Тёмный

घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी स्लॉटेड अँगल टेबल कुठे मिळेल, किंमत किती Slotted Angle Table for Ganpati 

ViGaMi
Подписаться 29 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासाठी #vigami या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या घंटीवर 🔔 क्लिक करा जेणेकरुन यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडीओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील.
आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत, गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी सहज उभा करता येणारा स्लॉटेड अँगल टेबल. ज्याचा वापर फक्त गणेशोत्सवात करुन इतर वेळेस हे सर्व साहित्य आपण पोटमाळ्यावर नीट ठेवू शकतो. तसेच दीर्घकाळ या स्लॉटेड अँगल च्या पट्ट्या टिकतात आणि कमी खर्चात हा मजबूत टेबल बनवता येतो. तसेच आपल्या सजावटीच्या गरजेनुसार याची उंची किंवा रुंदी बदलता येते.
National Steel Furniture
Shop No. 518, Furniture Bazar, Near Asha Soap, Ulhasnagar - 421003.
Contact: Amit Chainani 9730666868
▶️ ViGaMi
✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
-------------------------------------------------------------
#slottedanglerack #slottedangletable #ganpatidecoration #ganpatidecorationideasforhome #ganpatidecoration2023 #ganeshchaturthi #decoration #ulhasnagar #गणेशोत्सव२०२३ #आतुरताआगमनाची #स्लॉटेडअँगल #घरगुतीमखर #सजावट #demo #demonstration

Опубликовано:

 

26 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@subhashlanjekar7408
@subhashlanjekar7408 День назад
खुप छान दादा 👍👍
@prasadsathe5207
@prasadsathe5207 11 месяцев назад
फार च उपयोगी माहिती दिली, खूप खूप धन्यवाद, आणि त्या काकांचे सुद्धा धन्यवाद , अगदी मनापासून स्टॅन्ड लावून दाखवले
@ViGaMi
@ViGaMi 10 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏❤️💐👍🏼 धन्यवाद 🙏 ▶️ ViGaMi
@vishalharad9950
@vishalharad9950 5 дней назад
खूप छान माहिती दिली दादा
@ViGaMi
@ViGaMi 4 дня назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 👍❤️🙏💐 या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली माहिती नक्कीच यंदाची बाप्पाची सजावट करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा आहे 😊 धन्यवाद 🙏👍 ▶️ ViGaMi
@vishalharad9950
@vishalharad9950 4 дня назад
Thanks Dada 😊
@ViGaMi
@ViGaMi 4 дня назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍❤️🙏💐 धन्यवाद 🙏👍 ▶️ ViGaMi
@keshikavloggingandsurvivin8788
@keshikavloggingandsurvivin8788 Месяц назад
Khup chhan mahiti thanks u so much❤
@ViGaMi
@ViGaMi Месяц назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 👍💐❤️ धन्यवाद 🙏👍 ▶️ ViGaMi
@MinakshiDalvi-yo9uf
@MinakshiDalvi-yo9uf 11 месяцев назад
खूप छान माहिती दिलत दादा धन्यवाद!
@ViGaMi
@ViGaMi 11 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 धन्यवाद 🙏💐👍🏼 ▶️ ViGaMi
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 11 месяцев назад
माहीती पूर्ण विडिओ खूप छान ❤👍👍
@ViGaMi
@ViGaMi 11 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐 धन्यवाद 🙏 ▶️ ViGaMi
@dattatray_84
@dattatray_84 11 месяцев назад
Useful information 👌
@ViGaMi
@ViGaMi 11 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐 धन्यवाद 🙏 ▶️ ViGaMi
@shubhamandhale317
@shubhamandhale317 11 месяцев назад
Thank you so much❤
@ViGaMi
@ViGaMi 11 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐 धन्यवाद 🙏 ▶️ ViGaMi
@dhanashreechoudhari3779
@dhanashreechoudhari3779 11 месяцев назад
Ha video amchyach table cha aahe. Khup chhan thank you so much national steel furniture
@ViGaMi
@ViGaMi 11 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 धन्यवाद 🙏💐👍🏼 ▶️ ViGaMi
@Pgavare123
@Pgavare123 11 месяцев назад
Tumchya hya table chi length width and height kiti ahe
@ViGaMi
@ViGaMi 11 месяцев назад
@@Pgavare123 आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 7*4*3 ७ फूटच्या ४ ४ फूटच्या ६ ३ फूटच्या ६ + १ फळीखाली सपोर्ट १ फूटच्या ४ (फळीखाली प्रत्येक कोपर्‍यात मजबूतीसाठी) ▶️ ViGaMi
@Pgavare123
@Pgavare123 11 месяцев назад
@@ViGaMi gharchya table madhe angles 14 gauge ki 10 gauge
@ViGaMi
@ViGaMi 11 месяцев назад
@@Pgavare123 १० गेजचे
@vk9399
@vk9399 10 месяцев назад
Support dilelya chotya patti chi length kiti ahe??
@ViGaMi
@ViGaMi 10 месяцев назад
१ फूटाच्या आहेत
@nileshthakur5682
@nileshthakur5682 11 месяцев назад
10 गेज अँगल ची किंमत किती आहे..??
@ViGaMi
@ViGaMi 11 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏👍🏼❤️ आपण आपल्या घरी बाप्पाच्या सजावटीसाठी १० गेजचे स्लॉटेड अँगल वापरत आहोत. ३*४*२.५ फूटांचा टेबल (फळीसोडून) वर्ष २०२३ ची किंमत २,५००/- आहे. आपल्या आवश्यकतेनुसार टेबलची उंची आणि त्यानुसार टेबलची किंमत ठरते. अधिक माहितीसाठी आपण उल्हासनगर येथील नॅशनल स्टील यांना पुढील क्रमांकावर व्हॉट्सअप किंवा फोन करुन 9730666868 संपर्क साधून किंमतीविषयी आणि घरपोच सेवेसाठी अधिक चौकशी करावी. ViGaMi युट्यूब चॅनलच्या या व्हिडिओचा संदर्भ दिल्यास सवलत मिळू शकते धन्यवाद 👍🏼🙏 ▶️ ViGaMi
@yogeshbait8082
@yogeshbait8082 11 месяцев назад
4x6 ला किती खर्च होईल
@ViGaMi
@ViGaMi 11 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार आपल्या आवश्यकतेनुसार टेबलची उंची आणि त्यानुसार टेबलची किंमत ठरते. तरी आपण उल्हासनगर येथील नॅशनल स्टील यांना 9730666868 संपर्क साधून किंमत विचारावी. ViGaMi युट्यूब चॅनलच्या या व्हिडिओचा संदर्भ दिल्यास सवलत मिळू शकते धन्यवाद 👍🏼🙏 ▶️ ViGaMi
@shubhamandhale317
@shubhamandhale317 11 месяцев назад
3×4 किती खर्च लागला ?
@ViGaMi
@ViGaMi 11 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार ३*४ फक्त टेबल २,५००/- (फळीची किंमत वेगळी) धन्यवाद 🙏 ▶️ ViGaMi
Далее