नमस्कार सर, तुम्हाला गणेश चतुर्थी 🌺च्या खूप खूप शुभेच्छा 🙏 ह्या वर्षी मी पहिल्यांदा च गणपती बाप्पा बसवले, बाप्पा मुळे घरात खूप छान वाटतंय, आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुमच्या कडून नेहमीच खूप महत्वाची माहिती मिळते खुप छान असतात व्हिडीओ खूप चांगला काम करताय तुम्ही मार्गदर्शन करण्याचं 🙏👍 खूप खूप धन्यवाद 🌺🙏🙂
🙏 सर आपण फार उपयुक्त माहिती नेहमीच सांगता. कृपया, प्रथमच गौरी आणायच्या असतील तर काय करावे आणि स्थापना कधी करावी याची संपूर्ण माहिती कळेल असा व्हिडिओ आपण बनवावा ही नम्र विनंती. नवीन सुनेला जर माहेरून गौरी दिल्या तरच त्या बसवता येतात अशी साधारण माहिती आहे . आपण कृपया माहिती द्यावी ही विनंती 🙏
Aamchya kade gaurai nahit pan aamchi khup icha aahe ki gaurai basavnychi pan tas ghevu shakto ka kahi jan bolatat ki tas nahi chalt tar thumi kahi margdarshan kara sir