Тёмный

ग्यानबा हरी..तुकाराम घरी..म्हणत वडेट्टीवारांनी शिंदे सरकारचे वाभाडे काढले; Vijay Wadettiwar | Shinde 

Viral Marathi
Подписаться 513 тыс.
Просмотров 105 тыс.
50% 1

#eknathshinde
#vijaywadettiwar
#devendrafadnavis
#tukarammundhe
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►RU-vid : / viralmarathii

Опубликовано:

 

3 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 211   
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 2 дня назад
विरोधी पक्ष नेते हे एकदम सत्य बोलत आहेत.
@mh15ghuge7
@mh15ghuge7 2 дня назад
विजय वडेट्टीवार यांना मनापासून अभिनंदन😢 इतक्या प्रामाणिकपणा न ते मनापासून अंतकरणातून बोलत आहे
@mahalingnakate73
@mahalingnakate73 3 дня назад
सरकार मुबंई व महाराष्ट्राला कुठे घेऊन चाललंय. फसवं सरकार आहे असं म्हणल्यास काही वावगं ठरत नाही.
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 3 дня назад
कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत मराठी महाराष्ट्राची शान आहे तुकाराम मुंढे सरकार ला भ्रष्टाचार करू देत नाही म्हणून तिन महिन्यात बदली करण्यात येते
@bajiraopatil8910
@bajiraopatil8910 3 дня назад
मुंबई विकून खाणारे सरकार मुंबईचे उद्योग गुजरातला नेणारे सरकार अध्यक्ष महोदय आणि याचा पूर्ण विचार करून मुंबई वाचवावी ही विनंती
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 3 дня назад
गोरगरिबांना बेघर करून अडाणी च्या घशात मुंबई घातली जात आहे
@gopinathjagtap5495
@gopinathjagtap5495 2 дня назад
मुंडे सारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्याबाबत सभापतींनी लगेच निर्णय घेण्यात यायला पाहिजे
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 2 дня назад
साहेब, न्याय मिळेल का? प्रश्नच आहे.गद्दार, निचांकडून,लुटारूंकडून चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.गद्दार गद्दारच, मातीच खाणार.फक्त मशाल. जय महाराष्ट्र
@sajjanraojadhav5817
@sajjanraojadhav5817 2 дня назад
विरोधी पक्षनेते म्हणून छान कामगिरी आहे
@Jadhav5698
@Jadhav5698 2 дня назад
Maharashtra मधून BJP लवकर बाहेर फेका नाहीतर है आपल्याला ही विक्तील
@purishobha5597
@purishobha5597 3 дня назад
मणापासुण.धण्यावाद.वडेटिवार
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 2 дня назад
विजय साहेब बरोबर बोले 100%✓✓
@SAY_WHY_HOW
@SAY_WHY_HOW 2 дня назад
सर्व प्रकारची जमीन अडाणी आणि अंबानी ला दिली जाईल. वेळ पडली तर मुंबई पण गुजरात ला देऊ महाराष्ट्र झोपला आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 дня назад
सरकार बदलल्या नंतर सर्व खरेदीखत रद्द करा.
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 3 дня назад
मि मुंडे सोबत..... आध्यह काहीही करू शकत नाही कारण तोच........ आहे. द्या मते आजुन भाजप ला
@ajitbhilare2303
@ajitbhilare2303 3 дня назад
गिरणी कामगारांना घरे कधी देणार का सगळ्यात जमीन विकल्यावर
@tejramtembhurne8836
@tejramtembhurne8836 3 дня назад
Wadetiwarji Jindabad Sahi Kaha Hai 💯🙏🙏👍
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 3 дня назад
Khare Bolat Aahe Wadshettiwar
@patilbagomase9711
@patilbagomase9711 3 дня назад
Right boltat Vijay Vadttewar B
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 3 дня назад
तुकाराम मुंढे यांच्या मागील दहा वर्षात किती बदल्या झाल्या? त्यांना किती ठिकाणी संपूर्ण तीन वर्षाचा कालावधी नेमणूक करण्यात आली.
