Тёмный

गौरव-वनिताची धम्माल जोडी | Gaurav More & Vanita Kharat | Maharashtrachi Hasya Jatra | Interview 

Majja
Подписаться 1,3 млн
Просмотров 41 тыс.
50% 1

गौरव-वनिताची धम्माल जोडी,बघा त्यांचा धमाकेदार इंटरव्ह्यू
#gauravmore #vanitakharat #maharashtrachihasyajatra #itsmajja #majja
Regular Facebook Updates:
/ ​​​. .
Join Us On Twitter:
/ itsmajja​​​​​​​​​
Join Us On Instagram:
/ ​​

Опубликовано:

 

15 сен 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 48   
@kalidaskokate2033
@kalidaskokate2033 2 года назад
गौरव दादा आणि वनिता ताई तुमची जोडी खूप धमाल करते हास्य जत्रे मध्ये आम्हाला बघायला खूप आवडते तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असच संपूर्ण महाराष्ट्राला हसवत आहात आणि असच हसवत रहा......
@anandsalve217
@anandsalve217 2 года назад
गौरव तू हिरा आहेस. फक्त फिल्टर पाड्याचा नाही तर उभ्या महाराष्ट्राचा ! असाच राहा. खूप मोठा होशील.
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 2 года назад
"महाराष्ट्राची हास्य जत्रा" हा सध्या तरी छोट्या पडद्यावरील एक नंबर कॉमेडी शो आहे.! गौरव आणि वनिता हे दोघेही चांगले कलाकार आहेत. दोघांची केमिस्ट्री अफलातून आहे. वनिता कोणत्याही भूमिकेत सहजपणे वावरत असते. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.
@vrushaliwankhede7427
@vrushaliwankhede7427 2 года назад
Both are Great my fav also& Gaurav dada tu kamal ahe to comedy tala ekka ahe my fav also ani omkar dadachi kami ahe te trikut mala khup awadte my fav also👌👌👌❤❤❤❤❤
@snehak4916
@snehak4916 2 года назад
300 episodes आणि 1000 skits नंतर सुदधा गौरव मोरे हे character आणि व्यक्तिमत्व कधीच बोर झाल नाही आणि होणार ही नाही...
@sharadthombre
@sharadthombre 2 года назад
अंकिता... एक व्हिडिओ rehearsal कशी चालते यावर बनव ना please.
@alijanpathan4000
@alijanpathan4000 2 года назад
गौरव वनिता ताई आणि ओंकार. बेस्ट कॉमेडी करता यार तुम्ही.... तुमचं ते ओंकार मामा च स्कित खूप मज्जा येते यार. ते सारखं करत जा plz...
@alijanpathan4000
@alijanpathan4000 2 года назад
समीर दादा आणि विशू ताई... यांचा पणं खूप मस्त स्कीत असते यार...
@anilkamble3134
@anilkamble3134 2 года назад
गौरव , खरच तू अफलातून कलाकार आहेस , पंचेसचा सुपरस्टार आहेस , नाद खुळा 💐💐💐
@rakhivengurlekar5223
@rakhivengurlekar5223 21 день назад
Gaurav more Vanita kharat tumche har skit khub avatha mala Maharashtra chi hasya jatra made sarva skit khub Chan astat tumche ane sagda cha
@jyotikulkarni1367
@jyotikulkarni1367 2 года назад
God gifted....evergreen pair....very nice...best of luck for better future..
@santoshkundaram8240
@santoshkundaram8240 2 года назад
फारच बहारदार कार्यक्रम,अति तिथे माती असे होऊ नये, असे मला वाटते.काळजी पोटी असे म्हणतोय कारण हा कार्यक्रम कधीच संपू नये असे मला वाटते.आठवडयातून एकदा जरी हा कार्यक्रम झाला तरी पुरेसे आहे 👍👍❤️❤️
@radhalanjekar4187
@radhalanjekar4187 2 года назад
Awesome
@mangeshbirahde4691
@mangeshbirahde4691 2 года назад
Tara na tara na gaurv more
@mukeshmarne3349
@mukeshmarne3349 2 года назад
झकास
@beingmaanav
@beingmaanav 2 года назад
वनिता .. काय मुलगी आहे राव, एक उत्तम कलाकार, आणि शो मध्ये खरंच जर कोणी बोल्ड & ब्युटिफुल आहे तर ती वानिताच.. 🙏👏❤️
@laksh2396
@laksh2396 2 года назад
गौरव यू r Nice
@maheshambre7
@maheshambre7 2 года назад
Bass kara re Gaurav more cha navavr udnare.. ye bachhi baja re... Ye police ye bhago ❤️
@milindparulekar2000
@milindparulekar2000 2 года назад
Gourya Tu Mala khup khup khup ...avadato. mi tujya ghari yeun gelo ahe. Love U
@yogeshsalian9846
@yogeshsalian9846 2 года назад
Vanita Gavrav jodi ...Greaaaaate.
Далее
Как вам наш дуэт?❤️
00:37
Просмотров 1,2 млн