नमस्कार ताई मी तुमचे वीडियो नेहमी बघते आज पहिल्यांदा कमेंट केली मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे त्या पोस्टिव्ह वॉरीअर ला तुम्ही चांगलं समजण्याची चूक करु नका कारण ती तुमचे फोटो वापरून स्वतःच चॅनेल ग्रो करते तुम्ही पटकन कोणा ही वर विश्वास ठेवता त्या मुळे लोक तुमचा फायदा घेत आहेत बाकी त्या बायका आहेत त्यानी तुमचे फोटो काढून टाकले पण ही पक्की चाप्टर दिसते तुमची बाजू घेऊन पुढे जात आहे तिची एक कमेंट बघितली मी त्यात तिने लिहीलं आहे पुढे जाऊन तुमचा वर निगेटिव्ह वीडियो ती बनवणार अस बोली जर ती तुमच्या साईड ने आहे तर मग का घाबरते स्वतः बद्दल माहिती द्यायला ताई जपून रहा ही पण त्यांच्यात ली वाटे
सोनाली ताई तुझी व्हिडिओ अप्रतिम असतात आमच्याकडे पण सध्या गौरी गणपतीची खूप घाई आहे अशी छान छान महत्त्वाची माहिती आम्हाला तुझ्या व्हिडिओद्वारे मिळते अशी छान छान व्हिडिओ बनवत रहा माझ्याकडून पूर्ण परिवाराला गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा,🙏🙏🙂🙂
❤ खूप छान व्हिडिओ ताई तुला जे आवडेल ते घे ताई बाकी काय सगळ्यांचे वेगवेगळे मत येणार परत तु कन्फ्युज होणार बाकी तुझी इच्छा व्हिडिओ तर तुझे खूप छान असतात डेली. पण मी डेली कमेंट नाही करत❤❤
आमच्या घरी खाली लोखंडी उभे स्टाॅंड आणि वर धडाचा भाग म्हणजे हात आणि बॉडी आणि त्यावर मुखवटा असं आहे नंतर फक्त बॉडी आणि मुखवटा वगैरे एकत्र एका बाक्स मध्ये ठेवतो पॉक करुन,स्टांन्ड कुठंही ठेवलं तरी चालते, मुखवटा, बॉडी व्यवस्थित ठेवावे लागते.याला पुर्ण साडी नेसवता येते,जे पुर्वी उभे स्टाॅंड मिळायचे त्याला आडवी सळई असते छोटी त्याला साडी नेसायची निर्यात वगैरे करून आणि मग बॉडीवर पदर देयचा.मुगुट बसवायचा.
खूप छान मार्क आहेत किट्टौला असेच उत्तरोत्तर यश मिळवत रहा काँग्रेच्युलेशन किट्टो . गौरीचे मुकुट आणि बाँडी खूप छान आहे. आजचा व्हिडिओ खूप छान आहे दादा आरू किट्टो ताई शेरू सर्वांना बघून छान वाटले .👌👌👍👍♥️♥️♥️🌹💖💖🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹
हाय डिअर कशी आहेस .आजचा व्हिडिओ खुप मस्त .या करिता कि मला आज गौरीचे मुखवटे फार आवडले.मला वाटते कदाचित तिकडे गौरीचे मुखवटे महागच वाटतात.असो .प्रथम किटोचे अभिनंदन❤❤❤❤एका टिचरच्या नजरेतुन सांगते , किट्टोचे भविष्य उज्जवल आहे .अशीच प्रगती कर बाळा.❤श्री स्वामी समर्थ !!❤
@@saileebansode9604 ताई आपले फार मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम असेच राहू देता येईल तुम्ही लेकीसाठी. दिलेले भरभरून प्रेम यासाठी तिने तिच्या मावशीला खूप सारं भरभरून प्रेम दिले
सोनाली अमरावती मुखवटे खूप सुंदर आहे असे सगळीकडे चर्चा चालू आहे रेट तेवढाच आहे सगळीकडे थोडाफार बदल होतो पण तू पाहिलेले गौरी बॉडी छान होती ❤श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai mala mahalaxmi atta murti ani pujech sahitya chi ti frame yete na ti kiti la milate aai chya mandira javal ani kuthe milate.te sangate ka? Ambarnath la milate pan te curiour nahi karat mhanale.
Tai ret jara jast vatat thid ajun firun bagha kami made miltil chan hota aajcha video shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई चिऊ ला खुप छान सुंदर असे मार्क्स मिळाले खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
ताई, मी लालबाग ( मुंबई) इथून 2019 या वर्षी फायबर बॉडी आणि स्टँड 6000 लां घेतली होती... मुखवटा फायबर चा घेतला 1200 चा ..माझी एकच गौर असते ...तुला कोल्हापूरात खूप चांगल्या भावात मिळत आहे ....मी मागच्या वर्षी मुखवटा परत नवीन घेतला तेव्हा त्याची किंमत 2000 झाली होती...तू तरी घ्यावा तो सेट असं मला वाटत....फायबर is the best for anytime.
Kitto congratulations 🎉🎉 tai video chan ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤❤❤ tai tension gheu nko sheru sathi hota asa kadhi kadhi dogs na ...mood var depends asta tyanchya ... kalaji karana sahajik ahe karan mazhya anubhavavarun sangate ....mazhe pan dogs aahet mhanun mi tula samju shakate tai ❤❤ pan tc tai nko kalaji karu ... Hoiel to thik ....sheru disala ki mala khup bara vatata tai ❤❤ sheru love you Bala ❤❤ nice vlog ❤❤
कृष्णाचा जन्म अष्टमीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि आज गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्या परिवाराकडून तुझ्या परिवाराला श्री स्वामी समर्थ आज मला लेट झाला गं आज जरा सफाई काढली होती घराची तुझा व्हिडिओ छानच असतो त्याच्यात काही हरकत नाही
Kitto ला छान मार्क्स मिळाले आहेत अशीच उत्तरोत्तर प्रगती करा.. आमचा आशीर्वाद आहे पाठीशी.. माझ्या लेका सारखी च हुशार आहे.. लेकाचा पाहिला क्रमांक आला आहे यावेळी टेस्ट झाल्या ,त्यामधे दोन्ही तुकड्या मधे..
Hi me pn kolhapur chi aahe Ganpati che sagle preparation share kar mazya ghari suddha same ru jas kates tasa ch aahe last year me tuze june ganpati vlog bagun ch tyari keli hoti khup easy zala ...tq
Taai ha dress khup chan vatatoy tujhyav ,tula kahi hi sut hot ,, kittu la marks chan milale ❤😊 Ani Baki sarv chan ahe Tujhya Routing madhe kahich chuka nastatch tu sarv gun sanpnna ahes 🤗I Love you❤
ताई मी कोल्हापूरची आहे बावडया मधून बोलते तुला बॉडीज गौरीच्य घ्यायच्या असतील तर एक पत्ता देते कुंभार गल्लीत पापाची तिकटी तिथे चांगल्या बॉडी मिळतात मी तिथूनच आणलेल्या सात वर्ष झाले आहेत ओळखीचे आहेत कमी रेट मध्ये मिळतील
Tai ya gauri chya body chi price pune madhe 40000/- ahe....Jr tithe bhetat astil tr luck ahe...Ani mukhavate 5000/- jodi astat...tumhala swast bhetat ahe...shevti nirnay tumcha❤