Rahul ji तुम्ही एक खूप अनुभवी पत्रकार आहात. आपली Reporting नेहमीच अभ्यासपूर्ण असते. मी रोज राजीव रंजन यांचा माहौल क्या है पाहतो. तुम्ही पण तसे सहज वाटतील असे वातावरण बनवा. तुम्ही NDTV चे राजीव रंजन होऊन देशभर ओळख मिळवावी ही शुभेच्छा.
असे interview लोकसभेला खूप miss केलेत, राजकारणाबद्दल बोलायला आपल्या इकडची लोक खूप हुशार आहेत आणि हे लोकशाहीच्या हळूहळू होणाऱ्या सुदृढतेच लक्षण आहे... खूप खूप शुभेच्छा...
घरं फोडणाऱ्याचीही मुलाखत घे की, नाहीतर डायरेक्ट शरद पवारांची समोरासमोर घे की मुलाखत. दादा दणदणीत पडणार का दणदणीत निवडून येणार यावर राहूल कुलकर्णी मनापासून हसलाय.
फडणवीस, ठाकरे आणि शिंदे मुख्यमंत्री कार्यकाळ बघता एकनाथ शिंदे यांचे काम नक्कीच उल्लेखनिय आहे... कर्जत जामखेड मध्ये शिवसेना उमेदवार असता तर रोहित ऐवजी शिवसेनेला नक्कीच साथ दिली असती... बाकी शिंदे साहेब परत मुख्यमंत्री व्हावे एकढी अपेक्षा... 🙏