नमस्कार मैत्रिणींनो 🙏 गौराई चे अमरावती 🙏 पेण पनवेल 🙏 पॅटर्न बघण्यासाठी तुळशी बागेतील राम मंदिराच्या मागच्या बाजूस एक शॉप आहे 🙏 या शॉप मध्ये तुम्हाला गौराई बॉडी चे खूप सारे पॅटर्न बघायला मिळतात 🙏 फायबर अमरावती पॅटर्न मिळेल 🙏 वेगवेगळ्या प्राईज मध्ये 🙏 वेगवेगळे प्रकार आहेत 🧐 आणि हे दुकान अगदी गौरा या बसायच्या दिवसापर्यंत चालू असतात 😇🙏 #youtubevidio #madhurirai #pune #india #punekar #punecity #mharastra #youtube #shoping #गौरी #गौरायांचीखरेदी #तूळशीबाग #गौरीगणपती#everyone #गौराई #गौरीगणपतीखरेदीपूणे #GauriGanpatishoppinginpune #गौराई #गौराईचीबॉडी #Goraibodyandmukhauteinpune
17 сен 2023