Тёмный

शिंदे-फडणवीस-दादाला झोंबणारं नाटक, तुफान कॉमेडी नाटक, Ajit Pawar, Eknath Shinde Devendra Fadnavis 

Viral Marathi
Подписаться 600 тыс.
Просмотров 120 тыс.
50% 1

#eknathshinde
#devendrafadnavis
#ajitpawar
#comedy
.
.
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
.
.
.
► Facebook: / viralmarathii
►RU-vid : / viralmarathii

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 313   
@smandar79
@smandar79 2 дня назад
एकनाथ शिंदे ने स्वतःच्या जीवनावर रिलीज केलेला कपोल कल्पित चित्रपट पाहण्यापेक्षा हे सत्यघटनेवर आधारलेल नाटक नक्कीच आवडल ऐक नंबर, फुल्ल टाईपास,फुल्ल पैसा वसुल 😂
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 2 дня назад
हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात फिरवा ! सत्ताबदल निश्चित
@imtiazmakandar6305
@imtiazmakandar6305 День назад
🎉🎉
@sambhajijadhav2208
@sambhajijadhav2208 День назад
बरोबर आहे
@ShridharModak-j6y
@ShridharModak-j6y 2 дня назад
सत्ताबदल अवश्य होणार,, आम्ही तो कृतीतून करून दाखवणार,, जय महाराष्ट्र.....
@nikhilganesh1438
@nikhilganesh1438 2 дня назад
Aनाजी पंत एकदम बरोबर आहे, 😂 सुट होतो टरबूज
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 День назад
Tarboojya नाहीसा hoil tevada bara
@gokulsuryawanshi9209
@gokulsuryawanshi9209 2 дня назад
हे नाटक प्रत्येक जिल्हात ठेवा.नक्कीच मतदानावर परिणाम होईल.
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 2 дня назад
नाटककारांचे मनापासून आभार, हे सरकार उलथवून लावनार हे नक्की
@shoaibsayyed4810
@shoaibsayyed4810 День назад
Yes
@bhabaddhondiram8597
@bhabaddhondiram8597 2 дня назад
प्रचारात प्रत्येक मतदार संघात हे कार्यक्रम घ्या एकच नंबर महाविकास आघाडी नक्कीच निवडणूक जिकणार
@hanumantbhapkar3596
@hanumantbhapkar3596 2 дня назад
अजून भारी बनवा पूर्ण अभ्यास करा युती सरकारला पूर्णपणे उघडे पाडा
@madhukarsawant1146
@madhukarsawant1146 2 дня назад
एकच नंबर जनजागृती
@DurgaDhawne
@DurgaDhawne День назад
सत्य प्ररिस्थिती जनतेसमोर सादर केल्यामुळे निर्मात्याचे अभिनंदन अशीच सत्यपरीस्थीती वर नाटक करत जा धन्यवाद
@kisanchalke2898
@kisanchalke2898 2 дня назад
नाटकाचे दिग्दर्शकांना सादर प्रणाम.सादरीकरण एकच नंबर जबरी.खरी परीस्थिती दाखवलीआहे.
@pradiptakle2454
@pradiptakle2454 2 дня назад
हे.नाटक.संपुर्ण.महाराष्ट्रात.गावा.गावत.मोठ्या.पडद्मावर.दाखवा. जय महाराष्ट्र..
@suniltoke8702
@suniltoke8702 День назад
या सर्व कलाकारांना 100 तोफांची सलामी
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 2 дня назад
एक नंबर कॉमेडी. सर्वत्र प्रचारात पाठवा.👌👍👍
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 2 дня назад
जनजागृती होणे गरजेचे आहे 👍 वास्तववादी नाटक केलं आहे 👍
@rajaramshendage3395
@rajaramshendage3395 2 дня назад
अंती उत्तम मसतवाल सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे एकदम नवीन व विचार करायला लावणारी आहे 🎉❤❤😢😮😢🎉
@LataGudulkar
@LataGudulkar День назад
अशीच जनजागृती झाली पाहिजे एक नंबर नाटक 😊😊
@netajiwadlik9554
@netajiwadlik9554 2 дня назад
अगदी बरोबर
@anilvitekar7289
@anilvitekar7289 День назад
अगदी बरोबर खरी परिस्थिती दाखवली आहे
@sureshnikam238
@sureshnikam238 День назад
एकदम मस्त आहे. प्रत्येक घरात घरात हे सत्य गेले पाहिजे
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 День назад
सत्तेच प्रमाण पत्र मिळाल😂😂😂
@nileshshinde7951
@nileshshinde7951 2 дня назад
एकच नंबर
@dilipkhandagale9403
@dilipkhandagale9403 2 дня назад
खरंच आजच्या राजकीय नेते म्हणतात ना तेच खर आहे
@sanjaypatolesir5526
@sanjaypatolesir5526 2 дня назад
जातियवादी पक्षाचे जातियवादी नाटक आहे..... यांना जातींवर टीका केल्याशिवाय पर्याय नाही
@mahadeogite-tu4tq
@mahadeogite-tu4tq День назад
नाटक एक नंबर आहे सत्य परिस्थिती आहे
@wamandeshmukh5009
@wamandeshmukh5009 День назад
नाटक एक नंबर सरकारचे पूर्ण तमाशा दाखविला
@dg3717
@dg3717 День назад
वास्तव मांडलेले आहे , ह्या सरकारला तडीपार करणार म्हणजे करणार
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 дня назад
हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात चालवा.
