Тёмный

घरगुती शेतीचा आनंद | वसई | Home Farming | Vasai 

Sunil D'Mello
Подписаться 131 тыс.
Просмотров 31 тыс.
50% 1

घरगुती शेतीचा आनंद | वसई | Home Farming | Vasai
आजपर्यंत आपल्या चॅनलवर शेतीवरील बरेच व्हिडिओ आपण पाहिले मात्र हौसेखातर, केवळ आवड आहे म्हणून केली जाणारी शेती आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत.
माझ्या पप्पांनी ही छोटेखानी शेती केलेली आहे आणि त्या जागेची साफसफाई करण्यासाठी आम्ही त्यांना केलेली मदत तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता.
या व्हिडिओद्वारे इतरांना देखील अशी घरगुती शेती करायला प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBg...
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#vasaifarming #vasai #homefarming #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts

Опубликовано:

 

19 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 220   
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
घरगुती शेतीचा आनंद | वसई | Home Farming | Vasai आजपर्यंत आपल्या चॅनलवर शेतीवरील बरेच व्हिडिओ आपण पाहिले मात्र हौसेखातर, केवळ आवड आहे म्हणून केली जाणारी शेती आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. माझ्या पप्पांनी ही छोटेखानी शेती केलेली आहे आणि त्या जागेची साफसफाई करण्यासाठी आम्ही त्यांना केलेली मदत तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. या व्हिडिओद्वारे इतरांना देखील अशी घरगुती शेती करायला प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES #vasaifarming #vasai #homefarming #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
@Jackkk0013
@Jackkk0013 3 месяца назад
Sunil dada tumhi kachrya var Mira 71 chi favarni keli Asti tar sarva kachra Mela asta aani mag tumhi aag lavun Jamin pan ekdam saff zali Asti itki mehhnat naka karu...Mira 71 try Kara thoda kaam soppa hoyil tumcha
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
@@Jackkk0013 जी, पुढील वर्षी जरूर प्रयत्न करू. धन्यवाद
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 3 месяца назад
नेहमी प्रमाणे खूप छान व्हिडिओ तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला पण खूप आनंद झाला
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
@pratikshakuber7122
@pratikshakuber7122 3 месяца назад
शेतकऱ्यांना बाजारात त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळत नाही तेव्हा त्यांच्या कष्टाची किंमत काय असते हे हा व्हिडिओ पाहून कळते. त्यांच्या घामाच्या धारानी मातीतून मोती उगवत असतात. आज शेतकरी बांधवाच्या कष्टाने आपल्या ताटात अन्न मिळते हे आपल्याला आणि आपल्या भावी पिढीला याची जाणीव असायला हवी. थँक्यू सुनील दादा
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रतीक्षा जी
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 Месяц назад
सुनील भाऊ आपली शेती आपणच जोपासली पाहिजे आपल्या आई बाबा नंतर आपण सोडायची नाही मी रायगड माणगाव मधून❤
@sunildmello
@sunildmello Месяц назад
अगदी बरोबर बोललात, मंगेश जी. खूप खूप धन्यवाद
@shridharkhaire6478
@shridharkhaire6478 4 дня назад
छान . कष्ठाचे फळ गोड असते. दुधी आरोग्यासाठी उत्तम 👍👍
@sunildmello
@sunildmello 4 дня назад
धन्यवाद, श्रीधर जी
@arunapatil7255
@arunapatil7255 3 месяца назад
मलाही खूप आवड आहे पण माझी जमीन कमी आहे आणि दगडाळ आहे तरी पण मला जमेल तेवढे करते फुलझाडे आणि फळभाज्या लावते खूप आनंद मिळतो
@prashantkakade6741
@prashantkakade6741 3 месяца назад
I m with u❤❤❤
@prashantkakade6741
@prashantkakade6741 3 месяца назад
Dudhi ratali, lal ratali aaj pan karat aahet ❤❤❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
हो, जसं जमेल तसं करत राहिले आणि आपल्याला त्यातून पीक जरी नाही मिळाली तरी निखळ आनंद मिळणारच याची शाश्वती कोणतीही शेती नेहमीच देते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, अरुणा जी
@The_MixedBag
@The_MixedBag 3 месяца назад
कुटुंबासोबत शेती करण्याचा आनंद निराळाच ! सुंदर video.. आभारी
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, अमित
@inasgonsalves2147
@inasgonsalves2147 3 месяца назад
