Тёмный

मुलं ऐकतच नाहीत!! काय करायचं? | Kids Don't Listen | Ft - Dr. Dinesh Nehete | ChikuPiku Expert talks 

Chikupiku Marathi Storytelling
Подписаться 20 тыс.
Просмотров 40 тыс.
50% 1

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 75   
@rashmibagwe2432
@rashmibagwe2432 27 дней назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार 14-15 वयोगटातल्या मुलांशी नेमक कसं वागायचं त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे म्हणजे त्यांचं वयात येणं त्यांचा मोबाईलचे असलेला कनेक्शन त्यांनी फ्रेंड सर्कल कसं निवडावं मोठ्यान बद्दलची वागणूक याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे
@Sanchit89289
@Sanchit89289 3 месяца назад
Khup chan video....अगदी प्रत्येक मुद्दा विचार करण्यासारखेच आहे ..Thank you so much for this topic
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 3 месяца назад
Thank you so much! We are glad you liked it. Do share your experience...
@mugdhanaik7241
@mugdhanaik7241 3 месяца назад
Khup Sundar mahiti
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@TheCheetra
@TheCheetra 3 месяца назад
मी स्वतः माझ्या मुलाला मोठं करित असताना डॉ. ज्या पद्धतीने सांगत आहेत त्याच पद्धतीने वागत होते. आता माझा मुलगा 28 वर्षाचा आहे 😊. त्यामुळे मला डॉ. म्हणतात ते तंतोतंत पटलं आहे. जरी आपण नोकरीला जात असलो तरी आपण हे करू शकतो. 👍🏻🙏🏻
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
Thank you so much for your support and love 🙌🙌 अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@suhaskedar1522
@suhaskedar1522 20 часов назад
सर,अप्रिम विश्लेषण आपण केले.अतिशय मार्गदर्शक आहे. काही मुद्दे मला जोडावेसे वाटतात. १) आज काल लग्न फार उशीरा होतात.त्यामुळे अति प्रौढत्व विचारांमुळे या पालकांना बालक होता येत नाही. पूर्वी पालकत्व अल्हड वयातच स्विकारावे लागे किंवा लादले जात असे.पण त्याचा एक सकारात्मक परिणाम आहे होत असे की आई,बाबा हे मुलांचे सवंगडी व्हायचे. २) आजकालच्या आई ममतेला पैश्याच्या तराजूत तोलतात.ऑफिस मधून येतांना मुलांसाठी महागडा खाऊ आणतात किंवा मोबाईल देतात.कारण काय तर घरी गेल्या गेल्या मुलांच्या प्रश्नांचा भडीमार नको बहूतांश हे कारण असते.यात बदल हवा.यामुळे फक्त भौतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी पालक असतात, हा समज पक्का होतो. ३) आता अलिकडे एकच मूल करणे.यामुळे मुलाला त्याच्या वयाची कंपनी घरात मिळत नाही आणि पालक शेजारच्या मुलांसोबत पण मिसळू देत नाही. फक्त इव्हेटलाच मुलांना समवयस्क मित्रांमध्ये मिसळण्याची परवानगी देता पण त्यावरही बारीक लक्ष ठेवतात.म्हणजे अविश्वास. ४) स्वतः वेळ न काढतातच परस्पर प्राथमिक शिक्षणासाठी सुध्दा शिकविणीला पाठवतात.मुलांना नुसते मशीन समजून इथून तिथे वेगवेगळ्या Activity पाठवत असतात.त्यामुळे दैनंदिन बदल पालकांना माहितच होत नाही. समस्याचे स्वरूप मोठे झाले की लक्षात येत,पण फार उशीर होऊन जातो.मग दुरूस्तीला कधी कधी यश मिळत नाही. धन्यवाद !
