Тёмный

एका गुंठ्या मध्ये नैसर्गिक पध्दतीने 11 प्रकारचे भाज्या कशा लावायच्या. 

Ashish vidhate
Подписаться 12 тыс.
Просмотров 314 тыс.
50% 1

Ashish Vidhate यांच्या विधाते फार्म नैसगिर्क शेती मध्ये SPk पध्दतीने एका गुंठ्या मध्ये प्रमुख पीक व भाजी भेंडी,गवार मिळुन 11 प्रकारचे भाज्या कशा पद्धतीने लावल्या आहेत घनजिवामृत आणि लिंबोळी पेंड चा वापर कसा करायचा व दर पोर्णिमा ला जीवामृत ची फवारणी करायची आणि अमवसेला कीटक नाशक ची फवारणी करायची दशप्रणी अकॆ, अग्निअस्त्र,निम ऑईल, ताकाची फवारणी करायची आणि सापळा पीक व नायट्रोजन साठी कोथिंबीर, मेथी, पालक, शेपु,झुडपी चवळी, कारले,मुळा,माका ,झेंडु, सुर्य फुल कसे व कुठे लावायचे 11 प्रकारचे भाज्या धरून आजुन नैसगिर्क रित्या इतर भाज्या पण येतात लाल देठ, गोळु,लाल राजगीरा, या भाज्या पण नैसगिर्क रित्या येतात Total- 14 प्रकारचे भाज्या येतात आणि त्या कशा पद्धतीने काढायचे आहेत ते खालील video च्या लींक मध्ये दिले आहेत 👇👇:
Part-3
• भेंडीची तोडणी कशी कराव...
Part-4
• गवार सोप्या पद्धतीने क...
Part-5
• वांग्याची तोडणी कशी कर...
Part-6
• मिर्चीची तोडणी कशी करा...
(@ashishvidhate2366 )
#naturalfarming
#garden
#शेतकरी
#kichengarden
#spk
#शेतकरीbrand
#youtubeshorts
#youtube
#youtubechannel
#youtubevideo

Опубликовано:

 

16 июн 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 173   
@sangeetashevate4112
@sangeetashevate4112 16 часов назад
खुप छान
@bhagwanasole7728
@bhagwanasole7728 10 месяцев назад
याला म्हणतात आदर्श शेतकरी राजा तुमचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद सर
@aajnavinkahi5213
@aajnavinkahi5213 5 месяцев назад
खुप छान दादा...एक नंबर असे प्रत्येकाने काम केल्यास आपल्याला सात्विक विष मुक्त अन्न मिळून जाईल... आपण कुठे राहता...🙏
@Beast_minecrafts
@Beast_minecrafts 5 месяцев назад
खूपच छान भाऊजी 👌👌
@swapnilbadekar4081
@swapnilbadekar4081 5 месяцев назад
Khup chan sir
@mangeshnopti5028
@mangeshnopti5028 11 месяцев назад
मस्त आहे भाऊ
@spat2024
@spat2024 4 месяца назад
खूपच सुंदर मार्गदर्शन🎉
@walmikdhanwai9271
@walmikdhanwai9271 Год назад
खूपच छान
@mandar.deodhar
@mandar.deodhar 5 месяцев назад
masta mahiti
@dr.vinaykumarsingh8189
@dr.vinaykumarsingh8189 9 месяцев назад
Really very good 👍
@satwashilagolande9882
@satwashilagolande9882 Месяц назад
छान च माहिती
@appasahebpawar1543
@appasahebpawar1543 11 месяцев назад
Very Very good farming ❤
@YUVARAJSHINDE-vb3nc
@YUVARAJSHINDE-vb3nc 5 месяцев назад
Mast 👍👍
@nitakawade9781
@nitakawade9781 4 месяца назад
खूप सुंदर माहिती दिलीत दादा 😊खूप खूप धन्यवाद 🙏
@hema.merebapueshawarhaicha1430
@hema.merebapueshawarhaicha1430 Месяц назад
Khup manapasun karta
@rayman9687
@rayman9687 4 месяца назад
Mast❤
@bharatgiri6226
@bharatgiri6226 2 месяца назад
Nice
@perfecttrd
@perfecttrd Год назад
👌👌फारच छान व्हिडीओ! माझ्यासारख्या शेती नवीन असणाऱ्या होतकरू ला फारच उपयोगी. धन्यवाद दादा🙏
@dadabhaugadakh8993
@dadabhaugadakh8993 5 месяцев назад
फैंटास्टिक
@nayanabele4861
@nayanabele4861 8 месяцев назад
👌👌👍👍
@swatikotlikar4040
@swatikotlikar4040 3 года назад
आशिष भाऊ, आपल्या शेताची प्रत्यक्ष सफर परवाच केली, त्यामुळे प्रत्यक्ष शेत हा चमत्कारच आहे कारण एवढ्या जागेत तुम्ही इतकी विपुल variety जोपासली आहे, अर्थात तुमच्या कष्टाची त्याला जोड आहे त्यामुळेच आणि हा व्हिडिओ सुद्धा अतिशय प्रेरणा दायक आणि माहितीपूर्ण आहे धन्यवाद
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 года назад
Thank you 🙏🌳
@arjunbhimrao5956
@arjunbhimrao5956 11 месяцев назад
​@@ashishvidhate2366mmmkl
@user-vl5ys4je6l
@user-vl5ys4je6l 10 месяцев назад
Bed kiti antar che aahe
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 10 месяцев назад
तीन फुट
@ajaytajane7171