Sunil, nice to see your entire family sweating it out to show us the glimpses of summer vegetables farming. Our local area have winter vegetables farming from October till March and then summer vegetables farming from April till mid-Monsoon. Great presentation.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thanks a lot for this wonderful comment and valuable information, Inas Ji
@arunamahadik8802
@arunamahadik8802 2 месяца назад
खूप छान वाटलं बघून
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
धन्यवाद, अरुणा जी
@anand3445
@anand3445 3 месяца назад
खूप छान व्हिडियो. स्वतः पिकवून खा ल्याचा आनंद काही वेगळाच असतो. साध्या आतून पिवळे असलेल्या कलिंगडाची फार चर्चा आहे. तुम्ही लागवड करून पाहा. भाव पण चांगला मिळतो
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
नक्की प्रयत्न करू, आनंद जी. धन्यवाद
@sdcreation2059
@sdcreation2059 3 месяца назад
तुम्ही केलेल्या मेहनतीच सार्थक झालेल दिसतय दादा 👌 ऑल दि बेस्ट 👍😊
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
हो, खूप खूप धन्यवाद
@shashikalakamble6660
@shashikalakamble6660 Месяц назад
तुम्ही हिमालय आणि कोकणात use करतात तसा छोटा ट्रॅक्टर घ्या म्हणजे शेती खूप होईल तसेच त्रास कमी होईल. No loss no profit ह्या संकल्पनेवर. इतरांनाही देऊन काही शुल्क घेऊन त्याचा फायदा होईल. नवनवीन प्रयोग करता येईल. एक suggetion.,😂
@sunildmello
@sunildmello Месяц назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शशिकला जी
@MandarSPednekar
@MandarSPednekar 3 месяца назад
Sunil Bhau tumcha Marathi tar ek number..❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, मंदार जी
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 3 месяца назад
छान! मलाही खूप आवड आहे आंब्याची लागवड केली आहे आता नारळ लावायचे आहेत.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप छान. शुभेच्छा. धन्यवाद, गोपीनाथ जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 2 месяца назад
Khup chan tazi bahaji nice video sir 👍
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@bhagyeshkapote4918
@bhagyeshkapote4918 3 месяца назад
आयुष्यात साधेपणात सुख असत🤗.... छान व्हिडीओ👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, भाग्येश जी
@fergosebrassbandbhuigaonjo9483
@fergosebrassbandbhuigaonjo9483 3 месяца назад
Informative Blog
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you
@rajushettigar1129
@rajushettigar1129 3 месяца назад
U have a nice agriculture land, n fresh vegetables grown in your farm, I have seen most of the video u promote local farm which is helpful for them, the best I liked in your video is that your Dad is so active in this age, thanks for videos 👌
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thanks a lot for your kind words, Raju Ji
@miltonambrose4990
@miltonambrose4990 3 месяца назад
Sunil Yr Vlogs Kadak 👌👌
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Milton Ji
@BlossysKitchen
@BlossysKitchen 3 месяца назад
दुधी घालुन केलेल मटण म्हणजे just wow 👌
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, ब्लॉसी जी. धन्यवाद
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 3 месяца назад
स्वकष्टाने रुजलेली एक वेल किंवा रोप जे दृष्टी सुख देते ते केवळ अवर्णनीय असतं. त्यातून काय उत्पन्न होतं यापेक्षा ते आपल्या मेहनतीचे फळ आहे ही जाणीव मन खरोखरच प्रफुल्लित करते. तुमचा दुधीचा मांडव कदाचित नवा असेल, पण तुमच्या घरी रताळ्याचा लागवड होते हे तुमच्या आधीच्या व्हिडिओ खंडातून समजलं होतं. जलपर्णीचा त्रास दरवर्षी होतच राहील. एका वर्षी टिलरने जागा नांगरून घेतली आणि उन्हात तापवली तर बरं होईल. तसंच पाणी जिथून आत येतं तिथे बारीक जाळी बसवली तर त्रास बराच कमी होईल असं वाटतं. बघा प्रयत्न करून. बऱ्याच दिवसात भेट किंवा बोलणं झालं नाही. कारण जे असेल ते खरं. बाकी तुमचा दुसरा चॅनल(?) मी फारसा बघत नाही त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही. बाकी उत्तम आहे. तुमचा हा चॅनल उत्तम चालला आहे आणि त्याला तुमच्या सर्व कुटुंबाचा हातभार असतो हे कौतुकास्पद आहे. अशीच प्रगती करत रहा.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
हो, बऱ्याच दिवसांत बोलणे झाले नाही. वसईला असाल तर या कधीतरी. या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजीव जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 3 месяца назад
