Тёмный

ग्रह गोल विषय खोल |Graha Gol Vishay Khol | Bhaag 1 | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro 

Deshpande Panchang Astro
Подписаться 47 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@bhaimayekar1874
@bhaimayekar1874 6 месяцев назад
"गौरव"शाली देशपांडे. सहज, नैसर्गिक, सादरीकरण.
@omsairam1403
@omsairam1403 6 месяцев назад
विषय खोल आहेच पण तो सखोल आणि सोपा केलात आपण दोघांनी , खूप छान आणि माहिती पूर्ण video. 👍
@Jayantkulkarniguruji
@Jayantkulkarniguruji 5 месяцев назад
मुळात द्रविड शास्त्रीना ज्योतिषातल ओ की ठो कळत नाही... या उलट तुम्हच्या माझ्या सारखे अनेक लोकांचा आजचा अभ्यास उत्तम ठरत आहे
@UmakantSarpotdar
@UmakantSarpotdar 13 дней назад
उत्तम मुलाखत
@Mithahar_
@Mithahar_ 6 месяцев назад
खूप उत्सुकता आहे ही चारही टप्पे बघण्याची. अत्यंत उत्कृष्ठ माहिती पूर्ण मालिका. यावर विचारल्या गेलेल्या नवीन व वेगळ्या प्रश्नांची उत्तरे एका व्हिडीओ मार्फत द्यावी अशी विनंती 🙏
@sukhadakulkarni7821
@sukhadakulkarni7821 6 месяцев назад
दोन दिग्गज एकत्र आले आहे. सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न विचारले आहेत. Looking forward to next episode
@rajaniawasare1429
@rajaniawasare1429 6 месяцев назад
🌺नूतन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा🌺
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 5 месяцев назад
गुरुवर्य नमस्कार आपणास धन्यवाद हसबनीस
@maheshvaishampayan8123
@maheshvaishampayan8123 6 месяцев назад
खुप छान आणि वास्तव दर्शक संवाद. जय श्रीराम
@shri_kaka24
@shri_kaka24 6 месяцев назад
साडे साती ही शनि महाराज त्यांचे जज साहेब, ज्योतिष्य शास्त्र अनेक जन्म नुसार कर्म व कृत्य आणि पत्रिका तयार latitude and longitude ह्या बेसवर पत्रिका करणारे आहेत
@deepakchincholkar9870
@deepakchincholkar9870 6 месяцев назад
खूप छान विवेचन केले आहे. हार्दिक शुभेच्छा.❤
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 6 месяцев назад
गुरुजी, खूप छान विवेचन आहे, श्री गुरूंची कृपा आहे .जय श्रीराम
@deeptivaradkar1674
@deeptivaradkar1674 6 месяцев назад
खुपच छान विश्लेषण 🙏🏻
@RKOZARKAR
@RKOZARKAR 6 месяцев назад
कुतूहल❤
@sachinghadiya4791
@sachinghadiya4791 6 месяцев назад
Very amazing information about astrology please explain about Nakshatra
@archana....6749
@archana....6749 6 месяцев назад
कमाल 🙏 repository of knowledge..! 🙏
@surajwashimkar
@surajwashimkar 6 месяцев назад
खूपच सुंदर माहिती नवीन वर्षा च्या गुडीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
@harishchandrakurhade469
@harishchandrakurhade469 6 месяцев назад
खुप छान माहिती.. धन्यवाद...
@शिवचक्षु
@शिवचक्षु 6 месяцев назад
गुरूजी तुम्हाला नविन वर्षाच्या शुभेच्छा
@YashwantPandit-ol8nw
@YashwantPandit-ol8nw 6 месяцев назад
Om Nam shiva
@radhikak231
@radhikak231 6 месяцев назад
खूप छान मुलाखत !
@swatithite08
@swatithite08 6 месяцев назад
खूप सुंदर explanation आहे...फक्त वाईट वाटते की हिंदू धर्मात एकी नाही..आणि अनेक पळवाटा, मतभिन्नता आहे त्यामुळे कोणत्या शास्त्रीय अभ्यासाला धरुन रहायचे असा सामान्य व्यक्ती म्हणुन प्रश्न पडतो...असो...waiting for next episode...thanks
@ShubhangiPethe-ng3wk
@ShubhangiPethe-ng3wk 6 месяцев назад
Ho awadel
@subodhtabla8226
@subodhtabla8226 4 месяца назад
टिळक पंचांग बद्दल सांगा....
@sulabhasawargaonkar314
@sulabhasawargaonkar314 5 месяцев назад
🙏🙏new panchang kadhi anave?ghartil old pnnchang kay karave.
