Тёмный

गौरी-गणपतीचे नातं कोणतं?पूजाविधी व नैवेद्य सर्व माहिती विस्तृतपणे ऐका.gauri-ganpati 

#गौरी गणपती#गौरीपूजन#गणपती पूजन#गौरी नैवैद्य#gauri-ganpati#महालक्ष्मी#मांसाहारी नैवेद्य•
जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 103   
@KamalTope
@KamalTope 9 дней назад
गुरुजी एकदम परफेक्ट माहिती सांगितली जे माझ्या मनात होती तीच
@rajeshnaik5851
@rajeshnaik5851 Год назад
जय जगदंबा गुरुजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@varshagawade8302
@varshagawade8302 10 дней назад
Khupcha chaan mahiti ahe guruji
@meenajadhav6866
@meenajadhav6866 Год назад
मीना जाधव खुप छान माहिती दिली गुरूजी धन्यवाद
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@user-nt6ds9hz3c
@user-nt6ds9hz3c Год назад
खूप छान आहे व्हिडिओ
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@vikay6934
@vikay6934 23 дня назад
🙏🏽खूपच छान 🙏🏽🙏🏽🙏🏽
@aryakavar5516
@aryakavar5516 Год назад
खुप छान माहीती दिलीत गुरूजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@dipikablousedesigner4161
@dipikablousedesigner4161 9 дней назад
Superb. खूप खूप सुंदर माहिती दिली गुरुजी तुम्ही धन्यवाद
@user-sw6lg4ck7n
@user-sw6lg4ck7n 18 дней назад
🌹🌹🙏🙏👌👌👌👌👌🌹🌹
@PradipKumar-mk4zb
@PradipKumar-mk4zb Год назад
जय जगदंब 💐🙏 गुरूजी नमस्कार तुम्ही खरोखरच छान व विचारणीय माहिती सांगितली,आपण गौरी ही गणपतीची आई आहे हे खरोखरच सत्यास धरून आहे जेव्हा लहान मुलास आई त्यांच्या काळजी पोटी शोधत पाठोपाठ येते, माझा मुलगा सुखरूप आहे आहे ना ? त्याची व्यवस्था बरोबर केली आहे ना?हे बघून दोन दिवस मुक्काम करून ती आपल्या सासरी परत जाते , ती (आई) येताना तिच्या बरोबर गण पण येतात( श्री महादेव यांनी पार्वतीच्या काळजी पोटी तिच्या संरक्षणासाठी देव-गण पाठवून दिले असतात) त्यांनाच मांसाहारी चा नैवेद्य दिला जातो जाताना ती भक्त जना आशिर्वाद देऊन ती परत सासरी जाते खरोखरच छान माहिती दिली 💐🙏 जय जगदंब 🙏
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp Год назад
जय जगदंब गुरुवर्य
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@AmolDa-hc1nh
@AmolDa-hc1nh 11 месяцев назад
गुरुजी फार छान माहिती दिली धन्यवाद
@meerakondewar5727
@meerakondewar5727 8 дней назад
खूप छान माहिती मिळाली आहे
@Kishor_ukharde_001
@Kishor_ukharde_001 11 месяцев назад
खुप छान आहे ❤😊
@ushasolase2264
@ushasolase2264 Год назад
धन्यवाद
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@sudamdhongade3736
@sudamdhongade3736 Год назад
नमो आदेश गुरुजी 🙏🙏 खुप छान माहिती दिली
@apurvakatdare1869
@apurvakatdare1869 Год назад
खूप खूप खूप छान व्हिडिओ आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद ताई
@kailasbhandge6373
@kailasbhandge6373 18 дней назад
खूप खूप आवडला दादा
@FakirappaSalunke
@FakirappaSalunke Год назад
Mahiti Dilybaddal Dhanywad.
@user-ty9fg9iv4z
@user-ty9fg9iv4z Год назад
Thank you bhaiya aadhale sir for invitation and guidance.
@moreshwarbhoir9812
@moreshwarbhoir9812 Год назад
जय जगदंब
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@jayeshwaykar273
@jayeshwaykar273 Год назад
नमो आदेश
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब,नमो आदेश
@Vinay_108.
@Vinay_108. Год назад
Gharamadhil vrudh vyakti varlyas gauri basvayala chalte ka..
@Vinay_108.
