Hi मी प्रेमजीत बत्ते UPSC-MPSC व Combine Exam च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना short मध्ये माहिती पुरवण्यासाठी आम्ही हे youtube channel बनवले आहे. जर माहिती उपयुक्त वाटली तर नक्की चॅनेल subscribe करा. ru-vid.com/show-UCiZDdy_E-7iuhLo1UPEK-cQ
खरंच, MPSC च्या रणनीतीचे अतोनात वार झेललेला,तसेच ज्ञानाच्या अथांग सागरात आपली नौका नाविन्यपुर्ण चालवणाऱ्या या सागराचे पुन:च्छ आभार 🙏. शेवटी वाघ 🐅जखमी जरी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो ⏰वेळ जाऊ देतो आणी पुन्हां बाहेर पडतो घेऊन तीच दहशत😎 आणी तोच दरारा♨️. लवकरच पुढील टॉपीक ची वाट बघतोय हा महाराष्ट्रातील MPSC वर्ग🙏,जय हिंद......!
तुम्ही कोणताही विषय असो ,खुप सोपा करुन शिकवतात. तुम्ही शिकवत असताना शाळेतील ,शिक्षकांची आठवन येते. आणि परीक्षेची भिती मनातुन निघून जाते. सर, खुप खुप धन्यवाद। तुमची विद्यार्थ्यांसाठी तळमळ बघुन तुमच्यात फुले दिसतात.
Sir tumhi khup chan shikvta...lectures sampu ch naye as vatat...avd sagl kas lakshat tevl tumhi..madhech geo ..madhech history.. Sagl kas atvt tumhala..u r really a very good teacher
सर मला गणेश वासुदेव माळवणकर यांचं तर माहिती नाही पण माणूस किती great असावा हे तुमच्याकड पाहिल्यावर समजतयं....एकदम परफेक्ट डोक्यात घुसली सर सगळी माहिती धन्यवाद...खूपच छान मार्गदर्शन सर....तुमच्या शिकवणीची जेवढी प्रशंसा केली जाईल तेवढी कमी आहे सर..
Really sir manna padega mtlb jisse kuch pata na ho 1st time dekh rha ho usse bhi pahili hi baar sb kuch samaj aa jayega 😇Tysm sir ❤Respect to your great Effort 🙏🏻
सर एकदम भारी lecture होत. The techniques and the way you are telling and collaboration of history and other things is awesome.👌 Please next lecture upload as soon as possible 😊
Sagar sir hads of u 🫡 your the best...i have no words for comment u.😍❤️❤️❤️❤️ knowledge ksa asayla pahije tr sagar siran sarkha ekdm deep down😮 pryant jaun shikvita sir really tq.🤗
Teacher like a candle that consumes itself while lighting the way for his students....... Thank you so much sir for this video..... Please continue this series....... 🙏
Khup Bhari topic jhala sir,,magcya veles mi Tumche csaat che strategy lecture kele mala tuaryavaril 12.50 marks milale,, Ani ha Pan topic Khup chaan jhala thanks Sir ❤️ Se 💐💐💐🙏🙏
सर तुम्ही खुप छान पध्दतीने शिकवता, व सगळ्यांना समजेल आणि कोणत्याही topic सोप्या करून सांगतात धन्यवाद सर मला तुमची शिकवण्याची पध्दत खुप आवडते व Thank you so much you sir 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान ,मस्त एक्सपलं देऊन शिकवतात सर तुम्ही, मला तर तुमच्या कडून हिस्ट्री ऐकायला खूप भारी वाटतं, एकदम पिक्चर सीन उभा करता तुम्ही, त्यामुळे हिस्ट्री ची गोडी लागली सो थँक्स सर, वेटींग फॉर नेक्स्ट
Ky ky ani kiti chhan smjun sangtat. Kaslya bhariiiii tricks detat lakshat thevayla, boaring subject tumhi interesting karun takla 😂 khuoach chhan tumche ani team che manapasun Dhanyawad 🌹♥️🙏
Sir 10 wela bool read karnyapeksha ekda tumch lecture aikl ki direct brain madhe fit hot. Khup khup khup chan ani sopya bhashet sahaj lakshat rahil as shikwta sir. Great ahat sir tumhi kharach.
Sir,, offline class chalu zale ki, mla sanga.. pahilyach divdi yen ahe mla...sir tumch as zal ''Dev pahayla gelo ani devch houni alo'' tumhi pn post milvnyasati stady keli an Books ch agdi operationch karun ale...🙏🙏
मस्त सर मी फक्त वाचलं होत....पण समजत नव्हत काही आत्ता सगळं समजलं....खूप खूप धन्यवाद.... माझा आत्मविश्वास वाढवला तुम्ही....मला वाटायचं मला नाही जमणार.....तुमचं लेक्चर मी बघितलं मला भारी वाटलं....🙏🙏🙏🙏🙏💯☺️
You are always looking full of energetic sir, that I liked very much. About lecture, you teach it in a simple n easy way to understand topic, thank you very much sir.
खूप छान सर मी 1st time लेक्चर केलं .खूप छान वाटत आहे .पूर्ण understand झालं.आणि बोरिंग पण नाही झालं.मला तरी अस वाटायला लागलं की मी नक्कीच exam crack करणार.
Sir, you are the excellent teacher. तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे. अवघड वाटणाऱ्या concept अगदीच सोप्या पद्धतीने समजावण्याची हातोटी आहे तुमच्याकडे. तुमच्या teaching बद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. अप्रतिम सर. 👌👌