खुप छान....मेहनत करून खाणे यातच खर सुख आहे.....great job Sunil
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, शोभा जी
@edwarddsouza1319
@edwarddsouza1319 3 месяца назад
पांढरे दोदी.. दुधी हलवा बनवा. आम्ही येतो खायला
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
तुला नाय हांगीलेआ रे. खूब आबारी एडू
@AnitaCerejo
@AnitaCerejo 3 месяца назад
खूप छान केली शेती. वा
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 3 месяца назад
Sunil dada , kay mast ayusha jagta ho. Mala yek kawita athwate ,ghar asawe ghara sarkhe nakot nusatya bhinti , tithe asawa prem jiwhala nakot nusati nati. Ani ho , tumhi kunalahi mhanu shakta , budha hoga tera bap. Sunilji , asech anandat jagat raha hich shubhecha.!
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@kevinpinto5587
@kevinpinto5587 3 месяца назад
Such a nice video
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Kevin Ji
@geetaathaide142
@geetaathaide142 3 месяца назад
Wow that's amazing
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Geeta Ji
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 3 месяца назад
सुनिलदा छान VDO
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@rashmikarekar2795
@rashmikarekar2795 3 месяца назад
नशीबवान आहात. घरची ताजी भाजी
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@makarandsavant9899
@makarandsavant9899 2 месяца назад
Sunilji, good evening. Connecting after quite sme time. Hope you all are doing good. I know that presently you are on Europe tour. Enjoy it. Will watch those vlogs in some time one by one. Really proud that you and your family are still in touch with farming. I am also planning to slowly start farming activities. All the best. Bye, take care.
@sunildmello
@sunildmello Месяц назад
Thanks a lot for this wonderful comment, Makarand Ji
@annidsouza9952
@annidsouza9952 3 месяца назад
Khupach prernadayi vlog. Excellent 👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, ॲनी जी
@Janhavi_vagal
@Janhavi_vagal 3 месяца назад
प्रेरणा
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, जानव्ही जी
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 месяца назад
Sunil bhau khup chhan dudhi lagle aahet ...tumchya sarvanchya kashta mule sheti chhan baharli aahe 👌👌
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 3 месяца назад
खुप सुंदर शेती आणि भाजी
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
@ashwinimade7335
@ashwinimade7335 3 месяца назад
छान दादा
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, अश्विनी जी
@paragchawathe8934
@paragchawathe8934 3 месяца назад
किती आनंद मिळाला हे तुमच्या चेहऱ्यावर दिसत होत. हे बघून शेतकऱ्याचे कष्ट समजले.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, पराग जी
@hemchandraco6326
@hemchandraco6326 3 месяца назад
खूप छान खूप मेहनत घेऊन यावरून कळते आपले आई-वडील किती मेहनत करत होते खूप सुंदर❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, हेमचंद्र जी
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, हेमचंद्र जी
@user-di8wd2bs5p
@user-di8wd2bs5p 3 месяца назад
Khup divsani video pahate. U r too good.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@kishorechandaria642
@kishorechandaria642 3 месяца назад
Result of hard work is always sweetish of all. keep it up with your vlog on informative agriculture.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thanks a lot, Kishore Ji
@meghnavyas7343
@meghnavyas7343 3 месяца назад
Nice informative video congratulations for your home vegetable ❤❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Megha Ji
@rosedsouza4962
@rosedsouza4962 3 месяца назад
खूप छान. मी कॅनडात आहे. मन वसईत आहे. माझी देखील हौसेखातर केलेली छोटीशीच शेती आहे. खूप छान वाटते. माझ्या मुलीचे नाव इलिन आहे.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
ओह छान योगायोग आहे. वसईकर कुठेही गेला तरी त्याची शेतीची आवड कमी होत नाही हेच खरं. धन्यवाद, रोझ जी
@ginis0011
@ginis0011 3 месяца назад
तुमचं शिक्षण मराठीत झालं आहे का वसईत?
