प्रणित आणि उमाने तुम्ही विडीवोची सुरूवात छान केली कोली गाणी एक नंबर खुप भारी वाटल विडीवो बघुन कोली लुक खुपच छान आहे आई एकविरा मातें की जय हौशी ने देवीला सजवलेल पाहुण किती छान वाटत
अश असायला पाहीजे..कोणी पण लवमेरेज केलां पण मुली नी सासर चे सारे नियम ..तहेवार ..वहेवार..पमा्णी कपडे..संखळ करायला पाहीजे...सासर..माहेर संगष संभाळलें..तर कदी च काय पो्ब्लेम होणार नाही..जश आमची उमा पणी्त नी करुन दाखवलं आहै...उमा छान दीसते..आणी डांस पण मंस्त...👌👌 विडीयो..✌️👍