@suhaskedar1522
@suhaskedar1522 20 часов назад
सर,एक मुद्दा अजून. अलिकडच्या आई मुलांमध्ये ती स्वतः बद्दल विश्वास जिंकतात पण त्याचा अनेकदा गैरफायदा घेतांना दिसतात.परिवारामध्ये आपले महत्त्व वाढविण्यासाठी मुलांच्या विश्वासाची ढाल करून परिवार ,एखादेवेळी आपल्या जोडीदार विरुद्ध पण 'वापरून' 'घेतात.हे कितपत योग्य आहे. तेव्हा आजच्या आधुनिक झांसीच्या राणीनी यावर विचार मंथन करणे काळाची गरज आहे. नाही तर म्हण आहे की " इथले इथेच हिशेब होतो." हा निसर्ग नियमाचा आदर करायलाच हवे.
@anudnyajoshi1168
@anudnyajoshi1168 4 дня назад
खूपच छान सेशन. मी दोन वेगळ्या वयोगटातील मुलांची आई आहे. अशा प्रकारचे टॉक्स ऐकत होते पण त्या बाबतीत प्रत्यक्ष कसं वागता येईल याचं अचूक मार्गदर्शन मिळालं... व अजूनही सुधारणा होऊ शकते हे ऐकून खूप बरं वाटलं... नक्की प्रयत्न करेन.... मनापासून धन्यवाद सर.... अतिशय उत्तम मार्गदर्शन.... अचूक निरीक्षण... मनापासून धन्यवाद!
@vandanabhardwaj5388
@vandanabhardwaj5388 2 дня назад
माझा नातू जेवताना मोबाईल बघायला मागतो कृपया मार्गदर्शन करा
@rakeshthakur0975
@rakeshthakur0975 17 дней назад
सरांचे कॉन्टॅक्ट details मिळतील का?
@snehatalekar1641
@snehatalekar1641 8 дней назад
Contact no please
@kiranabhyankar4095
@kiranabhyankar4095 2 месяца назад
खूप छान व्हिडिओ! यातील बऱ्याच गोष्टी मी माझ्या मुलाबद्दल करतो त्या बरोबर आहेत हे बघून बरं वाटलं! अनेक नवीन गोष्टीही समजल्या! धन्यवाद 🙏
@poojamhetre8933
@poojamhetre8933 2 месяца назад
Amazing session..cant beleive this things are so important to develop our child..thank you so much sir
@sachinkokate1264
@sachinkokate1264 8 дней назад
सरांकडून खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद!तसेच जी माहिती मिळाली त्यावरून असं समजतं की मुलांना समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्याबरोबरच आपल्या सवयी आपल वागणं बदलणे ही गरजेच आहे खूप खूप छान धन्यवाद!
@sonaldandge1404
@sonaldandge1404 3 месяца назад
अतिशय सुंदर स्पष्टीकरण दिले आहेत सरानी आणि नक्की कुठे बदल करायला हवा तेही उत्तम रीत्या सांगितले त्याबद्दल मनःपुर्वक आभार
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
धन्यवाद !! अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@prajaktakulkarni8936
@prajaktakulkarni8936 5 дней назад
नव्याने आई बाबा होणाऱ्यांसाठी खूप मस्त माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.... Really mind-blowing information
@vanduSheraki
@vanduSheraki 18 дней назад
माझा मुलगा छान बोलतो आणि मग थोड्याच वेडात खूप कुणाला ही मारतो अस अंगावर गेल्या सारखा करतो . पण आधी त्याला घरचे gorila , monkey, che video दाखवायचे तर तो tsch krayla जातो, त्यातून त्याला कस बाहेर काढावे. आता मी मनते म्हणून घरचे दाखवत नाही तरी तो तसच करते.
@amayrasahare9557
@amayrasahare9557 3 месяца назад
Mazhi mulgi atishay shant sgd eikun ghete pn mulga matra khupch chadtoy akshrshaha
@ShrutiPol
@ShrutiPol 3 месяца назад
Masta. Me sir amcha parenting cha course kela ahe ... karte ahe. Khup farak padlay majhyat la aai madhe. Ani also majhatla bayko ani majhyatlya ME madhe. मुलांना समजून घेण्यात किती चुकतो हे जाणून येतं I recommend Dr's Parenting course to every parent!!!!!