@ReenalGomes
@ReenalGomes 3 месяца назад
Nice 🎉
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Reenal Ji
@nirmalamenezes6124
@nirmalamenezes6124 3 месяца назад
घरगुती भाजी अनमोल असते.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, निर्मला जी. धन्यवाद
@francisnigrel5634
@francisnigrel5634 3 месяца назад
Great Sunilbhau
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Francis Ji
@kadambarm9723
@kadambarm9723 3 месяца назад
Excellent video 💗 content 👍👌🤗👌🤗👌🤗
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Kadamba Ji
@usalpaurvi
@usalpaurvi 3 месяца назад
Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Ramesh Ji
@udaymarathe8299
@udaymarathe8299 3 месяца назад
Very Nice
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Uday Ji
@indumatishirsat
@indumatishirsat 3 месяца назад
👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, इंदुमती जी
@mariaparhyad9915
@mariaparhyad9915 3 месяца назад
Mariya parhyad very nice
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Mariya Ji
@ritacornelio6606
@ritacornelio6606 3 месяца назад
Very nice ❤ n hard work
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Rita Ji
@smarty536
@smarty536 3 месяца назад
Super video ❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you
@leonine01
@leonine01 3 месяца назад
By thy sweat, you shall earn your bread....❤❤❤❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Leonine Ji
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 3 месяца назад
Sunil ji you are great super Hero....too hard worker...keep it up......
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Shrikant Ji
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 3 месяца назад
खुप छान सुनीलजी आंम्हाला एक दुधी मिळेल का 😂
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
नक्की मिळेल, सरोज जी. खूप खूप धन्यवाद
@sureshtawde1585
@sureshtawde1585 3 месяца назад
छान सुनील भाउ❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, सुरेश जी
@bhavnakothari9420
@bhavnakothari9420 Месяц назад
Nice ek din Ana padega
@sunildmello
@sunildmello Месяц назад
स्वागत आहे. धन्यवाद, भावना जी
@royalart3002
@royalart3002 3 месяца назад
👌
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूब आबारी रॉयल
@abhayjoshi507
@abhayjoshi507 3 месяца назад
मेहनत करून केलेली शेती निश्चितच आनंद देते. भाज्या बरोबर फळ झाडे व फुल झाडे पण लावणे फायद्याचे ठरेल. पण साफसफाई करताना विशेष करून सापां सारख्या प्राण्यां पासून सावधगिरी बाळगावी.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, अभय जी
@sharalgonsalves2001
@sharalgonsalves2001 3 месяца назад
The fruit of hardwork is sweet 👌
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Yes indeed. Thank you, Sharal Ji
@satishSharma-wy9vf
@satishSharma-wy9vf 3 месяца назад
Very nice TAADGOLA var mahite banwa
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
नक्की प्रयत्न करू, सतीश जी. खूप खूप धन्यवाद
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 3 месяца назад
Chan video. Dry zale ki lavkar nighel. Wet asel tar routes khup deep jatat. Farmers che automatic work out hotat. Farmers chi mehnat khup asate.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
हो, पण ते सुकेपर्यंत लागवडीचा हंगाम निघून जातो म्हणून ते ओले असतानाचा काढावे लागतात. धन्यवाद, पुष्पा जी
@ginis0011
@ginis0011 3 месяца назад
सुनील भाऊ एक ग्रास कटर घेऊन टाक शेतकरी असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतीतून मिळून जाईल सबसिडी अवेलेबल असेल त्याच्यावर ग्रास कटर ने सगळं काम पटापट होईल.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या महत्वपूर्ण सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद
@anitaakolawala8796
@anitaakolawala8796 3 месяца назад
Lovely Dudhi.Teprat kera .