@prashantchavan3004
@prashantchavan3004 3 дня назад
जबरदस्त
@yogitachaudhari6322
@yogitachaudhari6322 2 дня назад
भावी मुख्यमंत्री तुम्हीच
@dineshkap4848
@dineshkap4848 2 дня назад
महाराष्ट्र जागा हो
@vikaswaghmare9032
@vikaswaghmare9032 3 дня назад
एकदम खर
@user-cd9tu3kp3i
@user-cd9tu3kp3i 2 дня назад
फेकू सरकार आहे.
@NitinSolanke-cw1vm
@NitinSolanke-cw1vm 2 дня назад
मुम्बई विकतील भाऊ ही तिघडी
@amrutdesai46
@amrutdesai46 2 дня назад
जनतेने विचार करावा चोर आहेत है.
@bajiraomalusare6171
@bajiraomalusare6171 3 дня назад
Very nice explenation vadettivarji 👌💪👍💯%✔ Jai Maharashtra
@dilippande8677
@dilippande8677 2 дня назад
राज ठाकरे कोठे गेला,,, असं वाटते वरील प्रकरणात काही तरी सुपारी घेतली असेल म्हणून तर,,,, चुप,,, आहे,
@sadeep1996
@sadeep1996 2 дня назад
😂😂😂
@bhimraodandge8694
@bhimraodandge8694 2 дня назад
अतिशय प्रचंड विश्वाने आपण मत मांडले. धन्यवाद विजयजी साहेब.
@somnathshete8542
@somnathshete8542 3 дня назад
20 hazar कोटी चि जमीन, enquiry be done
@rajendrashinde9898
@rajendrashinde9898 2 дня назад
तुकाराम मुंढे साहेब एक नंबरचा मानुस आहे . त्यांच्यावर झालेल्या कार्यवाही बाबत चौकशी झाली पाहिजे.
@rameshwarmahanor3641
@rameshwarmahanor3641 3 дня назад
वा साहेब एक नंबर
@suniljamkar
@suniljamkar 3 дня назад
A garte tukaraam munde sir
@sameermohite5279
@sameermohite5279 2 дня назад
अगदी बरोबर
@ashoksukale8145
@ashoksukale8145 2 дня назад
वडेट्टीवार साहेब बरोबर बोलत आहात पण आज मराठी माणूस कुठे आहे राज ठाकरे udhhav thakare kuthe zopalat are aaj balasaheb anand dighe have hote
@bhartipawar9946
@bhartipawar9946 2 дня назад
अभिनंदन ! साहेब 🙏🙏
@sunilbhise2949
@sunilbhise2949 3 дня назад
Nice speech sir 💯
@dattatrsygajdhane836
@dattatrsygajdhane836 4 часа назад
विजय वाडेट्टीवर चे अभिनंदन
@nareshsapra9767
@nareshsapra9767 3 дня назад
Jay maharashtra
@omsaisawal2075
@omsaisawal2075 2 дня назад
Vaddentiwar एक नंबर
@pratappatil6100
@pratappatil6100 7 часов назад
एक नबंर विरोधी पक्ष नेते साहेब
@daasmore5471
@daasmore5471 2 дня назад
Tukaram mudhe super Officers ahe
@virajnirmal2692
@virajnirmal2692 День назад
एक नंबर विरोधी पक्ष नेता बसवलाय 💪
@user-rb3yy9vw9l
@user-rb3yy9vw9l 3 дня назад
Excellent comments from vatedivar I thankful to them
@satishpachange3014
@satishpachange3014 2 дня назад
अनाजी पंत नावाचा टरबुजा आहे सरकार मधी तो पर्यंत महाराष्ट्रा च वाटोळ आहे
@pravingawade4459
@pravingawade4459 День назад
जनतेचा आवाज ❤❤
@inayatkhan4781
@inayatkhan4781 День назад
लय भारी 🎉
@dinkarmulik3544
@dinkarmulik3544 20 часов назад
कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा
@purishobha5597
@purishobha5597 3 дня назад
भाऊ.साहेब. 🎉🎉🎉🎉🎉.वडेटिवार.साहेब
@basappapandhare6974
@basappapandhare6974 2 дня назад
बरोबर आहे
@sunilkhandare5882
@sunilkhandare5882 2 дня назад