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
धन्यवाद !! अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@surekhapujari6669
@surekhapujari6669 Месяц назад
अप्रतिम 👌👌
@sharmilapuranik229
@sharmilapuranik229 3 месяца назад
खूपच छान! मी विवाह समुपदेशन करते ,तेव्हा पती पत्नीच्या भांडणाचे परीणाम मुलांवर होत असतात,व त्याचा गैरफायदा पण मुले घेतात,
@aarushgavankar550
@aarushgavankar550 25 дней назад
Aurobindo school & worldrof school r best option for such activities
@janhvisanjay245
@janhvisanjay245 3 месяца назад
Very informative n useful
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 3 месяца назад
Glad you liked it!!
@snehalsaraf449
@snehalsaraf449 21 день назад
4 te 5 varshachya mula kadun kay expect karave?
@namitavanaju1489
@namitavanaju1489 3 месяца назад
Khup chan topic hota .
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 3 месяца назад
धन्यवाद!!!
@ashwinibhosale1163
@ashwinibhosale1163 3 месяца назад
Khup chan..chotya ghosti astat as vatatat aplyla pan..khup imp ahe
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 3 месяца назад
agdi barobar!!
@payaljaiwal2163
@payaljaiwal2163 2 месяца назад
Self confidence and Stage daring he attachya mulanmdhe khul kami ahe mam Tyamule apn satge daring ani self confidence sathi video banva please mam
@drdaakola1566
@drdaakola1566 3 месяца назад
Dr..cha.contact no.milel kay
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 3 месяца назад
Tyanchya insta channel var tumhi tyana contact karu shakta - @en.reach_learning
@UlkaRuiwale
@UlkaRuiwale Месяц назад
ह्या मुलाखती मधील मार्गदर्शन खूप प्रभावी जाणवले. मुलांच्या निकोप व सुहृद वाढीसाठी हयाचा जास्तीत जास्त उपयोग करणे म्हणजे त्यांचा सर्वांगिण विकास घडवून आणणे असे वाटते.
@rashmibapat4861
@rashmibapat4861 3 месяца назад
Very nice and elaborative talk, discussion. What I got to understand is that child’s not listening behaviour is not a cause, rather it’s an effect of al things going on around them. 👍👍
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
Right. Do let us know on which topic you would like to know from our experts in next podcast episode
@bhaktiprasad1309
@bhaktiprasad1309 2 месяца назад
धन्यवाद धन्यवाद सर ❤ आम्ही खूप काही शिकलो
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
Thank you so much for your support and love 🙌🙌 अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@KalpanaShinde-yp8zn
@KalpanaShinde-yp8zn 20 дней назад
Very information n useful
@ashwinik8990
@ashwinik8990 2 месяца назад
खूप छान आहे हा video जे parents to be आहेत त्यांनी हा video नक्कीच पाहावा.आणि काहींना हा video पाहायला late झाले असेल पण मुलांचं आणि स्वतःचे नुकसान करून घेण्यापेक्षा शक्य होईल तेवढे drनी सांगितल्या प्रमाणे प्रयत्न करायला हरकत नक्कीच नाही
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
Thank you so much for your support and love 🙌🙌 Let us know, on which topics you would like to hear from our experts in next podcast!