@ajaytajane7171 5 месяцев назад
मोबाईल नंबर द्या
@madhurathorat5268
@madhurathorat5268 10 месяцев назад
भविष्यात शेतकरी राजा होणार हे खरे आहे . फक्त काम करण्याची तयारी पाहिजे ❤🎉🎉
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 4 месяца назад
Yes 👍👍🧑‍🌾
@GSMkamal
@GSMkamal 5 месяцев назад
मस्त मला १५ एकारात् जे उतपन्न मिळत नाही ते तुम्ही १ गुंठ्या त घेतले 👌👍👍🎉💐
@santoshkumarkamble3091
@santoshkumarkamble3091 2 года назад
Ek number sir 👍😊😀
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 2 года назад
🙏🙂🌳
@sangeetawakode1573
@sangeetawakode1573 2 года назад
खूपच छान informative
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 2 года назад
Thank you 🙏 🌿 🌳 😊
@suhasthete8299
@suhasthete8299 5 месяцев назад
एकच नंबर पण शेतकऱ्यांनो एकच गोष्ट आपण मनापासून करायची की आपली शेती आपला प्रपंच आपले नातेगोते मित्र परिवार आपल्या घरातील लहान मुलांनवर संस्कार देणे यापलीकडे राजकारण न करणे त्याने आथिर्क हानी मोठयाप्रमाणात होते
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 4 месяца назад
हो 👍🧑‍🌾
@maneeshakadam3096
@maneeshakadam3096 4 месяца назад
Khup chan upkram ahe..nice information
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 4 месяца назад
Thank you 🙏 🌿
@user-xk5ct9vv5e
@user-xk5ct9vv5e 3 месяца назад
वा मस्त मी माझ्या फामवर लावते देवगड तरुण येथे
@ujjwaladeokar9850
@ujjwaladeokar9850 3 года назад
Very good information 👍🙏
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 года назад
Thank you
@Bhaktimarg209
@Bhaktimarg209 11 месяцев назад
अतिशय योग्य आणि उत्तम मार्गदर्शन👌👌👌
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 4 месяца назад
Thank you
@avdhutahirrao515
@avdhutahirrao515 10 месяцев назад
अतिशय उत्तम माहिती ❤ उज्वल शेतीचे उज्वल भविष्य दादा 🚩 जय हिन्द 🚩🚩🚩
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 10 месяцев назад
Thank you 🙏 🌿 🌳 😊
@sampadachitnis2332
@sampadachitnis2332 4 месяца назад
खुप छान माहिती दिली, धन्यवाद दादा 🎉🎉
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 4 месяца назад
Thank you 🙏 🌿 🌳
@anvigovardhane7117
@anvigovardhane7117 12 дней назад
Kami vedio madhe khup mahiti dilit
@shripadchakankar7471
@shripadchakankar7471 Месяц назад
Very Nice n Informative , Can i visit ?
@pandrinathghuge3900
@pandrinathghuge3900 Год назад
Suppre
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
Thank you 😊 🙏 🌿🌳🧑‍🌾
@rohinilad2757
@rohinilad2757 5 месяцев назад
Bed kasa tayar kela tyacha pan vdo kara please
@jitendrasonawane4864
@jitendrasonawane4864 Год назад
Karle ca kahi sangu shaktata ka Thank you
@ashokpalav6997
@ashokpalav6997 3 месяца назад
आशिषजी खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. एक माहिती सांगा. मित्र कीटक आकर्षित करण्यासाठी कोणती झाड लावली आहेत ते कळलं पण शत्रू कितकासाठी भाजी लावली आहे ते कश्या प्रकारे काम करत. धन्यवाद.🙏
@shitalgurav4470
@shitalgurav4470 4 месяца назад
Bi lavnya aadhi bij sanskaran Mahanje kase karave
@dipakkalantre454
@dipakkalantre454 4 месяца назад
माझी सुद्धा अशा पद्धतीची शेती करण्याची इच्छा आहे प्लीज नंबर द्या खूपच छान माहिती दिली
@yuddhveermahindrakar6864
@yuddhveermahindrakar6864 4 месяца назад
छान धन्यवाद दादा विषमुक्त अन्नधान्य जनताजनार्दनास देऊन आरोग्यसंपन्न भारत देश घडवत आहात व ईतरांनी शेती कशी करावी याचे ज्ञानामृत पाजत आहात
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 4 месяца назад
Thank you 🙏 🌿
@user-rr7zy2hr6v
@user-rr7zy2hr6v 5 месяцев назад
Mala karaychi ahe. Sheti. Pan amchi jamin katlachi ahe. Va dongral bhagat ahe. Tr yasathi kay karata yeil margdarshan kuthe milel.
