Gothoskar of Khaki Tours narrating the history...
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

19 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 444   
@Loksatta
@Loksatta 2 года назад
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर ru-vid.com/group/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
@bhaveshkarbhari4716
@bhaveshkarbhari4716 2 года назад
म्हणजे गुजराती त्या काला पासूनच मराठी माणसाला दाबायचा प्रयत्न करीत होती पण मराठी माणूस हा जगात नाव मिळवणारा आहे
@mahendrakadam7166
@mahendrakadam7166 2 года назад
खुप छान. मला खरच अभिमान वाटतो कारण माझे वडिल वानखेडे साहेबांचे २६ वर्षे बॉडीगार्ड होते.
@babanborude7377
@babanborude7377 2 года назад
एक खंत.... जर असा राग प्रत्येक मराठी माणसाला यायला पाहिजे
@parmeshvarpadghan1650
@parmeshvarpadghan1650 Год назад
Vijay marchant ya Gujarati Mansa Varun as दिसत की गुजराती लोकांनी मराठी माणसाचा नेहमी तिरस्कार केला....😢
@siddharthmane4375
@siddharthmane4375 9 месяцев назад
आपण मराठा आहोत ...... पुरून उरेल
@ashokatkare3597
@ashokatkare3597 2 года назад
बॅ.वानखेडे अस्सल वऱ्हाडी माणूस,नागपूरची शान.
@bhagwanwalawalkar2509
@bhagwanwalawalkar2509 2 года назад
वानखेडे साहेबांना त्रिवार कुर्निसात! जय महाराष्ट्र!!
@raviraut4880
@raviraut4880 2 года назад
नुस्त "गोष्ट मुंबईची" ऐकण्या बघण्यासाठी शनिवार ची वाट बघावी इतका सुंदर व्लॅग ! आणी भरत गोठोसकर यांचे one man army सादरीकरण अप्रतिम...
@samarthdeomare3036
@samarthdeomare3036 2 года назад
मराठी माणूस मनावर घेतल्यावर काही पण करू शकतो याच हे उदाहरण त्यामुळं मराठी माणसाच्या नादी लागू नये आणि कमी तर अजिबात समजू नये जय महाराष्ट्र
@sanchitsutar4093
@sanchitsutar4093 2 года назад
या हिंदी लोकांची ओकाद शुन्य आहे या हिंदी लोकांची मोगल, इंग्रज बाबर, ओरंगजेब,खिलजी सगळ्यांनी मारली होती 😂😂 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🙏
@samarthdeomare3036
@samarthdeomare3036 2 года назад
@@sanchitsutar4093 बरोबर आहे जय मराठी जय महाराष्ट्र
@Sachin_156
@Sachin_156 2 года назад
शिवाजीराजे भोसले सिनेमात घाटी हा शब्द अदबीने घ्या असं का म्हटलंय ह्याचं उत्तम उदाहरण आहे वानखेडे स्टेडियम...............
@rameshpatil287
@rameshpatil287 2 года назад
ते घाटी रागाने म्हनायचे मराठी माणसाला कारण आपले लोक त्यांना भाठी किंवा भाटे किंवा भाट्या किंवा कच्छी भाट्या‌म्हणायचे आजही म्हणतात‌.
@Tejashadawale01
@Tejashadawale01 2 года назад
Mitra frankly speaking me tar koni vichrla tar saral sangto me ghati aahe..
@Maratha1990
@Maratha1990 2 года назад
Mr sheshrao wankhede was actually from Vidarbha
@nandakumarharishchandra9828
@nandakumarharishchandra9828 2 года назад
Nice information.
@shubhamind
@shubhamind 2 года назад
Ghati shabdacha arth tari kaay aahe ?
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 Год назад
असा राग प्रत्येक मराठी माणसाला आला पाहिजे मगच महाराष्ट्र परप्रांतीय मुक्त होईल. जय महाराष्ट्र !!!
@nilambane303
@nilambane303 2 года назад
गुजराती लोकांन बद्दल मला अडी आहे आणि कायम राहणार ही लोक खूप. मतलबी असतात . वानखेडे साहेब तुम्ही खरच ग्रेट आहात. नाव पण वानखेडे स्टेडियम दिलं.मराठी माणसाचं कायम आभिमन राहणार . जय महाराष्ट्र आज मोदी साहेब देशासाठी खूप चांगला निर्णय घेतात पटतात पण . कुठेतरी शेतकऱ्यानं पेक्षा ते मोठ्या व्यवसायिकांना सपोर्ट करतात असे वाटते आणि व्यावसायिक बहुतेक गुजराती असतात .आज शेतकऱ्यांच्या अन्नावर जिवंत आहेत हे विसरतात.