@Vinay_108. Год назад
1 ch nahina zala
@aabasopatil7004
@aabasopatil7004 Год назад
जय जगदंब गुरुजी खूप छान सुंदर माहिती सांगितल्या आहेत जय जगदंब 🙏🙏
@mahadevraodeshmukh9782
@mahadevraodeshmukh9782 11 месяцев назад
🙏🙏kup Chan mahiti dili guruji
@vijetajadhav2471
@vijetajadhav2471 Год назад
Jay jagdamba🙏💐
@SangitaBundele-lv8fz
@SangitaBundele-lv8fz 11 месяцев назад
Khup chaan watla dada video. Baryach gostencha ulgada zhala🙏
@smita42
@smita42 Год назад
Jai jagdamb..... pranam guruji
@avinashbendbhar8629
@avinashbendbhar8629 Год назад
जय जगदंब 🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@rupalisawairam5615
@rupalisawairam5615 Год назад
Jya jagdamb
@ramdastonde8808
@ramdastonde8808 Год назад
जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश खूप छान माहिती दिलीत खूप आवडली छान वाटले जय जगदंब
@harshitaamrutajadhav1413
@harshitaamrutajadhav1413 Год назад
गुरुजी अतिशय सखोल माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोणाला काही प्रश्न पडेल असे वाटत नाही..... नमो आदेश.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
खूप खूप धन्यवाद
@rameshinche1388
@rameshinche1388 Месяц назад
जय जगदंब गुरूजी नमो आदेश गुरू जी मला बाधनी कराची आहे तर मला बाधनी साठी कधी ऐऊ मला कळवा माझ्या कड दुसरा पर्याय नाही मी खूप टेन्शन मधी आहे कांचन रमेश इंचे जालना जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@Vinay_108.
@Vinay_108. Год назад
जय जगदंब
@shobhadhayalkar6973
@shobhadhayalkar6973 День назад
Gauri barobar ganpati aanu shakto ka दरवर्षी
@killerff8739
@killerff8739 Год назад
खूप छान माहिती सर्व प्राताचा विचार करन सांगितलं
@sujatapatil5035
@sujatapatil5035 Год назад
Khup shankanche samadhan zale guruji. Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏
@minakshigore7888
@minakshigore7888 Год назад
जय जगदंब गुरूजी खुप छान मिळाली माहिती
@differentboy2795
@differentboy2795 Год назад
खुप छान मार्गदर्शन केले 🙏🙏
@vaishnavi.vilasraut6308
@vaishnavi.vilasraut6308 Год назад
जय जगदंब खूप छान मक मिळाली धन्यवाद सर
@shaileshsalunke1804
@shaileshsalunke1804 Год назад
Khup Chan mahiti dili guruji 🙏🙏
@नवनाथअभिमानचव्हाण
छान माहिती दिली लक्ष्मी आई ची
@shardul300es
@shardul300es 6 месяцев назад
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् । (संस्कृत) साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका (मराठी) नारद पुराण मधील संकटनाशनं श्रीगणपती स्तोत्राची पहिलीच ओळ अगदी स्पष्ट सांगून जातेय की गणपती हे गौरीपुत्र आहेत म्हणजेच गौरी या महादेवी पार्वती माता च आहेत. याबद्दल कोणी मनात शंका ठेवण्याचं काहीच कारण नाहीये..🔱🙏
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv Год назад
जय जगदंब गुरुजी खुप सुंदर माहिती दिली
@GaneshChaudhri-yj6fw
@GaneshChaudhri-yj6fw Год назад
जय सप्तशृंगी माता नमस्कार जय आदिशक्ती
@ranjanabharam2320
@ranjanabharam2320 Год назад
जगदंब जगदंब आई सप्तशृंगी माता की जय जगदंब जगदंब रेकी हीलिंग म्हणजे काय गुरुजी माहिती देण्यात धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🕉️🙏🙏🙏🙏🙏
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai Год назад
Jai ganesh jai jagdamb jai malhar bhau 🙏
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 Год назад
😊🙏🏻🔱🚩Jai jagdamba 🔱🚩.🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@varshavaidya979
@varshavaidya979 8 дней назад
Chdecha ganapate karun thaun. Tyacha pujan kala tar chalata ka
@VilasJedhe-p6u
@VilasJedhe-p6u Год назад
जय. जगदंब गुरुजी पुणे
@sheetalbankari
@sheetalbankari Год назад
जय जगदंब 🙏 सर
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@RajashriGhute-dx8pn
@RajashriGhute-dx8pn Год назад
छान माहिती सांगितली दुसरे कुणी गौरी घेऊन देतील आणि मग त्या बसवायच्या आणि जर कुणी नाहीच दिल्या तर सगळं आयुष्य त्या गौरी आपल्या घरी कधी येतील हि वाट बघण्यात च माझे किती तरी वर्षे निघून गेली असती.
@SandipWaghmare-b4z
@SandipWaghmare-b4z Год назад
खूप छान माहित
@geetadevre8379
@geetadevre8379 Год назад
जय जगदंब गुरूजी
@KaveriRaut-b6i
@KaveriRaut-b6i Год назад
Chan ahe
@sandhyajadhav8319
@sandhyajadhav8319 Год назад
खूप छान गुरुजी 👌👌
@jayshreejogle1713
@jayshreejogle1713 Год назад
Khup chhan sir, akhada kuldevta v kuldaivat yancha mahiti pun vedio kara.