@Darrpan
@Darrpan День назад
थोरल्या साहेबांवर तर लयभारी नाटक होईल. करा हिंमत
@drv.k
@drv.k 2 дня назад
सत्यवचन
@vitthalpatil8254
@vitthalpatil8254 День назад
1 नंबर वास्तव सत्य समोर आणल्याबद्दल धन्यवाद 🎉
@DajiramPawar
@DajiramPawar 2 дня назад
महायुति मुक्त महाराष्ट्र करो 😅😊जनता राजा शरद पवार जिंदाबाद 😅😅
@atmaram_yt
@atmaram_yt День назад
आतापर्यंत महाराष्ट्राच्या पाठिमागे भरपूर वार झालेत.
@subhashdange9229
@subhashdange9229 2 дня назад
खतरनाक 😅😅
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh День назад
ज्यांनी हे नाटक बसवले असेल त्यांच मनापासून आभार
@shoaibsayyed4810
@shoaibsayyed4810 День назад
Dhanyavad
@shantarambamne2141
@shantarambamne2141 2 дня назад
हे गावा गावात नाटक झाले पाहिजे
@madanbafna5901
@madanbafna5901 2 дня назад
छानच.
@ShridharModak-j6y
@ShridharModak-j6y 2 дня назад
सदानिर्लजम् सदासुखी 😢😮😅
@arvindraj2349
@arvindraj2349 2 дня назад
सत्य नाटक , ही खरी कलेचे प्रतीक
@dilipmore123
@dilipmore123 2 дня назад
एक नंबर केले आहे नाटक
@swapnilshinde954
@swapnilshinde954 День назад
अगदी मार्मिक पने ठासली आहे
@shoaibsayyed4810
@shoaibsayyed4810 День назад
Yes
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 День назад
सुंदर , अप्रतिम , मानाचा मुजरा करतो .
@RatnadeepKambale-op7tr
@RatnadeepKambale-op7tr 2 дня назад
खूप छान
@np7389
@np7389 2 дня назад
पूर्वी मुगलांचे सरदार सामंत पाटील देशमुख असे वतनदार आपल्या दरबारी स्तुतीपाठक ठेऊन स्वतःची स्तुती त्यांच्या करवी करून घेत असत.. 😂😂😂😂
@dilipmetha7560
@dilipmetha7560 2 дня назад
मतदारांनो जागे व्हा
@User1234-Pnc
@User1234-Pnc День назад
अखख्या महाराष्ट्रात Viral झाला पाहिजे हा व्हिडीओ
@babushadevgire4782
@babushadevgire4782 2 дня назад
छान
@sachingaikwad3196
@sachingaikwad3196 2 дня назад
1 नंबर
@yogeshmhaskar7207
@yogeshmhaskar7207 2 дня назад
आता ह्या नाटकाला पण ed cd लावणार,
@gdbhosle7601
@gdbhosle7601 День назад
हे नाटक या सरकारला तंतोतंत लागू होते यांना मतदानतून यांची जागा दाखवू न द्या
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 2 дня назад
मस्तच
@saintsahityadarshan3113
@saintsahityadarshan3113 2 дня назад
प्रत्येक मतदार राजाने पाहिले पाहिजे हे सगळे वास्तव आहे सुरेश पंदारे
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 2 дня назад
👌👌खुप सुंदर 💐💐🙏🙏
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb День назад
Khup sundar
@गोविंदभोसले-ण4प
खरोखरच सलाम तुम्हाला 👌👌🙏🙏 महाराष्ट्राचे वास्तववादी चित्र उभे गेल्याबद्दल
@Dattatraya-u7e
@Dattatraya-u7e 2 дня назад
Lay bhre
@MaheshVengurlekar-q2t
@MaheshVengurlekar-q2t 20 часов назад
खरच सत्य परिस्तिथी मांडली आहे आजच राजकारण असच चाललंय प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाने हे नाटक बगुन ह्याचा बोध घ्यावा
@prakashchavan578
@prakashchavan578 11 часов назад
उद्याची खरी परिस्थिती समजून सांगणारे हे नाटक सर्व सादर करणाऱ्या कलाकारांची आणि ज्यांनी कोणी ही कथा लिहिली आहे या लेखकाचे खूप अभिनंदन
@rajaramkolhe4447
@rajaramkolhe4447 День назад
यांना च लायकी नाही आणी he🙏
@vijaysawant6832
@vijaysawant6832 День назад
धन्यवाद संवाद दात्याला. धन्यवाद.