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i 2 года назад
व्हिडिओ कितीही मोठा असला तरी आवडतो कारण उत्सुक असते की माहिती काय मिळणार आहे पुढे खुप छान रंजक माहिती दिली आहे आपण मनसे शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे ....
@nehakakade6648
@nehakakade6648 Год назад
जय महाराष्ट्र.... जय राजसाहेब ठाकरे.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pratikmisal768
@pratikmisal768 2 года назад
सर तुमचं सादरीकरण कमाल आहे... नजर सुद्धा हलत नाही अगदी अंतर्मुख व्हायला होतं..😊
@TheIntegrityAcademy123
@TheIntegrityAcademy123 2 года назад
सर, आपण म्हटलेलं एक वाक्य खूप आवडलं..... "" त्या जागी मी असतो तर स्टेडियम जप्त केले असते आणि सी सी आय ला मॅच शिवाजी पार्क वर घ्या म्हटलं असत""......... जबरदस्त 👍
@abhishekacharya37
@abhishekacharya37 2 года назад
मी जवळपास ५ वर्षे मुंबईत राहलो २००५ ते २०१० पण तुमची माहिती त्यावेळेस मिळाली असती या सर्व ठिकाणी भेट देऊन नक्की हा सर्व इतिहास बघितला असता. धन्यवाद
@aniljadhav2963
@aniljadhav2963 2 года назад
आपण सांगितलेली गोष्ट फारच रंजक आणि छान आहे.आपण म्हणता त्याप्रमाणे घडले असते तर मुंबईतील या धनाढ्य परप्रांतीयांना त्याचवेळी मराठी माणसाची ताकद कळून चांगला चाप बसला असता. असो खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@SuhasMali
@SuhasMali 2 года назад
कधी एकदा शनिवार येतो असे मला होते कारण की गोष्ट मुंबईची पाहण्यासाठी मी खूप उत्सुक असतो. मला गोष्ट मुंबईची सिरीज खूप आवडते त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडते. खाकी टूर्स आणि लोकसत्ता खूप छान काम करत आहेत
@adityasurve8106
@adityasurve8106 Год назад
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची आणि भूगोलाची तंतोतंत माहिती इथे मिळते. घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका. वानखेडे स्टेडियमचा हा इतिहास अतिशय रंजक आहे. भरत गोठोसकर यांचे शतशः आभार. मुंबईच्या इतिहासाचं विवेचन अतिशय अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार प्रकारे केले आहे की पुढील भागाची उत्सूकता वाटते. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Год назад
सर खूप छान मनाला भुरळ पडली आहे, छान माहिती मिळाली, धन्यवाद
@prabhakarnaik2457
@prabhakarnaik2457 2 года назад
महाराष्ट्रातील मराठी नेते च अज मराठी माणसाच्या जमिनी विकासाच्या नावा खाली पोलीस बल लावून जोर जबरदस्ती ने घेत पर प्रांतीय लोक उत्तर भारतीय गुजराती मारवाडी लोक यांना राहण्यासाठी घेत आहे हे गुजराती मारवाडी लोक मराठी माणसाच अपमान करतात मग त्यांना महाराष्ट्र मध्ये त्यांना एवढा मान का देतात
@hdmovieclips7477
@hdmovieclips7477 2 года назад
Because Marathi people are not businessman . they are not busines community . they are workers' .no one take working class people seriously 😑. this truth you should accept it.
@ajinkyashinde6544
@ajinkyashinde6544 2 года назад
@@hdmovieclips7477 Who told you this information ??? Just search about Marathi businessmen. There are many Marathi businessmen. Chitale, Kirloskar, DS kulkarni, Avinash Bhosale Etc. We peoples just dont show off like fraud gujju peoples
@kalyandattatraymohite4726
@kalyandattatraymohite4726 Год назад
खरंच खूप चांगली माहिती देता सर .मुंबई चा इतिहास माहीत झाला . धन्यवाद सर.
@RD-ij2sz
@RD-ij2sz 2 года назад
Mumbai Meri Jaan.....
