Тёмный

ग्रामसभेत कुणी प्रश्न विचारला की हा लगेच मारायला धावून येतो. सरपंचाच्या दहशतीतुन आम्हाला सोडवा. 

JUNNAR TIMES
Подписаться 340 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@mohanmatale9352
@mohanmatale9352 2 года назад
आपण चांगली भुमिका मांडलेली आहे. ग्रामसभेत लोकांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे
@surajgasagencybelsar9212
@surajgasagencybelsar9212 2 года назад
ग्रामसभेत बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तो हक्क हिरावून घेऊ शकत नाही...सामंजस पणाने वाद मीटवावा ..
@navnathbhakare1961
@navnathbhakare1961 2 года назад
सर्व ग्रामस्त मित्रा नो या ठीकानी या गावचा सरपंच बदलवण्या चा प्रयत्न करा आणि नविन रक्ताला सधी दया कारण जर हे नाही केले तर जुणी खोंड भ्रष्टाचार हा माझा जन्म सिद्ध हकक आहे. आणि तो मि मिळवणार च अशी परस्थीती असली तर जागरूक होणे गरजेचे आहे
@karbhal4541
@karbhal4541 2 года назад
विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार करा ग्रामपंचायत च्या दत्पराची चौकशी करायची मागणी करा
@santoshdoke917
@santoshdoke917 2 года назад
गाव तिथे गट तट असतात सरपचाच पण बाईट घ्या
@shivajisalve9569
@shivajisalve9569 2 года назад
लोकशाही आहे येथे सरपंच जनतेचा नोकर असतो,मालक नाही
@kirtipanat3093
@kirtipanat3093 2 года назад
पुढच्या वेळेस त्याला निवडणुकीत त्याला त्याची जागा दाखवून द्या त्याला मग समजेल त्याला
@santoshbangar9476
@santoshbangar9476 2 года назад
चांगला अभ्यास दिसतोय , लढ बापु
@sumitsabale4484
@sumitsabale4484 2 года назад
ग्रामसभेची व्हिडिओ रेकॉर्डिंग ची मागणी करा..
@govindborchate3108
@govindborchate3108 2 года назад
आहे रेकॉर्डिंग
@marotibavdane643
@marotibavdane643 2 года назад
सरपंच हा सुशिक्षीत केला पाहीजे आणी सरपंचाच्या पदावर जाण्यासाठी परिक्षा देण्याची अट घातली पाहीजे
@brandisbrand7668
@brandisbrand7668 2 года назад
दोषी असेल तर तो सरपंच बदलून टाका.
@avishkar_g14
@avishkar_g14 2 года назад
Bhau barobar
@eknathichake1380
@eknathichake1380 2 года назад
माहितीच्या अधिकाराखाली ग्रामस्थांनी ग्रामसेवक याच्यायाच्याकडून माहिती मागविण्यात यावी हि विनंती
@mknjunnar8728
@mknjunnar8728 2 года назад
तेहसीलदार कडे तक्रार करा.....
@bharatbhoir6507
@bharatbhoir6507 2 года назад
हागवा ना धरून सरपंचला
@babangunjal3592
@babangunjal3592 2 года назад
1 no mauli
@ravigaikwad9811
@ravigaikwad9811 2 года назад
Nice reporting ❤️💕
@dineshkawade0204
@dineshkawade0204 2 года назад
भावी सरपंच सिद्धेश भाऊ बोरचटे
@nanajagtap6266
@nanajagtap6266 2 года назад
अहो ,साहेब कर मागायचा कोणाकडे ?
@Ramaish14
@Ramaish14 2 года назад
Mazyavar pan udla 😂😂😂😂😂 baba la changalach kolalela distoy
@swapnilsarade8405
@swapnilsarade8405 2 года назад
विडिओ रेकॉर्ड करून त्याची कोर्ट मधी न्या
@rupeshbhujbal815
@rupeshbhujbal815 2 года назад
दुःखी आत्मा
@InsightfulMindLearner
@InsightfulMindLearner 2 года назад
🙄🤒🌡️ तापमापी🙄🤔😁🤣upstream🌊 downstream
@kirtipanat3093
@kirtipanat3093 2 года назад
अरे राजा तु त्या सरपचाची कुठेही कंपलेट केली तरी त्या सरपंचाचे काहीच वाकडे होणार नाही उलट ते तुलाच धडा शिकवतील तो सरपंच कुठल्या पक्षाचा आहे ते पण बघ कारणं आजकाल राजकारण एकदम खालच्या लेवची झाले आहे ते फक्त पैसे कमावण्यासाठी ते राजकारणत येतात
@tarachanddharmavat3339
@tarachanddharmavat3339 2 года назад
अहो, गावाबद्दल,समाजाबद्दल या गावगुंडांना घेणेदेणे नाही,उलट ते तुमचा काटा काढतील, सावध राहा बाबा !
Далее
ДУБАЙСКАЯ ШОКОЛАДКА 🍫
00:55
Просмотров 1,8 млн
Viral Video of a Man's Crazy Job Interview
16:02
Просмотров 1,5 млн