Тёмный

सुनंदन लेले मार्केटमध्ये पैसा गुंतवताना कोणती स्ट्रॅटेजी वापरतात? | 

Paisa Pani
Подписаться 306 тыс.
Просмотров 138 тыс.
50% 1

🟢व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- bit.ly/3mfxCy1
🔵टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/paisapani
📲 अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- 8999185310
-------------------------------------
👨🏻 'हटके मार्केट' सिरीजमधील भन्नाट मुलाखती
🎙१५ वर्षांचा 'जय शंकरपुरे' शेअर मार्केटचा इतिहास नव्याने लिहीतोय- • १५ वर्षांचा 'जय शंकरपु...
🎙शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी ट्रेडर- • शेतकऱ्याचा मुलगा ते एक...
🎙शेअर मार्केटच्या आज्जी: भाग्यश्री पाठक- • ६५ वर्षांच्या आजी सांग...
🎙मराठी ट्रेडरचा भन्नाट प्रवास: प्रविण पाटील- • Journey of a Marathi f...
🎙नाशिकच्या करोडपती ट्रेडरचा प्रवास: विजय हजारे- • नाशिकच्या ट्रेडरचा प्र...
🎙इंजीनिअरिंग करणारा अरुण जगताप ते यशस्वी ट्रेडर- • पुण्यातलं Engineering ...
🎙चार्टियन्सचे दोन पीलर आरजे व मनू- • २३ वर्षांच्या पोरांनी ...
🎙कमी कॅपिटलवर यशस्वी ट्रेडिंग: क्रिष्णा वर्पे- • कमी कॅपिटलवर यशस्वी ट्...
🎙पॉकेटमनीचे पैसे गुंतवणूक ट्रेडिंग सुरु केलेल्या सोनाली पालांडे- • मार्केटमधून पैसा कमावण...
🎙जर्मनीतून भारतीय शेअर मार्केट गाजवणारे शिवाजी विठ्ठलराव- • जर्मनीतून भारतीय शेअर ...
🎙फक्त डिलिव्हरीमधून पैसे कमावणारे पुणेकर मिलिंद उपासणी- • फक्त डिलिव्हरीमधून प्र...
🎙लॉस मेकिंग ट्रेडर ते स्वतःची सिस्टीम बनवून प्रॉफीटेबल होण्याचा प्रवास: अतुल पानसरे- • लॉस मेकिंग ट्रेडर ते स...
🎙अनेकांना ट्रेडिंग शिकणावारा मुंबईचा आरजे- • अनेकांचा Trading Guru ...
🎙गुंतवणूकीसाठी कंपनी कशी निवडावी?- आदित्य कोंडावार- • गुंतवणूकीसाठी कंपनी कश...
🎙प्रचंड लॉस पाहिलेला जय ठक्कर कसा झाला यशस्वी- • प्रचंड लॉस पाहिलेला जय...
-------------------------------------
👨🏻थोडसं हटके-
🎙पर्सनल आयटीआयर कसा भरावा: सीए हर्षद शिंदे- • पर्सनल आयटीआर तुम्ही त...
🎙जगभर भ्रमंती करणारे सुनंदन लेले सर पैसे कमावतात कसे?- • सुनंदन लेले मार्केटमध्...
🎙रीलस्टार अथर्व सुदामे कसे कमावतो पैसे?- • पुणेकर अथर्व सुदामे कस...
🎙१५ लाखांची नोकरी सोडून शेती-व्यवसायातून करोडो उलाढाल करणारे नितीन ढमढेरे- • १५ लाखांची नोकरी सोडून...
🎙प्लॉट्समध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?- रेश्मा हजिते- • फार्महाऊस प्लॉटमध्ये इ...
🎙२४ देश फिरणारा साकू कसे करतो बजेट मॅनेजमेंट- • सोलो बजेट ट्रॅव्हलर Pr...
🎙हॉटेल बीझनेस कसा उभा करावा? • हाॅटेल बिझनेसमध्ये लाॅ...
#SunanndanLele #InvestmentStrategy #Interview
कशाबद्दल आहे हा व्हिडीओ?
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले जगभर भ्रमंती करून पैसा कसा कमावतात? कमावलेल्या पैशाची गुंतवणूक ते कशी करतात? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना ते कंपन्यांची निवड कशी करतात?
About this video :
How does Sunandan Lele, Senior Sports Journalist make money? How does he invest? How does he select companies for investing?
Follow us & Stay Connected!