@rahulpathak2980
@rahulpathak2980 2 года назад
अत्यंत माहितपूर्ण तरीही संक्षेपी व खिळवून ठेवणारे मुद्देसूद , सहज सादरीकरण , ज्यामुळे अजिबात कंटाळवाणे किंवा रटाळ लांबण लावल्यासारखे वाटत नाही .
@manojmisal6074
@manojmisal6074 2 года назад
खुपच सुंदर दुर्मिळ बातमी या माध्यमातून समजली खूप खूप धन्यवाद सर
@abhishekbaikar7432
@abhishekbaikar7432 2 года назад
Thank you Bharat sir जे काम आमचा इतिहास शिक्षकांनी नाही केले, ते आता तुम्ही करुन दाखवले
@yashwantpawar8932
@yashwantpawar8932 2 года назад
चांगली माहिती मिळाली आहे साहेब.
@dawoodinternationalfashion7583
@dawoodinternationalfashion7583 2 года назад
Bahut bahut zabardast .jay maharashtra
@chaitanyachindarkar1571
@chaitanyachindarkar1571 2 года назад
वानखेडे 🤩❤️😍
@marutipujari3997
@marutipujari3997 2 года назад
आति सुंदर माहीत सांगीतली सर खुप खुप धन्यवाद
@sudhirkerwadikar
@sudhirkerwadikar 2 года назад
आमची मुंबई. अतिशय यादगार अविस्मरणीय उपयुक्त माहिती
@prabhakargadekar6171
@prabhakargadekar6171 2 года назад
म्हणजे गुजराती कुणीही असो त्याच्या मनात मराठी_ महाराष्ट्राविषयी आकस आहे ! आज सुद्धा त्याचा प्रत्यय येतो !
@rajeshkakde6905
@rajeshkakde6905 2 года назад
No 1
@funnychannel9544
@funnychannel9544 Год назад
वा वा किती अभुतपुर्व विस्मयजनक माहिती अभिनंदन
@bhatudhole88
@bhatudhole88 2 года назад
अप्रतिम माहिती दिली सर तुम्ही.धन्यवाद सर असच पुढेही आमच्या ज्ञानात भर टाकणार अशी अपेक्षा व्यक्त करतो👏👏👌👌
@ganeshrathod7874
@ganeshrathod7874 2 года назад
Mumbai che mh che khare sansthapak vasantrao naik saheb Jay sevalal 🙏🙏
@milindpatankar7270
@milindpatankar7270 2 года назад
शिवसेनेनं पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याविरोधात दिल्ली आणि मोहाली येथे निदर्शने केली प्रदर्शन नव्हेत.
@santoshvaidya1771
@santoshvaidya1771 2 года назад
छान माहिती मुंबई ची ती पण अप्रतिम मराठी मध्ये संदर्भ देऊन 👌 धन्यवाद भाऊ...
@bhushanvidolkar8875
@bhushanvidolkar8875 2 года назад
Nice and unique ...
@surabhisangeet4612
@surabhisangeet4612 11 месяцев назад
मला ही गोष्ट खूप आवडली.अशीच गोष्ट नवीन मुंबई ची पण बनवा ही विनंती
@surajpawar4221
@surajpawar4221 2 года назад
Tumchya mule aj Mumbai chi history mahit zali thankyu
@akashbhoyar355
@akashbhoyar355 2 года назад
अतिशय सुंदर व उपयुक्त माहीती बद्दल लोकसत्ता चे आभार
@ashokpalkar4530
@ashokpalkar4530 2 года назад
Khup Chan ashach ankhi junya real stories aikayla avdel jyane navya pidhila aani sarvana marathi Mumbai vishai ankhi prem ani adar nirman hoil 👌👍
@kishorbhatkar7878
@kishorbhatkar7878 2 года назад
खूपच छान आणि खेळकर भाषेत सांगीतलेली सुरस व आकर्षक कथा, नंदकिशोर भाटकर
@sayli3727
@sayli3727 Год назад
असा राग प्रत्येक मरठी मानसाला आला तर बर होईल
@sacrificepatiencesuccess8319
@sacrificepatiencesuccess8319 2 года назад
जय हिंद जय महाराष्ट्र.....
