#पंचायतराज या #MPSC च्या अभ्यासमधल्या महत्वाच्या घटकाचा मनोज राऊत (Dy. CEO) यांचा संपूर्ण Free video course चाणक्य मंडल च्या Chanakya Mandal Online App वर मोफत देत आहोत.
Download App from given link :
play.google.co...
🚨MPSC संपूर्ण पंचायत राज By मनोज राऊत सर (Deputy CEO) मोफत व्हिडिओ कोर्स 🚨
📝MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या परीक्षांचा विचार केला तर जवळपास सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये “ पंचायत राज ” या विषयावर प्रश्न विचारले जातात. पंचायत राज हा महत्त्वाचा घटक अत्यंत सोप्या भाषेत समजावत आहेत मनोज राऊत सर.
🎥२८ व्हिडिओ लेक्चर्स च्या या कोर्स मध्ये खालील घटक शिकवले आहेत :
🎯पंचायतराज
🎯७३ वी घटनादुरुस्ती
🎯ग्रामपंचायत
🎯पंचायत समिती
🎯जिल्हा परिषद
🎯नगर परिषद
🎯नगरपंचायत
🎯महानगरपालिका
🎯कटक मंडळ
🎯प्रश्नपत्रिका विश्लेषण
📲संपूर्ण पंचायत राज By मनोज राऊत सर (Deputy CEO) FREE Video Course बघण्यासाठी आजच डाऊनलोड करा :
Chanakya Mandal Online App : ⤵️
For further details contact us on www.chanakyamandal.org
To get more details, dial: 9018 189 189
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyam....
Subscribe and follow us on RU-vid: www.youtube.co....
For more updates follow us on Facebook: / chanakya.man. .
9 окт 2024