@shivajipahurkar200
@shivajipahurkar200 6 месяцев назад
🌹🙏
@amolpatil6761
@amolpatil6761 6 месяцев назад
गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
@amolpatil6761
@amolpatil6761 6 месяцев назад
🙏
@shubhamkshirsagar3670
@shubhamkshirsagar3670 6 месяцев назад
द्रविड शास्त्री गुरुजी आमच्या घरी येतात
@APJ_PositivePsychology
@APJ_PositivePsychology 6 месяцев назад
मी आपल्या whatsapp no वर Appointment खालील शंका समाधानासाठी साठी मागितली आहे. दाते पंचांग व नासा चे गणितात नेमके काय चुकते व आपले पंचांग 13 वर्षा पुर्वी नव्हते तेंव्हा महाराष्टात भविष्य चुकण्याचा हाहा : कार माजला होता का?
@poonamjraut
@poonamjraut 6 месяцев назад
आणि मुख्य म्हणजे, आपण अमावस्येनंतर नवीन महिना मोजतो आणि उत्तरेतील लोक पौर्णिमेनंतर काल गणना करतात आणि म्हणून गोंधळ होतो. आता त्यांचा वैशाख महिना सुरूही झाला. मग ते कसं? आपण पुढाकार घेऊन एकत्र का करत नाहीत? बघा प्रयत्न करून. शुभेच्छा. 👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 6 месяцев назад
नर्मदेच्या उत्तरेला पौर्णिमांत महिना घ्यावा व नर्मदेच्या दक्षिणेला अमावास्यांत महिना घ्यावा असे शास्त्र वचन असल्याने अनादिकालापासून हे चालू आहे. त्यामुळे सणवारात गोंधळ होत नाही...सणवार तिकडे व इकडे एकाच दिवशी असतात
@siddheshjadhav
@siddheshjadhav 6 месяцев назад
​@@deshpandepanchang1084, पुरावा मिळाले तर पुढे सांगता येईल.
@user-cs6tk9sb3q
@user-cs6tk9sb3q 6 месяцев назад
Lagna rashi che bhavishya ani rashi bhavishya konte bhavishya khare
@poonamjraut
@poonamjraut 6 месяцев назад
गुरुजी नमस्ते! ज्यांना त्यांची जन्म दिनांक आणि वर्ष सुध्दा माहीत नसेल त्यांची जन्म पत्रिका कशी बनवणार?? ह्याचे पुढच्या माहितींचे व्हिडिओज येणार आहेत का? साधारण कधी? कृपया कळवावे. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 6 месяцев назад
प्रश्न कुंडली वरून अशा लोकांचे प्रश्न सोडवता येतात. वैयक्तिक माहितीसाठी संपर्क नंबर 7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा
@poonamjraut
@poonamjraut 6 месяцев назад
@@deshpandepanchang1084 धन्यवाद. 🙏🏻
@anjalic1065
@anjalic1065 6 месяцев назад
मी गेले काही वर्षे ज्योतिष शास्त्र शिकत आहे,मला तुमच्याकडून शिकायचे असेल तर कुठे संपर्क करावा
@suvarnaminde7602
@suvarnaminde7602 6 месяцев назад
Mala Jyotish shikych hye ,please help me
@UmakantSarpotdar
@UmakantSarpotdar 13 дней назад
ला
@KavitaPashankar-y8e
@KavitaPashankar-y8e 6 месяцев назад
कुणाला जन्म वेळ माहिती नसेल तर कुडंली योग्य बरोबर बनवता तयार करता येते का त्यांचे भविष्य निश्चित बरोबर सागंता येते का गुरूजी
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 6 месяцев назад
जन्मवेळेत किती अंतर आहे त्यावर अवलंबून असते अन्यथा प्रश्नशास्त्रावरून प्रश्न सोडवता येतो
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 6 месяцев назад
फारच सुंदर रितीने ज्योतिषशास्रावरील संशयाचे विवेचन.सुधीरजी आपलेही आभार,ही मुलाखत घेतल्याकरिता....
@atharvabelekar6082
@atharvabelekar6082 6 месяцев назад
तुमचं पंचांग कुठे मिळेल...
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 6 месяцев назад
आपण कुठे असता?
@sanjayabhinkar1968
@sanjayabhinkar1968 6 месяцев назад
वर्मा बुक सेंटर, अ. ब. चौक, पुणे
@sanjayabhinkar1968
@sanjayabhinkar1968 6 месяцев назад
वर्मा बुक सेंटर, अ. ब. चौक, पुणे
@PrabhavatiKulkarni-k5u
@PrabhavatiKulkarni-k5u 6 месяцев назад
माझी जन्मतारीख आईला माहिती नाही.1/1/1954रेकॉर्ड la आहे. मार्गदर्शन करावं. मार्गशिर्ष वद्या 14 purvashadha nakhtra
@deepakbhandarkar1592
@deepakbhandarkar1592 6 месяцев назад
कृपया आपला फोन नं कळवा
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 6 месяцев назад
7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा
Далее
Гаджет из даркнета 📦
00:45
Просмотров 140 тыс.
Wait for it 😂
00:19
Просмотров 1,4 млн
Rahu Explained! | Remedies for Rahu | #hindipodcast #rahu
1:24:19
Гаджет из даркнета 📦
00:45
Просмотров 140 тыс.