Тёмный

गौळण- खेळाचे खेळाचे खेळाचे भय वाटे, रुपाली धोरडे यांच्या मधुर आवाजातील अतिशय सुंदर गौळण 

बाळकडू टीव्ही मराठी - Balkadu TV Marathi
Просмотров 67 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@chandrkantpatil2048
@chandrkantpatil2048 25 дней назад
वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे मस्तच आहे जय श्री राम जय श्री कृष्ण हरी माऊली लयभारी आहे
@kalyankare3882
@kalyankare3882 Год назад
वा... व्हेरी गुड खूप सुंदर मधुर आवाज आहे असंच गात रहा मी ऐकत राहतो गाता गाता एक दिवस गान कोकिळा बनून जाल. माझ्या तुम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा
@sachinpondhekar1462
@sachinpondhekar1462 10 месяцев назад
पकवाज आणि तबला 🔥🔥🔥🔥👌👌👌
@ANGRY_SHUBHAM_145
@ANGRY_SHUBHAM_145 Год назад
खूप गोड आवाज खूप छान
@sandeshparab8804
@sandeshparab8804 7 месяцев назад
तबला आणि पकवाज वादक एक नंबर भाऊ आणि ताई
@mahendradesale2546
@mahendradesale2546 Год назад
खुप छान वहिनी. पकवाज योगेश आणि तबला निलेश
@RupeshKolambe-de8ty
@RupeshKolambe-de8ty Год назад
wahhh khup chhan tai saheb 👍👍
@mayurudar7527
@mayurudar7527 Год назад
Khup chhan 🚩
@preshitghag1952
@preshitghag1952 Год назад
आवाज ताईंचा खुप गोड
@hiteshshelar1362
@hiteshshelar1362 Год назад
Khup Chan
@rupeshbhoirofficial....3524
Wa छान
@BabruwanmaneMane
@BabruwanmaneMane Час назад
😅
@vinayakgaikar4680
@vinayakgaikar4680 Год назад
👌👌👌
@sureshsawant6422
@sureshsawant6422 Месяц назад
👌छान
@shawkatmirjai3651
@shawkatmirjai3651 Месяц назад
😊😊😊😊😊
@sandeshparab8804
@sandeshparab8804 3 месяца назад
Tabala and tai yana chubhecha🎉🎉
@harshalipatil3578
@harshalipatil3578 Год назад
सुंदर आवाज
@aryasanatani8710
@aryasanatani8710 Год назад
ज्यांची मानसिकता, मूर्तीपूजक हिंदू, आणि अल्ला शिवाय दुसऱ्या देवाला भगवान मानणाऱ्या लोकांची कत्तल करणारी हिंदूद्रोही आहे अश्या मौलाला मालिक समजणारे, स्वतःला ज्ञानी बुवा समजणाऱ्या मुर्ख बुवा कडून, हे ऐकून खूप दुःख होते. हे लंबोदर गजमुख मेरे मोरया . मेरे मालिक मौला मेरे मोरया. कमाल आहे लंबोदर गणपतीची बरोबरी मौलानासी करने.
@rupalibhoir3294
@rupalibhoir3294 11 месяцев назад
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ.... नमस्कार सनातानी... हे लंबोदर गजमुख मेरे मोरया मेरे मलिक मौला मेरे मोरया... हे गाणं मी फक्त गायलय.. मी लिहिलं नाही आणि मला बोलण्या आदी ज्यांनी लिहिलंय ज्यांनी गायलय त्याला बोलू शकता का... मी फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजना साठी गायलय... मला मूर्ख बोलता.. ठीक आहे मी असेलही मूर्ख. मी ही एक कट्टर हिंदू मराठा आहे... संत महंत माझ्या घराचा वारसा आहे... आणि आम्ही देवा मध्ये भेद मानत नाही किंवा करत नाही.. आणि हो हे गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते ह्यांनी गायलय... बोलायचं असेल तर त्यांना बोला.. जय हरी 🙏🙏🙏
Далее
Прохожу маску ЭМОЦИИ🙀 #юмор
00:59
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33