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
नक्की करू. धन्यवाद, अनिता जी
@anjalikane7377
@anjalikane7377 3 месяца назад
Hausesathi sheti karayla malahi avdel Otherwise asha shetksryasobat mahinabhar rahun tyana madat mhanun sheti suddha avdel, sheti paryatan.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
@user-zz8vd9tl6t
@user-zz8vd9tl6t 3 месяца назад
दादा ती नाली भाजी आहे ना मला ती भाजी भरपूर आवडते आमच्या गुजरात सौराष्ट्र मध्ये बघायला मिळत नाही आजचा विडिओ नेहमी प्रमाणे अप्रतिम तुम्ही सगळे कसे आहात
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@vibhutirane7687
@vibhutirane7687 3 месяца назад
Anisha kharach chan bolali
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, विभूती जी
@umeshdesai1232
@umeshdesai1232 3 месяца назад
Motivate - प्रणया
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, उमेश जी
@abbyiyer2011
@abbyiyer2011 3 месяца назад
See if you are able to rent a ploughing machine. That will make your job easy.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you for the valuable suggestion, Abby Ji.
@rajshreeharde3885
@rajshreeharde3885 3 месяца назад
Arre far late kela ha video tumhi. Gharich itke chhan kam hot Astana tumhi ignore kel. Ghar ki murgi dal barabar 😊❤ anyway nice to see this video.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, राजश्री जी
@manoharbhovad
@manoharbhovad 3 месяца назад
खूप छान 👍🏻 सुनील जी आता वाटतात खरं शेतकरी..! स्वतः च्या शेतात काम केल्याचा आनंद काय औरच असतो.. तो तुमच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे..! इथे पाणसाप वगैरे असतात का? पावसात तर खूपच पाणी असते हे मागच्या व्हिडीओत पाहिले आहे... व्हिडीओ आवडला.. TC.. धन्यवाद... कोकण.. राजापूर..
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
हो, बिनविषारी पाणसाप बरेच असतात. आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@Stark-zu1gn
@Stark-zu1gn 3 месяца назад
Sunil sir I find a pretty well editing in your video please make a separate dedicated video on how you edit your videos will be very greatfull ❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
I'll definitely try. Thank you for the suggestion.
@sanjaylemos8437
@sanjaylemos8437 3 месяца назад
Nice dada ❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Sanjay Ji
@radhavaza8851
@radhavaza8851 3 месяца назад
हलवा छान हाेताे या दुधींचा.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, राधा जी
@artandcraft3627
@artandcraft3627 3 месяца назад
Kittichaan Maazakade ashijaga havi hotisoluck you are vasit kuthe rahata tumhi malatumchi vaadi baghyachi aahe
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
आम्ही वटार गावात राहतो. धन्यवाद
@danielchandane9632
@danielchandane9632 3 месяца назад
वसई पर्यटन करावेच असे वाटते. आपले मार्गदर्शन मिळाले तर बहार येईल
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
स्वागत आहे. वसई आवडेल आपल्याला. धन्यवाद, डॅनिएल जी
@malinisawant2181
@malinisawant2181 3 месяца назад
❤❤❤❤ कधी येऊ बघायला सुनीलजी?😊😊
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
कधीही या, स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@yogitachavan7668
@yogitachavan7668 2 месяца назад
दुधी मटन रेसिपी पण दाखवा आई चा हातची
@sunildmello
@sunildmello Месяц назад
नक्की प्रयत्न करू, योगिता जी. धन्यवाद
@indumatishirsat
@indumatishirsat 3 месяца назад
good dog bleessy
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Indumati Ji
@pushpamhatre8158
@pushpamhatre8158 3 месяца назад
वाडवळ मटणात दुधी वापरून मटण बनवतात, रेसिपी दाखवा प्लीज.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
नक्की प्रयत्न करू, पुष्पा जी. धन्यवाद
@ginis0011
@ginis0011 3 месяца назад
😅 मोटिवेशन म्हणजे प्रेरणा आणि आम्ही तुम्हाला प्रेरणा देतो ही शेती करायला.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी चपखल शब्द सांगितला तुम्ही. खूप खूप धन्यवाद
@ramchandrasante6395
@ramchandrasante6395 3 месяца назад
थेंब न्हवं हे घामाचं त्याचं बनतील मोती घास देईल सुखाचा लई मायाळू ही माती.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रामचंद्र जी
@augustinlopes6875
@augustinlopes6875 3 месяца назад
Me pen iob kerun sheti kerto video chhan hai
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, ऑगस्टीन जी
@warriorforjesus9553
@warriorforjesus9553 3 месяца назад
7:30 nantar jya vanaspati tumhi kadhat hote, te mala water spinach vatate. Te khau shaktat.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
हो, बऱ्याच ठिकाणी त्याची भाजी बनवली जाते. धन्यवाद
@mihaykonkani
@mihaykonkani 3 месяца назад
खुप चांगली माहिती ❤❤❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@varshashetye2001
@varshashetye2001 3 месяца назад
भुईमूगाची शेती करा .