@morochi.films.production
@morochi.films.production Год назад
खूपच उपयुक्त आणि सुंदर माहिती मनापासून आवडली आपल्याला जय महाराष्ट्र
@anilsalve6018
@anilsalve6018 2 года назад
bcci चे पुर्विचे नाव cci होते ते आज आपल्यामुळे समजले धन्यवाद साहेब!
@sanitamayekar6751
@sanitamayekar6751 2 года назад
Marathi mansaana kami lekhnaare Deshyachya bordervar jaawun ladhtil ka ki fakt paishya cha maaj kartil. 💪🏻💪🏻💪🏻👊🏻👊🏻👊🏻Mi Marathi.
@ektataral727
@ektataral727 2 года назад
तुमचे व्हिडिओ फारच सुंदर, पूर्ण माहितीपूर्ण आणि संदर्भ खूपच सुटसुटीतपणे सांगता, त्यामळे सगळ्यांना आवडतात. कितीही मोठा झाला तरी चालेल, पण माहिती फार छान असते.💐💐👌👌
@anupriyadesai542
@anupriyadesai542 2 года назад
दादा तुम्ही नेहमीच छान माहीती देता. आजचा भाग ही अप्रतीम होता
@shashikantlad3079
@shashikantlad3079 Год назад
अप्रतिम... 🌹🌹🌹🌹🌹🌹
@travelerexplore1994
@travelerexplore1994 Год назад
Sir apan great ahat thank you AMHALA he sangitlyabaddal
@vishalbhingardeve2646
@vishalbhingardeve2646 2 года назад
खुपच छान सर...
@sunilhumbe587
@sunilhumbe587 2 года назад
जय महाराष्ट्र
@maheshkumarbarale4278
@maheshkumarbarale4278 2 года назад
सर,खुप छान .ही ऐतिहासिक माहिती कोणत्याही पुस्तकात मिळाली नाही. Only marathy premy.salute from कोल्हापूर.
@narayanchumbale3822
@narayanchumbale3822 2 года назад
खूप छान अपमानाचा बदला घेतला
@milindkulkarni3766
@milindkulkarni3766 2 года назад
खूपच छान व्हिडिओ आहे सर मनापासून धन्यवाद
@shaileshkumarsanap4728
@shaileshkumarsanap4728 2 года назад
सर आपले शब्द आणि आपली माहिती जी मुंबई बद्दलची आहे त्याबद्दल आपणास सलाम
@sudhirkanvinde1021
@sudhirkanvinde1021 2 года назад
तुमची ब्लॉग बद्दल ची माहिती व त्याबरोबरच सोबत येणाऱ्या गोष्टी छान असतात ज्या कधी आम्ही आधी ऐकलेल्या नसतात त्या मुळे हा व्हिडिओ खूप श्रवणीय वाटतो
@ashokmore6820
@ashokmore6820 2 года назад
खुपच छान माहिती आहे धन्यवाद
@Ganpatibappamorya484
@Ganpatibappamorya484 2 года назад
जय महाराष्ट्र 🤟
@chhayapatil3279
@chhayapatil3279 2 года назад
खूपच सुंदर माहिती
@chotakida6660
@chotakida6660 2 года назад
Apratim Khup sunder mahiti
@kirvebablu
@kirvebablu 2 года назад
Jai maharastra
@jagdisharwade3282
@jagdisharwade3282 2 года назад
A walk through the memory lane 😌 👍👌
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Год назад
गुजराथी माणसातील हा माज आजही आहे
@deepakthorat5889
@deepakthorat5889 2 года назад
खुप सुंदर माहिती, अजूनही बाराच्या लोकांना शेजारील राजाच्या लोकांचा श्री. वानखेडे साहेबाना जसा अनुभव आला असा येत असेल. मला मुंबईत तील दुकानांना मध्ये गेल्यावर बराचा वेळा आला "ये तुमको नाही परवडेगा"
@sujatahande4742
@sujatahande4742 2 года назад
एकदमच छान, अजून ह्याबाबतीत काही विस्तृत माहिती असेल तर ऐकायला आवडेल.
@anilsalvi7365
@anilsalvi7365 2 года назад
वानखेडे सर तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏
@suhalpandey9589
@suhalpandey9589 2 года назад
खुप चांगले प्रेजेंटेशन। Simple but SWEET.
@sanjaychouhan-rv1ug
@sanjaychouhan-rv1ug 2 года назад
🙏🙏🙏💐💐💐❤️❤️❤️👍👍👍🏵️🏵️🏵️JAI MAHARASHTRA. ⛳⛳⛳.
