Maharashtrachi Hasyjatra |अवली कलाकारांची धम्माल | Pruthvik Pratap | Omkar Raut | Shivali Parab | Gaurav More
#GauravMore #PruthvikPratap #OmkarRaut #ShivaliParab #MaharashtrachiHasyjatra #महाराष्ट्राचीहास्यजत्रा
१५ ऑगस्टपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी अनेक नव्या नव्या गोष्टी घेऊन हे सगळे तुमच्या भेटीला येणार आहे. हास्यजत्रेतील अवली कलाकारांनी केलेली धम्माल आणि सहकलाकारांची केलेली पोलखोल नक्की बघा फक्त अल्ट्रा मराठी बजवर.
Reporter - Sanchita Thosar
Editor - Ajay Shukla
Cameraman - Karan Jethwa
12 авг 2022