पैसापाणी कॉफी मग विकत घेण्यासाठी संपर्क - 8999185310
पैसापाणी - www.paisapani.in
फेसबुक - bit.ly/3wCiNbz
ट्विटर - bit.ly/36FtJu9
इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
RU-vid - bit.ly/3IxYI8I

Опубликовано:

 

27 май 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 175   
@hemantraje387
@hemantraje387 9 дней назад
सुनंदन लेले, म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे! हे त्यांच्या सहज सुंदर बोलण्यावरून लक्षात येते! पण अनुसरायला फार सोपं आहे असं बिलकुल नाही!
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 12 дней назад
हा व्हिडिओ मी दोन वर्षांनी बघतोय परंतु अत्यंत सुंदर व्हिडिओ आहे.
@satishchandrapetkar2260
@satishchandrapetkar2260 2 года назад
अतिशय मार्मिक विचार! एखादी गोष्ट समजुन सांगण्याची अप्रतिम हातोटी! सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली माणसं जोडण्याची आपली कला. हार्दिक शुभेच्छा .
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
धन्यवाद सर
@neelimawagh930
@neelimawagh930 Год назад
Kharach khup chan lele sir pune made rahatat ka khup chan mahiti dilit
@arvindsheral6857
@arvindsheral6857 2 года назад
खूप छान आणि अतिशय प्रगल्भ विचार. धन्यवाद लेले सर.
@sachinwaghmare3307
@sachinwaghmare3307 2 года назад
Most prolific marathi speaker I have come across in recent times.. Lele kaka👍👍
@LeleSunandan
@LeleSunandan 2 года назад
try my best to keep it simple
@abasopatil2208
@abasopatil2208 2 года назад
लेले सर आपण शेअर मार्केट बद्दल उत्कृष्ट आणि दर्जेदार माहिती सांगितली की जी तरुण वर्गाला निश्चित उपयुक्त ठरेल धन्यवाद सर.
@Jay-shivray884
@Jay-shivray884 Год назад
तेंडल्या चित्रपट ला support kelya baddal dhanywad sir
@kedardeshpande6448
@kedardeshpande6448 2 года назад
लेले सर आले, जिवनाला दिशांनी दाखवून गेले. अतिशय चांगली मुलाखत दोघांना धन्यवाद..
@jeevangulve6994
@jeevangulve6994 2 года назад
पाण्याच्या बाटली च दिलेल उदाहरण अप्रतिम होत छान.......
@ravipatil5957
@ravipatil5957 2 года назад
खूप छान .... लेले सर तुम्ही खूप सोप्या शब्दात ..जीवन कसं जगायचं याबदल सांगितले ... धन्यवाद ....
@pgb2342
@pgb2342 2 года назад
kharch sunder ani motivative thought sangitale S.Lele sirani..Thx
@ganeshsasane7827
@ganeshsasane7827 Год назад
खूप छान माहिती, अनुभवाचे बोल ऐकायला मिळाले 👌
@suji-tb4oe
@suji-tb4oe День назад
Investment kara... valuation kami jali ki buy karayala shika....changalya company madhe nehmich...buy on dip hi strategy vapara... return 100% positive bhetatat... trading chya nadala lagu naka....pessions creat money
@nileshpingale6586
@nileshpingale6586 Год назад
Complete truth aap ne bola hain👍 We support your thoughts Thank you!
@arunmandwe3137
@arunmandwe3137 Год назад
👌👍 लेले हे लेलेच आहेत पण मी त्यांना आताचे भीमसेन जोशी समजेल, त्यांचे पण पैशाबाबत असेच विचार होते. फारच छान धन्यवाद.
@devdattamunde6296
@devdattamunde6296 Год назад
मी शेतकरी आहे पन या मुलाखतीत मी बर्‍याच गोष्टी शिकलो
@bharatpanchal2124
@bharatpanchal2124 2 года назад
लेले सर खूप खूप छान .. आपले विचार आयुष्यामध्ये उपयोगी पडणार .. धन्यवाद पैसा पाणी आणि संपूर्ण टीम चे .. भरत पांचाळ मुंबई -कांदिवली
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
वेलकम सर. पैसापाणीचे व्हिडीओ असेच पाहात राहा व तुमचा बहुमुल्य फिडबॅक देत राहा. धन्यवाद
@charvibarhanpurkar5498
@charvibarhanpurkar5498 11 дней назад
Lele Sir kharch great aaj Ayusha kade baghnyacha drushtikon ch Badala khup positive thinking Sir aaj kharch tumchi fan zhale great Sir
@prakashteke4200
@prakashteke4200 2 года назад
अतिशय सुंदर केवळ share मार्केट साठी नाही तर जीवनाच्या विविध टप्प्यावर उपयोगी असणारे विचार धन्यवाद सर 🌹
@uddhavshinde2576
@uddhavshinde2576 Год назад
वा लेले सर अप्रतिम मुलाखत मन तन धन अजुन काही छान वाटलं आपला दोस्त . मराठवाडा
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 2 года назад
छान मुलाखत, विचार, एकदा मी कोहलीच्या फॉर्म व सातत्य यावर टीका केली होती, त्यावेळी लेले यांनी खवचट पने बोलले होते, त्यावेळी खटकले होते, पण overall माणूस दिलखुलास
@vinwork4
@vinwork4 2 года назад
अतिशय छान मुलाखत घेतली
@suniljangam5630
@suniljangam5630 2 года назад
खुप छान मुलाखत.....लेले सरांचे विचार मनाला खुप भावले....खास करून दुसऱ्यावर विसंबून ना राहता स्वतः अभ्यास केला पाहिजे, हा विचार आवडला...पैसा पाणी टीम चे खुप खुप धन्यवाद..