@rajeshbatavale5051
@rajeshbatavale5051 Год назад
kup bar watat aasha goshti aikun sar
@Olivia_45656
@Olivia_45656 2 года назад
Khupach chham mahiti....Jai Maharashtra..
@prapatdinkar5793
@prapatdinkar5793 2 года назад
ठिक आहे .. अशीच विविध माहिती .. मिळत रहायला हवी
@rogerrod9324640909
@rogerrod9324640909 2 года назад
अप्रतिम माहिती
@anujabal4797
@anujabal4797 2 года назад
खूप रंजक माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही माहिती होती पण एव्हढी विस्ताराने माहिती नव्हती
@umeshgadwale5061
@umeshgadwale5061 2 года назад
खूपच छान सुंदर 👌🏻👌🏻
@abhijeetghag6124
@abhijeetghag6124 2 года назад
छान माहिती मिळाली धन्यवाद.
@dheerajdeshpande9276
@dheerajdeshpande9276 2 года назад
अत्यंत उपयुक्त आणि महत्वाची माहिती मिळते.
@arunsannake1911
@arunsannake1911 2 года назад
खुपच मनोरंजक ,रसाळ अन मधाळ.इतिहासाची पान उलगडून ती खुपच मन वेधून घेण्यासारखी "comentry" झाली आहे. Keep it on.and ..and THANK YOU ,VERY MUCH.
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 2 года назад
Aditya Thackeray should deliver what he promised about Wankhade, if he is worth his youth
@sudhirbrahme6519
@sudhirbrahme6519 2 года назад
Intaresting
@prabhakarbhosale8546
@prabhakarbhosale8546 4 дня назад
अतिशय चांगली माहिती आहे. शाब्बास !!!
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Год назад
Liked very much this video about old Mumbai and Fort area.Adv.Ram Gogte Vandre Mumbai51.
@swapniltanushree1379
@swapniltanushree1379 2 года назад
Wankhede from Nagpur
@SJ-hs6cs
@SJ-hs6cs 2 года назад
ढोकळा गँगची जाम फाडून टाकली वानखेडे यांनी... यांचा माज असाच उतरवला जाणार, ते पण मुंबई. जय महाराष्ट्र
@dattabarsawade2141
@dattabarsawade2141 Год назад
अप्रतिम भाग आहे
@prashantbhosale7424
@prashantbhosale7424 2 года назад
खुप छान माहिती दिली आहे सर
@jiteshraut8865
@jiteshraut8865 2 года назад
छान
@deveshw3998
@deveshw3998 2 года назад
I REALLY FOND OF THIS SERIES. SALUTE Bharat Gothoskar Saheb for spreading such interesting information.
@dattaram7271
@dattaram7271 2 года назад
खुप सुदंर माहिती सर .
@bhagwanshelar6312
@bhagwanshelar6312 2 года назад
Khup chhan mahiti bhetli
@gajananawasarmol5594
@gajananawasarmol5594 2 года назад
खूप छान माहिती
@shaileshbagwe7065
@shaileshbagwe7065 2 года назад
Uttam
@shubhamgayke8951
@shubhamgayke8951 2 года назад
1. No
@rahulaiwale5112
@rahulaiwale5112 2 года назад
Khup sundar gosht
@ananddeshpande2156
@ananddeshpande2156 2 года назад
रसपूर्ण निवेदन व ऐकत रहावे असे सादरीकरण. गोठोस्कर आता तुम्ही पुस्तक काढाच. पुस्तकाला नावही सुचवतो 'मुंबईचे (नवे) वर्णन'. माडगांवकरांनंतर आता नंबर गोठोस्कर तुमचाच!👌👍
@parshuramambre173
@parshuramambre173 2 года назад
नेहमीच तुम्ही सुंदर माहिती देता, उत्सुकता नव्या भागाची ....
@dnyandevpawar1641
@dnyandevpawar1641 2 года назад
सुंदर माहिती सांगीतली सर आजुन काय ईतिहासजमा माहीती असेल जरूर टाका
@hemantbude4573
@hemantbude4573 2 года назад
हा ब्लॉग मस्तच होता
@beautyandthebeast1465
@beautyandthebeast1465 2 года назад
Khup chan vatla ha bhag!
Далее
Каха и суп
00:39
Просмотров 1,2 млн