@nancyeliezer7721
@nancyeliezer7721 Месяц назад
आपल्याकडे भारतामध्ये हे सर्व ठीक आहे पण इथे foreign countries मध्ये मुलांना 3 वर्षा नंतर जे daycare असते, तेथेच प्रथम शिकवले जाते की आई वडील किंवा कोणीही तुम्हाला ओरडले किंवा मारले, तर शिक्षकांना सांगायचे. मुलांनी सांगितले की parents ना बोलावणार व विचारणार काय प्रकार आहे, तुमच्याबद्दल तुमचे मुल असे सांगत आहे. मी सद्या इस्राएल येथे आहे. माझा नातू 5 वर्षाचा आहे. मी ओरडले किंवा काहीही सांगितले तरी ऐकत नाही कारण त्याला माहित आहे की, त्याने शाळेत सांगितले की आजीलाच ओरडा बसणार आहे. माझी मुलगी व जावई मला सांगतात, त्याला ओरडू किंवा मरू नकोस. त्याने जर शाळेत सांगितले तर एकतर तुला तरी jail मध्ये टाकतील किंवा त्याला गवर्नमेंट त्यांच्या ताब्यात घेईल. यावर काय उपाय करावा लागेल?
@Gouri59112
@Gouri59112 7 дней назад
समजावून सांगावे ओरडुन किंवा मारून प्रॉब्लेम्स वाढतात आणि भारतापेक्षा याचे परिणाम बाहेर देशामध्ये खूप गंभीर आहेत
@yogitadesale9060
@yogitadesale9060 3 месяца назад
खुप च छान माहिती सरळ सोप्या साध्या मार्मक शब्दात दिलीत ऐकायला ही कानाला ही छान वाटलं आणि मी बऱ्यापैकी विश्वास माझ्या मुलांमध्ये निर्माण केलाय❤❤🙏🙏
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
Thank you so much for your support and love 🙌🙌 अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@musicwithjan6493
@musicwithjan6493 13 дней назад
Khup chan mahiti👌👏👏
@aditipawde5894
@aditipawde5894 3 месяца назад
अप्रतिम video!!!
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 3 месяца назад
धन्यवाद!!!
@kadammaruti3152
@kadammaruti3152 3 месяца назад
Khup chan video
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 3 месяца назад
धन्यवाद!!!
@Swashruti.
@Swashruti. 3 месяца назад
खरचं खुप छान सांगितलंत..अप्रतिम
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
Thank you so much for your support and love 🙌🙌 अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@priyatamhankar1369
@priyatamhankar1369 Месяц назад
खुप छान काम करत आहात सर
@linalokhande2189
@linalokhande2189 Месяц назад
❤nice video
@ashwinmore105
@ashwinmore105 Месяц назад
Very Nice🎉❤
@NamrataMaydeo
@NamrataMaydeo 3 месяца назад
Va va agdich samajavoon sangitly chanch Thanks a lot Yatun kityka palak aamchyasarkhe nakkich bodh gheoun aai baba mula he nata jast phulvnycha prathna kartil
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
Thank you so much for your support and love 🙌🙌 अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@sheelaanugade9837
@sheelaanugade9837 Месяц назад
Khup chhan..
@sanjivanichougule8459
@sanjivanichougule8459 3 месяца назад
Khup Chan discussion
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
Thank you so much for your support and love 🙌🙌 अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@shjfvlogs9733
@shjfvlogs9733 3 месяца назад
Kup chan podcast
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
Thank you so much for your support and love 🙌🙌 अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@anilthombare3369
@anilthombare3369 3 месяца назад
Khoop. Chan
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
Thank you so much 🙌🙌 अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@padminibidarkar8774
@padminibidarkar8774 3 месяца назад
Khup sunder interview
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
Thank you so much for your support and love 🙌🙌 अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@amrutashinde7069
@amrutashinde7069 3 месяца назад
खुप च भारी ❤
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
धन्यवाद !! अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
@ankitainapure3739
@ankitainapure3739 3 месяца назад
अतिशय योग्य आणि practical प्रश्न विचारलेत mam. खूप धनयवाद दोघांचे.
@chikupikumarathistorytelling
@chikupikumarathistorytelling 2 месяца назад
अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा
Далее
DAXSHAT!!! Avaz Oxun sahnada yeg'lab yubordi
10:46
Просмотров 442 тыс.
🦊🎀
00:16
Просмотров 376 тыс.