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
Welcome Praful Sir. असेच व्हिडीओ पाहात राहा व तुमचे फिडबॅक देत राहा. धन्यवाद
@vishnuwaghmode3379
@vishnuwaghmode3379 2 года назад
खूपच छान मुलाखत
@sheshraosasane6598
@sheshraosasane6598 2 года назад
अतिशय सुंदर मुलाखत
@templogical3095
@templogical3095 Год назад
Wow I have to admit, my opinion of Lele sir has changed. Such a matured and at the same time up to date person.
@gumaste1
@gumaste1 2 года назад
अप्रतिम सुसंवाद. 👌🏼
@ramdhanwate2000
@ramdhanwate2000 2 года назад
खूप खुप धन्यवाद लेले सर. आणी पैसा पाणी टीम.🙏
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
धन्यवाद सर.
@dixitsantosh2
@dixitsantosh2 2 года назад
सूनानंदन दादा एक नंबर मुलाखत.👏👏
@raagk1431
@raagk1431 Год назад
.. Nice discussions about everything. 👌👌👌
@sandipdeshmukh2328
@sandipdeshmukh2328 6 дней назад
फार फार सुंदर मुलाखत
@gangadhar952
@gangadhar952 10 месяцев назад
सूनंदन जी अभिनंदन!असा काहीतरी उपक्रम करा! उगाच त्या रील मध्ये ,अर्धवट ,व्यक्तींबरोबर नाचा नाची करून सवंग पना नको!
@chaitanyapurandare6271
@chaitanyapurandare6271 9 месяцев назад
Nice.. Motivational speech 👍👍👌lele kaka
@prasada6261
@prasada6261 2 года назад
lele sir great motivation speech
@user-nl1sw7dc6p
@user-nl1sw7dc6p Год назад
Paisa pani tumhala sangto hya interview madhun yewde positive points bhetle ahait ki sangu shakat nahi, most valuable interview till date.
@snehalt.channel992
@snehalt.channel992 Год назад
काय positive भेटलं सांगता येत नाही तर काय कामाचं .... 😅😂 ... ... just joking 😀
@ramchandrachaudhary883
@ramchandrachaudhary883 10 месяцев назад
खूप छान विचार.
@avinashpatil5433
@avinashpatil5433 2 года назад
Nice information sir 🙏
@abajigorad9890
@abajigorad9890 9 месяцев назад
खुप छान निवेजन आहे सर
@nitinpednekar8872
@nitinpednekar8872 2 года назад
खूपच छान विचार लेले सर.
@ishwarkukade898
@ishwarkukade898 Год назад
खुप छन अनुभव सांगितले सर😊
@dattarambadbe7139
@dattarambadbe7139 8 дней назад
खूप छान माहिती sir
@sudhanvaranade948
@sudhanvaranade948 9 дней назад
👍🏻 अप्रतिम 🎉
@jayantsurve1121
@jayantsurve1121 Год назад
Dhanywad saheb aapan yogya mahiti dili jagnyasathi ❤
@aniketwaychal5848
@aniketwaychal5848 9 месяцев назад
Man with thoughts and nice ability to explain... following lele sir since childhood...
