गौरी ला 6वारी पासून कोल्हापुरी दरबार साडी कशी नेसवायची? शिका प्रसिद्ध साडी ड्रेपिंग आर्टिस्ट
#sareedrappingforgauri
#gaurisareedrappingnewstyle
#gaurisareedrapoing #gaurisaree #gaurisareedeciration
#gaurisareedrappingusingstand
#gaurisareedrappingkashta
#gauraiya #gauri
#gauraiyasaree #tulshibagh
#tulsibaugpune
#tulsibauggaurimukhavate
#tulsibaugmarket #viralvideo #punemarket
#wholesalegauri #gaurijewellery
#gaurisatnd #gauribody
#howtodrapekashtasareetogauri
#howtowearsareeforgauri
#howtodraoenauvarisareetogauri
#howtotowearsareetogauristand
#howtowearsareetochaitragauri
#sareedrappingclass
#sareedrapping
तमाम महिलांमंडळआणि माझ्या प्रिय मैत्रिणींना नमस्कार, जय महाराष्ट्र 🙏🙏
मैत्रिणींनो आज मी आपल्या साठी खूपच महत्वाचा आणि उपयोगी विडिओ घेऊन आलेली आहे... आजच्या विडिओ मध्ये मी गौराई ला एकदम सोप्या पद्धतीने सहा वारी पासून कोल्हापुरीबदारबार kashtaa साडी कशी नेस्वायाची हे दाखवणार आहे... आपणाला विडिओ मध्ये स्वप्नील रायकर हे साडी ड्रेप कशी करायची आहे हे शिकवणार आहेत.... त्यांचे गौरी ला साडी ड्रेप कशी करायची याचे क्लासेस पण आहेत. जरु तूम्हाला प्रत्यक्ष साड्या ड्रेप करायला शिकायच्या असतील तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता किंवा त्यांना तुमच्या गौराई च्या साड्या ड्रेप करण्यासाठी ऑर्डर ही देऊ शकता. 😊
मैत्रिणींनो तुम्हाला हा माहितीपूर्ण विडिओ आवडला असेल तर like 👍 share आणि चॅनेल ला subscribe करा. म्हणजे आपल्या दुसऱ्या मैत्रिणींना पण या विडिओ चा नक्की फायदा होईल 🙏😊♥️
त्यांचा number मी खाली दिला आहे
Mr. Swapnil Raikar +91 96894 71199
29 июл 2023