Right Vijay Saheb 💯 brobr 👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@YogeshGhag-vt1cm
@YogeshGhag-vt1cm 2 часа назад
छान साहेब
@gurudasvichare6409
@gurudasvichare6409 День назад
कदापिही शक्य नाही. न्याय मिळणं कारण त्यांचे जावई झालेत आपले राज्य सरकार
@sunilchaugale7127
@sunilchaugale7127 3 дня назад
अभिनंदन
@dilipmarbate297
@dilipmarbate297 2 дня назад
Weldon saheb
@avinashmohod7135
@avinashmohod7135 5 часов назад
गुजरात सरकार
@gurudeolondhe7119
@gurudeolondhe7119 3 дня назад
Ban EVM save democracy
@pritamgedam543
@pritamgedam543 2 дня назад
कार्यक्षम अधिकारी बीजेपी सरकार ला जमत नाही, खाऊन खातं करणारे अधिकारी पाहिजेत. अदानीला विरोध केल्यामुळे साहेबाना बदली दिली व दुग्ध उत्पादन करणारी जागा अदानी या गुजराती व्यवसाय करणाऱ्या दिली विजयभाऊ नि एकदम चांगली मांडणी करून सरकार ला नंगे करून सोडल. भाऊ चे आभार. जय हो विजय हो 🙏🏻
@babasahebingle1474
@babasahebingle1474 2 дня назад
खरं बोलतात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अगदी बरोबर
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 3 дня назад
👍👍👍👍👍👍
@ashokb8808
@ashokb8808 День назад
गिरणी कामगारांच्या घराचे प्रश्न हे सरकार सोडवत नाही. गिरण्यांच्या जमिनी गाळण्याचा सरकारचा डाव दिसतोय.
@manoharkor9099
@manoharkor9099 День назад
विरोधी नेते बरोबर बोलतात हा कुठुन आला अडाणी मुंबई मध्ये बिल्डर नाहित का गुजराती आणले
@sachinrathod3290
@sachinrathod3290 2 дня назад
खुप छान साहेब 👌👌👌👌
@dilipthokal2781
@dilipthokal2781 День назад
आधीच चांगले उद्योग गुजराथला हलवले आणि मुंबई पण गुजराथ्याच्या घशात घालतात अशा सरकारचा धिक्कार असो.
@sarveshkathe9664
@sarveshkathe9664 2 дня назад
🔥🔥🔥
@pramodbhoyar7464
@pramodbhoyar7464 2 дня назад
तुकाराम मुंडे हे कोणत्याच मुख्यमंत्री यांना चाल त नाही कारण ते भष्ट्राचार करू देत नाही.नुसते वावडी उठवल्या जाते आपल्या विभागात मुंडे येणार आहे तेव्हा सर्व कर्मचारी पैसे गोळा करून मुख्य सचिव व मुख्यमंत्री देतात व मस्त कमाई करतात
@balwantvarale3551
@balwantvarale3551 2 дня назад
अश्या समस्यांकडे लोकांनी जाब। विचारला पाहिजे.
@sharaddhurandhar3205
@sharaddhurandhar3205 4 часа назад
👌👌👌👌
@anandsathe2797
@anandsathe2797 2 дня назад
तीन महिन्यांनी घरीच बसणार आहेत
@Randhiryogesh
@Randhiryogesh День назад
अडाणी चे च सरकार आहे केंद्रात आणि राज्यात
@rajanpardeshi1724
@rajanpardeshi1724 2 дня назад
👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@sunandakhedkar9484
@sunandakhedkar9484 2 дня назад
❤❤❤❤❤
@Ekta4762
@Ekta4762 2 дня назад
कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय तुकाराम मुंढे साहेब हे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राचे वैभव आहे . भ्रष्ट राजकारण्यांना सन्माननीय तुकाराम मुंढे साहेब हे कधीही पचनी पडणार नाहीत . महाराष्ट्राच्या हितासाठी सन्माननीय तुकाराम मुंढे साहेब यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनतेने निर्भिडपणे उभे राहिले पाहिजे .