@yogitakudale7799
@yogitakudale7799 3 года назад
खूप छान सविस्तर अणि माहितीपूर्ण व्हिडिओ , प्रत्यक्ष शेतात फिरून आल्यासारखे वाटले.👌👍🙏😊
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 года назад
Thank you 🙏
@adimistry8814
@adimistry8814 3 года назад
Very interesting very informative 😊
@user-sd7hk7wp9t
@user-sd7hk7wp9t Месяц назад
दादा नायसर्गिक शेती करताका खाते, औषध याची माहिती पण देत जा
@yogeshwarghade556
@yogeshwarghade556 5 месяцев назад
खत व्यवस्थापन कसे करायचे
@ashvinijambhale9422
@ashvinijambhale9422 3 месяца назад
छान पाणी कसं देता ते दाखवा
@VJ-ts4wi
@VJ-ts4wi Год назад
एक गुंठया प्रमाणे एक एकर वर करता येईल असा मिक्स क्रोपिंग चा व्हिडिओ बनवा सर
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
आता हा video पाहून तुम्ही बनवा video नैसर्गिक शेतात👆👨‍🌾😊🌿
@rameshkhedkar5241
@rameshkhedkar5241 10 месяцев назад
छान माहिती दिली भाऊ आपले पासून शेतकरी बंधू प्रेरंना घेऊन नक्कीच असे नियोजन करतील तन नियोजन कसे केले सागावे
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 10 месяцев назад
खुरपणी करायची
@abhimanyuladge4600
@abhimanyuladge4600 4 месяца назад
प्रत्येकी बियाणे किती वापरले सांगू शकाल का?
@vinodambekar8747
@vinodambekar8747 3 года назад
Jay SPNF
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 года назад
Thank you
@Anujslife013
@Anujslife013 9 дней назад
आमच्या ईथे रानडुक्कर माकड ची वर्दळ आहे पीक येवू देत नाहीत
@rahulkhedkar99
@rahulkhedkar99 4 месяца назад
उत्पन्न किती होईल याचे गणित सांगता का
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531 10 месяцев назад
आहो दादा मी पण सेम टु सेम आमचे शेतात आसेच सर्व भाज्या लावल्या होत्या उलट आजून तुमचयापेकशा पाच सहा भाज्या जास्त लावले होत या कोयरीचया शेनगाचे वेल ,भोपळा वेल,कोबी, फ्लॉवर, बटाटे सुध्दा, वालाचे वेल,नंतर कान्दा थोडी पातीची भाजी पुरते थोडाच लसूण टोमॅटो कडेने तुरीचे झाडे,त्या वर चवली वेल आदीक तुम्ही सांगितलेल्या 11 भाज्या भरपूर खावून लोकांनाही वाटलं इथं घोसावली काय नाही आसे नव्हते आसेच ठीबक पण केले होते थोडे गवत काढण्यास बाईची मदत घ्यावी लागते आता मी थोडी पडली हाताचे फॅकचर झाले या वर्षी काहीही करू शकले नाही .खुप वाईट वाटतेय. ,
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 8 месяцев назад
काळजी घ्या हाताची बर वाटले कि परत जोमाने नैसर्गिक शेती करा 👍👨‍🌾🙏
@manishpawar8630
@manishpawar8630 4 месяца назад
मित्र किडा म्हणजे काय दादा..... त्याच काम काय....
@vishalbhuingal5605
@vishalbhuingal5605 3 месяца назад
@ashishvidhate2366 mirchi la konti favarni karavi & kevha
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 месяца назад
मित्र किटक शत्रु किटक ला खातात. त्या मुळे आपल्या ला किटक नाशक कमी फवारणी करवे लागतात.
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 месяца назад
दर पौर्णिमेला जीवामृत ची आणि आमवसे ला आंबट ताकाची
@piyushnishandar
@piyushnishandar 3 года назад
Ashish tumhi ha prayog pahilyanda kartay ki hya aadhi suddha kelela aahe?? Hya aadhi suddha prayog kela asel tar hya model madhye mukhya peekache purn season madhye kiti kilo utpadan nighate ??