@PaisaPani
@PaisaPani 9 месяцев назад
ट्रेडिंग शिका मोफत संपुर्ण टेक्नीकल ॲनालिसीस शिका पैसापाणीसोबत, ते देखील फक्त ८५ मिनीटांत. प्ले लिस्ट- ru-vid.com/group/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh&si=ruy5j-9LB4Cbjw8v 1. कॅंडल स्टिक कशा बनतात? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-63dkV5jLR58.htmlsi=ngaxFpFTsZTtsoay 2. टाईम फ्रेम म्हणजे काय? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Dyup20Im6hM.htmlsi=RdXAYoKn7DhDred9 3. सपोर्ट-रेजिस्टन्स कसे ओळखावे? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yrtj25TuZws.htmlsi=9z4A_PfmXbHRUtNp 4. कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-sBKFwvaAR6I.htmlsi=RDc_fU_gWopTrP3t 5. डोजी हॅमर पॅटर्न्सची माहिती - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-vfi_57ZnfEM.htmlsi=DP7Fwn441wkCNHhL 6. डबल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Wf0J4F_Z7zY.htmlsi=PXJbxxB04arDptrc 7. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? -ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YRn5_qj8ix4.htmlsi=oueTEonNG3q3lFgR 8. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? भाग २ - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-vu6x1KeH5SA.htmlsi=3nq1lfZkruql4RYn 9. प्राईज ॲक्शन म्हणजे काय? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Y8KnuUYfGoQ.htmlsi=6ffd32IhYbEAlzIj 10. कप ॲंड हॅंडल पॅटर्न कसा ओळखावा? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CHKJhRlbSlw.htmlsi=g2eeh5N2kDwutnSA 11. हेड ॲंड शोल्डर पॅटर्न कसं काम करतो? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--oiTRHNKDQs.htmlsi=vtuHRXvV4YpN25Hy 12. फ्लॅग ॲंड पोल पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कसा वापरावा? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-f7c9iIXR80s.htmlsi=eOhvR6IjRFGprNjy 13. डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न पैसे कमवून देतो का? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-_Eq7wigdqyE.htmlsi=0XlVGfJuBU_8clQI
@sameermulla2956
@sameermulla2956 2 года назад
Lele sir is very Intelligent and organized person. there is lot to learn from sir
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
True
@NIMORAILWORLD
@NIMORAILWORLD 2 года назад
खूप छान माहिती
@surajshah0303
@surajshah0303 2 года назад
वैचारिक श्रीमंत, लेले काका
@madhavrao1745
@madhavrao1745 Год назад
Very good interview. Leleji expert in showing path in leading a happy satisfied life.
@PaisaPani
@PaisaPani Год назад
धन्यवाद माधव सर
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 Год назад
व्वा सुंदर व्हिडिओ आहे.जय मराठी माणुस.
@PaisaPani
@PaisaPani Год назад
धन्यवाद सर
@chandrashekharpathak6768
@chandrashekharpathak6768 8 дней назад
फारच छान
@gajananpitale3352
@gajananpitale3352 Год назад
लेले साहेबानी खुप चांगली बॅटींग केली आहे.
@pl9877
@pl9877 Год назад
अनुभवी माणूस 🙏🏻
@meghapatrikar4328
@meghapatrikar4328 2 года назад
Khup chan
@ShailendraNanekar
@ShailendraNanekar Год назад
Khup chaan ... Mr. Lele
@rajeshmodi1992
@rajeshmodi1992 2 года назад
Very nice interview, lele sir is a honest sports journalist who is working in own free lance profession ,he is different from those who work for banks ,govt and take undue advantage of thier jobs to perform as sports journalist.
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
Thanks
@manojgaonkar469
@manojgaonkar469 2 года назад
Good life philosophy.
@vikramkolpe5276
@vikramkolpe5276 2 года назад
खूप छान लेले सर
@nileshsawant1102
@nileshsawant1102 Год назад
Thank you for extraordinary content. Required such kind of content in future as well.
@PaisaPani
@PaisaPani Год назад
Thank you..We will for sure..
@mukundmurarisarang5747
@mukundmurarisarang5747 Год назад
Very true about crypto.
@ganeshborate3188
@ganeshborate3188 2 года назад
Nice Lele sir 👍
@rajivjoshi9667
@rajivjoshi9667 2 года назад
Mast Sirji
@laxmikeshi3322
@laxmikeshi3322 12 часов назад
Om Sai Ram ji
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Год назад
खुप सुंदर मुलाखत 👌👌
@PaisaPani
@PaisaPani Год назад
धन्यवाद....
@C02754
@C02754 2 года назад
Khup mast lele sir
@kavitadjoshi
@kavitadjoshi 2 года назад
Excellent !