@anildakh9410
@anildakh9410 2 дня назад
100%
@pralhadpatil9651
@pralhadpatil9651 2 дня назад
विधान सभेतून याना हकालपट्टी केली पाहिजे
@vishaldolas5
@vishaldolas5 2 дня назад
अतिशय नीच सरकार आहे चांगले अधिकारी नकोयत या सरकारला घरी बसवण्याची वेळ आली आहे
@Naturalinstinct-r1t
@Naturalinstinct-r1t 2 дня назад
ग्रेट विरोधी पक्षनेते
@mahendragore5636
@mahendragore5636 2 дня назад
Nice6
@shankartandel5696
@shankartandel5696 День назад
गद्दाराकडून न्यायाची काय अपोक्षा करावी
@ratanmisal6558
@ratanmisal6558 2 часа назад
अनाजी पंतांना घरी बसवलेलं पाहिजे.
@shivajijadhav1105
@shivajijadhav1105 2 дня назад
🎉🎉🎉🎉🎉
@ghanshyamnipane8731
@ghanshyamnipane8731 2 дня назад
मुबई विकून खाणारे सरकार
@parmeshwargande1888
@parmeshwargande1888 День назад
जोपर्यंत फडणवीस महाराष्ट्रातील राजकारणात आहेत तोपर्यंत महाराष्ट्र आणि मुंबई गुजरातला पुर्णपणे विकले ली असेल समजा.
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 2 дня назад
यांच्या काळात काय केले..100कोटि प्रत्येक जिल्हयातुन जमा करण्याचे टार्गेट ठेवले होते ते मात्र विसरले
@adv.rekhapatil6723
@adv.rekhapatil6723 2 дня назад
Bharri saheb👍💐
@pralhadgal5621
@pralhadgal5621 2 дня назад
मुंबई वाचवा !. बसं एवढंच म्हांन् आहे.
@satishpawar8095
@satishpawar8095 2 дня назад
Barobar ahe na
@yogitachaudhari6322
@yogitachaudhari6322 2 дня назад
भावि मुख्यमंत्री
@thakareramrao5117
@thakareramrao5117 7 часов назад
हे BJP शासन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी जाईन च...
@bhalchandratondwalkar2550
@bhalchandratondwalkar2550 3 дня назад
Devendra Phadanvis Eknath Shinde ki Bavankule kon paridhan karnar Tukaram chi veshbhusha ani chipalya ghwoon janar Pandharila ?
@sambhajibarve8550
@sambhajibarve8550 2 дня назад
अगदी बरोबर बोलत आहे बी पी टी आदींनी दिली एअरपोर्ट आदींनी दिले नाव्हाशिवा बंदर आदींनी मग काय राहिले मुंबई मध्ये
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 2 дня назад
एवढे दिवस शेवाळे झोपले होते का ❓आता पावसाळ्यात लोक भिजायला लागल्यावर चौकशीचे आदेश देत आहेत. तेही नानांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा नक्की काय चालले आहे. जर कोणी आवाज नाही उठवला तर. तो प्रश्न तसाच भिजत ठेवायचा. जनतेने कुणाकडे पहावे.
@kirandhomse4707
@kirandhomse4707 2 дня назад
गुजरात धारजिने सरकार असेल तर असेच होनार
@rajendrabagul155
@rajendrabagul155 2 дня назад
हा कसला ,याला काय विचारता,तो तर BJP चा माणूस आहे.
@tukaramjadhav739
@tukaramjadhav739 3 дня назад
Tukaram mundhe sarkar chi dandi gool karat aslya mule tyana badali kel jat asun tyana trass det ahe
@sharadhkankale2756
@sharadhkankale2756 3 дня назад
Jaimaharasrraindiajindabadakrupayavalavimamilalanahidaryapurtalukapiknukasanbharapaimilalinahisogalesaraksr
@user-ll1ny8hj6h
@user-ll1ny8hj6h 2 дня назад
सरकारच गुजरातचे नोकर असल्यागत काम करते आहे.
@satishpachange3014
@satishpachange3014 2 дня назад
सरकार हटाव महाराष्ट्र बचाव
@santoshdhere5016
@santoshdhere5016 2 дня назад
कृपया करून ज्यांनी कोणी न्यू स्वर ऐकला असेल त्यांनी ध्यान ठेवाव हे सरकार गरिबांचं नाही आदान यांचा आहे
@omsaisawal2075
@omsaisawal2075 2 дня назад
बद्देंतीवर
@siddheshwarnagpure791
@siddheshwarnagpure791 2 дня назад
हे अख्खा देश विकायला निघाले.
Далее
Все кругом Миланы... 🤣
00:12
Просмотров 145 тыс.