@kaluramkadam4654
@kaluramkadam4654 2 дня назад
कॉमेडी नाटक आहे यांची झाली आहे 🙏🏻
@dnyaneshwarshirfulepatil9628
@dnyaneshwarshirfulepatil9628 2 дня назад
पुरोगाित्वाचा पांघरूण घालणाऱ्या पूरोगामी महाराष्ट्रात असली नोटँकी करून काय साध्य करणार ,
@InvestorMindset18
@InvestorMindset18 2 дня назад
जे काय साध्य करायचं आहे ते समजेल घ्या निवडणूक विधानसभा ची
@SamrudhiDeore-h2m
@SamrudhiDeore-h2m День назад
बदल तर घडलाच पाहिजे purogamitwachyya नावाने फार शेन खाल्ले हो राजकारणी लोक आनी कुठे fedal हे पाप
@atmaram_yt
@atmaram_yt День назад
साहेबांचा पन्नास वर्षातील ढोंगीपणा जनतेला माहित आहे. असली फालतु नौटंकी करून काय उपयोग नाही. जाती साठी कधी माती खाल्ली नाही. पक्षाचे ठिकरे ठिकरे झाल्यावर पक्ष बांधणीसाठी जात आठवून जनता भुलनार नाही. जनता शिंदे सोबत आहे. Now Shinde is best CM.
@mangalkale7574
@mangalkale7574 День назад
खूप खूप सुंदर सत्य परिस्थिती पाहून निर्णय घेण्यास सर्वांना आवडेल
@saintsahityadarshan3113
@saintsahityadarshan3113 2 дня назад
हे नाटक महाराष्ट्राला संपूर्ण जनतेला दाखवा सुरेश पंदारे
@mithunvalvi5211
@mithunvalvi5211 2 дня назад
Zabardast
@santoshnare4437
@santoshnare4437 День назад
हे नाटक पूर्ण महाराष्ट्रत झाले पाहिजे ही विनंती
@anantpatil3468
@anantpatil3468 День назад
प्रतीक तालुक्यात नाटक दाखवा.. सत्यघटनेवर आधारित नाटक एक नंबर सादरीकरण.
@ravimohite2444
@ravimohite2444 День назад
हे सारे सामान्य माणसाच्या लक्ष्यात यावे म्हानून हा प्रपंच .
@chandrakantjadhav3855
@chandrakantjadhav3855 День назад
,,खरी ओळख या नाटकात दिसून येते 😂😅😢❤❤❤
@suhaspawar-wq5lo
@suhaspawar-wq5lo 20 часов назад
लोक जागृती, भ्रष्टाचार याची पोल खोल, छान उपक्रम. 🌹🙏🌹
@अनिलबुवाजाधव
हे खर सत्य सपुर्ण महाराष्ट्रातील लोकांना कळल पाहिजे सद्ध्या बेकायदेशीर सरकारकडून महाराष्ट्राची लुट होत आहे हे लवकरच थांबल नाही तर अराजकता माजेल
@lakhanmaddewad7348
@lakhanmaddewad7348 День назад
तुमचा नाटक आत्ता बंद पडेल तुम्हाला जागा सुद्धा नाटकं साठी भेटणार नाही
@nitinborade5246
@nitinborade5246 2 дня назад
True speech
@santoshwaje751
@santoshwaje751 День назад
एकच नंबर 👌
@MultiVivek10
@MultiVivek10 2 дня назад
Nice and well PAWAR SHARAD SAHEB
@udaydeshpande543
@udaydeshpande543 День назад
1:47 फालतूपणा
@marotiyedke9801
@marotiyedke9801 День назад
अहो कलाकार मंडळी तुम्ही ज्याच्यासाठी नाटक तयार केले आहेत ती पण राजकारणी आहेत त्यांनी काय काय केलं ते कधी नाटक बनवणार त्यांनी तर महाराष्ट्राची पार वाट लावलेली आहे त्या नालायकाला सत्तेवर येण्याचा अधिकार नाही तुम्ही काय लोकांना हसवता गाडी सरकारने तर लोकांना लढवला आहे हे पण तुमच्या कलाकृतीतून खरं दाखवा
@TafilShaikh-g3e
@TafilShaikh-g3e 2 дня назад
Khup chan video ahe .....ata chi Satya paristiti ahe hi
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 дня назад
Only Tutari Tutari Tutari jindabad jindabad
@178_SnehaPadalkar_SYLLB
@178_SnehaPadalkar_SYLLB День назад
मस्त लिहिले आहे नाटक.परफेक्ट सध्याच्या स्थितीवर.