@ratnavelchettiar3064
@ratnavelchettiar3064 Год назад
Jai jagdamba
@rohitkesarkar753
@rohitkesarkar753 Месяц назад
Guruji ganoba he kon astat
@deepalishinde6667
@deepalishinde6667 11 месяцев назад
नमस्कार गुरुजी माला दोन वेळेस गौराई सापडल्या चे स्वपन पडले होते पण आमच्या घरी कधीच कोनी गौरी बसवली नाही व मी स्वतः विधवा आहे मग मी बसऊ शकते का? आणी सतत देवी चे मुखवटे मंदिर ताट स्वपनात येत रहाते काही तरी उपाय सांगा ही विनंती
@VeerVeera-wj2cz
@VeerVeera-wj2cz 10 дней назад
पुराणात गणपती च एक नाव आहे गंगये माती पासुन गणपती बनवला तेंव्हा गंगेचं पाणी वापरल म्हणून गणपतीला गंगा पुत्र म्हणतात. गणपती ला द्वीमाता म्हणतात. पार्वती आणि गंगा या दोघी सख्या बहिणी म्हणजे दोघींचं माहेर ही एकच.
@Shilpa-ze2xr
@Shilpa-ze2xr 14 дней назад
5 varsh basu saktho ka gauri
@sharadkurhade78
@sharadkurhade78 Год назад
Guruji Navin gavrai kase basvave
@KaveriRaut-b6i
@KaveriRaut-b6i Год назад
Devi Anli tar chalel ka
@jayshreejogle1713
@jayshreejogle1713 Год назад
Sir tumhi patrika tayar karta ka ?
@vaishalishinde8126
@vaishalishinde8126 Год назад
गुरूजी.. दंडवत प्रणाम..🙏खूप छान माहिती सांगितली . आम्ही पुण्याला असतो . गावाकडील दूरच्या भावकीच सूतक असेल तर काय करावे.. गौरी गणपती करावे की नाही..
@hrushikeshkale4046
@hrushikeshkale4046 11 месяцев назад
केला का तुम्ही
@meena.vbasalve4242
@meena.vbasalve4242 Год назад
मिना साळवे सर
@meena.vbasalve4242
@meena.vbasalve4242 Год назад
कर्पूर होम कसा करावा याचे फायदे समजावून सांगा
@poonamgaikwad2618
@poonamgaikwad2618 Год назад
Hii sir tumcha no dya
@sandhyajadhav8319
@sandhyajadhav8319 Год назад
गणपती मध्ये पोत लाटलं तर चालते का? प्लिज सांगा गुरुजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
नाही,गणपती मध्ये पोत लाटू नये
@sandhyajadhav8319
@sandhyajadhav8319 Год назад
दसऱ्यात चालेल का सांगा गुरुजी 🙏
@sandhyajadhav8319
@sandhyajadhav8319 Год назад
सुतक असल्यामुळे माळ परडी बदलून नवीन आणली आहे आजून ही परडी भरली नाही आणि जोगवा ही नाही मागितलं आत्ता पितृ पाठ चालू होईल मग दसरा डायरेक्ट दसऱ्यातच परडी भरण्याचा कार्यक्रम केल तर चालेल का? सांगा गुरुजी 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
@@sandhyajadhav8319 अच्छा, मग फक्त पोत लाटायचा असेल तर काही हरकत नाही, लाटून घ्यावा
@sandhyajadhav8319
@sandhyajadhav8319 Год назад
धन्यवाद गुरुजी 🙏
@shambhaviphatak7558
@shambhaviphatak7558 Год назад
Guruji, maza sasar kokanastha ahe, gauri ganpati ka banda zalya konala mahiti nahi, mala suru karaychi ichha ahe, ma za a prashna asa ki ganpati ha gauri sobat basavta yeto ka 3 divas ki chaturthi lach basavna must ahe?
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धर्मशास्त्र नुसार गणपती हा गणेश चतुर्थी ला बसवावा परंतु आपण गौरीसोबत वेगळा असा 03 दिवसांचा सुध्दा बसवू शकतो
@shambhaviphatak7558
@shambhaviphatak7558 Год назад
@@jagdambadevisansthan dhanyawad guruji 🙏 fakta tumhich yavar positive response dila!
@madhuridalvi2603
@madhuridalvi2603 Год назад
khoochansr
@umeshgawde7328
@umeshgawde7328 Год назад
नक्की गवरी गणपतीची कोण आई बहीण की बायको
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
गौरीनंदन गणेश म्हणजेच गौरी गणपतीची आई आहे
@shobhajadhav2633
@shobhajadhav2633 Год назад
जय जगदंबा
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@truptikharate8016
@truptikharate8016 Год назад
जय जगदंब 🙏
@sangitapatil5188
@sangitapatil5188 Год назад
जय जगदंब
@Sonalijadhav2094
@Sonalijadhav2094 Год назад
जय जगदंब
Далее
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Просмотров 12 млн
⚡ #RodrygoGoes ✖️ #Mbappé ⚽ #UCL
00:11
Просмотров 401 тыс.
Ice Bear would appreciate some cheese 🧀
00:18
Просмотров 12 млн
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Просмотров 12 млн