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
Thanks a lot
@vinwork4
@vinwork4 2 года назад
लेले सर तुम्ही मार्गदर्शन पर travel vlog तयार करा
@shubhamkhairnar2628
@shubhamkhairnar2628 2 года назад
खुपच छान मुलाखत
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
धन्यवाद सर
@shubhamwaghmode8360
@shubhamwaghmode8360 2 года назад
मला तर ते लाष्ट वाले शेअर मार्केट चे उदाहरण आवडले👍🏻👍🏻
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
😊
@shubhamwaghmode8360
@shubhamwaghmode8360 2 года назад
🤗
@jawaharshetti2369
@jawaharshetti2369 Год назад
Good information. Shri Lele Sir.
@PaisaPani
@PaisaPani Год назад
Thank you very much
@diliptolkar8894
@diliptolkar8894 2 года назад
सु.,नंदन फारच छान मजा आली.
@chinmayremane2842
@chinmayremane2842 2 года назад
🙌🙌
@ashishsinkar1779
@ashishsinkar1779 Год назад
Ek no
@user-qg1op2qp8x
@user-qg1op2qp8x 4 дня назад
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@surajsanas6366
@surajsanas6366 Год назад
Lele kaka na me 2011 pasun follow krto...Khup Inspiring Aahet
@PaisaPani
@PaisaPani Год назад
हो सर... अनेकांसाठी ते आदर्श आहेत.
@pradippatil8381
@pradippatil8381 Год назад
ऐक नंबर😊😊
@HBB-Youtube
@HBB-Youtube 6 дней назад
Good luck 👍
@ashishjagtap9602
@ashishjagtap9602 Год назад
thank you Lele sir
@insidemarathi
@insidemarathi 2 года назад
Mast
@sandipsarwade6531
@sandipsarwade6531 Год назад
Nice lele sir
@outbackandabout
@outbackandabout Год назад
Very good channel. Subscribed.
@PaisaPani
@PaisaPani Год назад
धन्यवाद सर…!!!
@devyani7538
@devyani7538 2 года назад
Nice information 👍
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
Thanke
@maheshkote8380
@maheshkote8380 Год назад
सुंदर
@PaisaPani
@PaisaPani Год назад
धन्यवाद सर
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 2 года назад
Nice
@sooraj_matkar
@sooraj_matkar 2 года назад
Sir खूप छान बाटलीच उदाहरण
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 12 дней назад
क्रिप्टो करेंसी ची मालकी कोणाकडे आहे कोणालाच माहीत नाही. क्रिप्टो करेंसी कधीही गायब होऊ शकते त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही.
@nilshimpi
@nilshimpi Год назад
Only wisdom
@bharatfirstreaction
@bharatfirstreaction 2 года назад
छान माहिती
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
Thanks
@rudrajiteshgaming8324
@rudrajiteshgaming8324 Год назад
लेले सर, खूप सुंदर माहिती देण्यात आली आहे धन्यवाद..
@amolparab6021
@amolparab6021 2 года назад
Lele kaka, kadhi Seattle la aalat tar maazya kade rahayache..hopefully lavkarach seattle madhe sudhdha international cricket yeil...
@funofvik4300
@funofvik4300 Год назад
Lele sir active in Atharva's yt shorts video 👍best acting also
@PaisaPani
@PaisaPani Год назад
💛💛💛
@Rajendrapatil-fe8ru
@Rajendrapatil-fe8ru Год назад
Lele sir supar
@PaisaPani
@PaisaPani Год назад
धन्यवाद
@oldsong5481
@oldsong5481 2 года назад
Nice information
@PaisaPani
@PaisaPani 2 года назад
धन्यवाद सर
@seekertruth72
@seekertruth72 2 года назад
Good interview !
@babubhujbal6369
@babubhujbal6369 Месяц назад
Very good lelekaka Bhujbal B.M
@carajendrautpat6919
@carajendrautpat6919 Год назад
I would like to meet lele sir
@MNS928
@MNS928 10 месяцев назад
Khar life lele kaka jagtat...
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 2 года назад
👌👌👌👌👍👍✌️🙏🌹🇮🇳
@cpraveen82
@cpraveen82 Год назад
5.12 Lele kakanii anchor chi catch pakadali :)
@amolshirsat2276
@amolshirsat2276 Год назад
लेले सर तुम्ही खरच स्वच्छंदी आहात
@PaisaPani
@PaisaPani Год назад
खरं आहे.
@mh-50
@mh-50 Год назад
पूर्वी ऐक्य मध्ये लिहायचे
@prafuldeore8703
@prafuldeore8703 2 года назад
काय राव तू शिवनेरी ने गेलाच नाही तरी तू हा मनलास
@amrutsabade1144
@amrutsabade1144 2 дня назад
are shivneri kai ha common sense ahe MSRTC bus che ticket same aste kadhi pan ghya, aslya nirbudhh che 300k subscriber ahet :D
Далее