बुआ चा आवाजाला टक्कर देणारा पूर्ण youtube ला कोणीच नाही भेटला , ढोलगी आणी कोरस देणारा अप्रीतम आहेत .....❤❤ काय कलाकार आहेत आपल्या या भारतात अभिमान आहे ❤
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गौळण गायक श्री कृष्णा देशमुख यांनी ही गौळण संगीतबद्ध केली असून त्यांनी एका पेक्षा एक गौळणी गायिलेल्या आहेत. सर्वांनी नक्की ऐका. आणि आनंद घ्या. समीर अप्रतिम कलाकार आहे.