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, वर्षा जी
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 3 месяца назад
निसर्गातील जीव वाचवा
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, सुहास जी
@ravindrathakare510
@ravindrathakare510 3 месяца назад
Sunilji malasuddha bhaji pala lavaychi avad hai mazha garacha mage mi kahinakahi lavat asato ❤❤🎉🎉❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप छान, रवींद्र जी. धन्यवाद
@arunnaik5592
@arunnaik5592 3 месяца назад
Jaga mothi diste,kiti aahe,chan mehnat aahe
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, अरुण जी
@maharashtrapolicebhartimat9019
@maharashtrapolicebhartimat9019 3 месяца назад
Round up फवारणी करावी.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद
@sunilmane3755
@sunilmane3755 3 месяца назад
मी आस गृहीत धरू का? हे श्रमदान मार्च अखेर सकाळच्या वेळी आपण केले आहे. तुम्ही काढलेली हिरवळ खत नर्मितीसाठी वापरणार का? श्रम प्रतिष्ठेचा छान प्रेरणादायी (motivatinal) शिकवणी वर्ग घेतलात. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@user-wx3ou8hw2z
@user-wx3ou8hw2z 2 месяца назад
Mazi bahin virar la rahate. Central park.
@sunildmello
@sunildmello Месяц назад
धन्यवाद
@usalpaurvi
@usalpaurvi 3 месяца назад
so you used the same dudhi to make the shrimp masala
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Yes, you are right, Ramesh Ji. Thank you
@user-jg9nm8rj8e
@user-jg9nm8rj8e 3 месяца назад
Mala mazya shetat Kam karayala avadel
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, सीमा जी
@sconnyrodricks3626
@sconnyrodricks3626 3 месяца назад
Where is this place, I want to visit and buy some vegetables. I am from Bhayandar. Please let me how may I have to travel to your place. Now row row has started can I reach to your place garden
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
This is a very small farm and will not be able to cater to such orders. Anyways this is in Vatar, Virat west. Thank you, Sconny Ji
@Aagri838
@Aagri838 2 месяца назад
Tumchya ikde आगरी समाज़ aahe ka sunil bhau
@sunildmello
@sunildmello Месяц назад
हो, खूप मोठ्या प्रमाणात आहे. धन्यवाद
@maharashtrapolicebhartimat9019
@maharashtrapolicebhartimat9019 3 месяца назад
दादा त्यावर तन नाशक फवारा.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
पुढील वेळी नक्की प्रयत्न करू. धन्यवाद
@sarlamodi2052
@sarlamodi2052 3 месяца назад
गाडी मागवाय ची होती त्या चे काही उत्तर दिले नाही शेती ऊत्तम
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
तुम्ही केलेल्या कमेंटवर आज सकाळीच उत्तर दिलंय. धन्यवाद, सरला जी
@vmarkad
@vmarkad 3 месяца назад
Sunil Your vlogs are wonderful. I moved in Vasai only 9 months ago & wish to live & enjoy rest of our life here. My wife & me are keen to meet you personally. Let me know your mobile.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Yes, you are welcome. Thank you
@onkarambavane
@onkarambavane 3 месяца назад
तुमच्या जागेवर थोडी राजेळी केळी लावा…
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
येथे वर्षातील ५-६ महिने पाणी भरलेलं असतं. धन्यवाद, ओंकार जी
@violetdsouza2146
@violetdsouza2146 3 месяца назад
टेपरात बनवून खा
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
हो, पुढील रविवारी तोच बेत आहे. धन्यवाद, व्हायलेट जी
Далее