@bharatighisare7826
@bharatighisare7826 20 часов назад
राष्ट्रवादी शिवसेना कॉग्रेस विजयी असो
@hanumantbhapkar3596
@hanumantbhapkar3596 2 дня назад
Good.
@KailasThorat-wt1kc
@KailasThorat-wt1kc 13 часов назад
अख्ख्या महाराष्ट्राला प्रत्येक , ठिकाणी सादर करा
@sanjaykawarkhe6258
@sanjaykawarkhe6258 2 дня назад
No 1
@bt-yx9tv
@bt-yx9tv 2 дня назад
लयभारि
@rajendrapawar7891
@rajendrapawar7891 День назад
छान नाटक साजरं केले,सध्याची राजकारण स्थिती कशी आहे ते तुम्ही जनतेला प्रत्यक्षात दाखविले. धन्यवाद!
@anantkarmbale1053
@anantkarmbale1053 День назад
सत्य परिथिती सांगितली आहे, खूप छान
@keshavsaundane4306
@keshavsaundane4306 День назад
हे नाटक महाविकास आघाडीसाठी खुप फायद्याच आहे
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 23 часа назад
एकदम अचूक आणि झकास!
@AnandraoJadhav-cs9zh
@AnandraoJadhav-cs9zh День назад
ही गोष्ट व परिस्थिती शंभर टक्के बरोबर आहे तरी मतदारांनो काय ठरवायचं व मतदान गद्दार उमेदवार याला देवू नका
@jairampatil3416
@jairampatil3416 2 дня назад
😂😂😂solun kadl o 😂😂😂👌👌👌
@SamrudhiDeore-h2m
@SamrudhiDeore-h2m День назад
लबाड माकडांना योग्य धडा शिकवलाआहे
@devendrasthakur8279
@devendrasthakur8279 2 дня назад
सर्व सारखे आहेत
@snehalsarkates4638
@snehalsarkates4638 День назад
चांगल्या प्रकारे जनजागृती होईल खूप चांगले नाटक आहे
@dadaraoshejwal8124
@dadaraoshejwal8124 День назад
अगदीच सत्य कथन कलेत या नाटकात.
@santoshbhosle4699
@santoshbhosle4699 5 часов назад
😂 बरोबर आहे
@dipakrajput4743
@dipakrajput4743 День назад
ना किसीसे नफ़रत ना किसीसे द्वेष, सिर्फ देवेन्द्र फडनविस साहेब
@accreation1391
@accreation1391 День назад
Lay bhari❤❤
@bmsshaikh
@bmsshaikh День назад
I ❤ Acting of Santosh Pawar sir ! BEST ACTOR IN MARATHI INDUSTRIES AFTER NELL PHULE, LAKSHMIKANT BERDE, ASHOK SARAF...…❤❤❤❤❤❤
@vijaysawant6832
@vijaysawant6832 День назад
आमच्या लाडक्या बहीणी. आम्हाला. पाडणार. टरबूज, दादा व शिंदे. लक्षात ठेवा.
@pratibhajoshi6432
@pratibhajoshi6432 13 часов назад
He निर्लज्ज सदा सुखी आहेत यया नेत्यांवर काय परिणाम होणार नाही
Далее
КОГДА НАКРОШИЛ НА ПОЛ #shorts
00:19
iPhone 16 & beats 📦
00:30
Просмотров 157 тыс.