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 года назад
भेंडी आणि गवार चा तोडा आजुन चालू आहे आत्ता पर्यत 40 -किलो भेंडी आणि गवार 30 -किलो निघाली आजुन भेंडी आणि गवार चा तोडा चालू आहे हा मी पहिला प्रयोग केला आहे 👍 शेतात या आधी केला होता पण नोंद घेतली नव्हती 🙏
@vitthalsavant7181
@vitthalsavant7181 Год назад
Thrips ahe
@avinashgaikwad699
@avinashgaikwad699 10 месяцев назад
tana niyojane kase karache
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 10 месяцев назад
खुरपणी करायची तण छोटे असताना
@amitmane7475
@amitmane7475 3 года назад
खूप छान. शेतात तण अजिबातच कसे काय दिसत नाही?
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 года назад
खुरपणी केली आहे
@machhindrasatkar9354
@machhindrasatkar9354 7 месяцев назад
Aho.sir.sari.che.aantar.saanga.sari.padnayachi.padhat.saanga.ek.gunthyaala.paani.kashe.dyaache.te.saanga
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 7 месяцев назад
तुम्ही एकदा नैसर्गिक शेतीला भेट द्या सविस्तर माहीती मिळेल.🙏🧑‍🌾 आणि मी सरी स्वता हाताने करतो खोरे घेऊन.
@kailaskawle3366
@kailaskawle3366 10 месяцев назад
माहिती खूप छान दिली पण पाण्याचे नियोजन कसं केलं तेवढं सांगा
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 10 месяцев назад
ड्रिप ने वापसा बघुन पाणी देयचे
@dnyaneshwarpandit4412
@dnyaneshwarpandit4412 Год назад
पाण्यीचे नियोजन कसे केले आहे.
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
ड्रिप ने
@rudrapowar1334
@rudrapowar1334 6 месяцев назад
dada माझ्याकडे बोर च पाणी आहे तर जानेवारी मदे भाज्या लावू शकतो का
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 6 месяцев назад
हो 👍
@svma8529
@svma8529 3 года назад
What is the distance between 2 nalis?
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 года назад
2 फुट
@pranavmahamuni7973
@pranavmahamuni7973 Год назад
Favarni konti aani kadhi ghetli te sanga
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
दर पौर्णिमेस जीवामृत ची अमवसेला नीम ऑईल
@laghuttambhabal5875
@laghuttambhabal5875 Месяц назад
माझे कडे पण दोन गुंठे जमीन आहे पण गोड्या पाण्यातील खेकडे एक मीटर वाढलेल्या वेली मुळातून कट करतात कृपया उपाय सुचवावा
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Месяц назад
खेकडे पण मित्र किटक आहेत तुम्हाला वेली साठी,दुसरा प्रकारे कुंडी शेती करावी लागेल.
@jalindarkumbhar3776
@jalindarkumbhar3776 Год назад
एकाच गुंठ्यांत अनेक भाज्या लावून उत्पादन भरघोस काढलें धन्यवाद
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
🙏👨‍🌾🌿
@ranjanabarve5205
@ranjanabarve5205 3 года назад
वाफे कश्याने करून घेतले?
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 года назад
स्वता तयार केले कुदळ,आणि खोरे नी 🙏
@yogesh03071987
@yogesh03071987 2 года назад
sir, zudupi chawli che biyane milel ka tumchyakade. krupaya aapla contact no. dya ?
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 2 года назад
तुमचा What's up नंबर पाठवा मला
@omsai222
@omsai222 Год назад
Biyane konte aani kuthun aanle aahet bhaau
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
माझे स्वाता चे आहे👍👨‍🌾🌿
@sharanppabanajgole4444
@sharanppabanajgole4444 Год назад
सर तुम्ही शेती करता का आणखीन काय व्यवसाय
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
इंजिनिअरिंग
@shivajikale4376
@shivajikale4376 3 года назад
शेतकरी
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 года назад
Thank you
@madhurikamlesh
@madhurikamlesh 4 месяца назад
किडे येतात त्याला काय फवारणी घ्यावी
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 4 месяца назад
नीम ऑईल ची
@harshwardhaningale690
@harshwardhaningale690 Год назад
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का मी या पद्धतीने करणार आहे
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
9921241413
@ramankhatale8285
@ramankhatale8285 Год назад
@@ashishvidhate2366खूप खूप छान माहिती दिलीत सर. वेरी मोटिवेटिंग. मी सुद्धा इंजिनिअर पण शेतीची खूप आवड असल्याने आता तुमच्यासारख्या गुरूंचा व्हिडिओ बघून शिकत आहे. खूप खूप धन्यवाद 🙏
@ganeshdikule600
@ganeshdikule600 2 года назад
उत्पादन किती झाले सांगा
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 2 года назад
दर आठवड्यात भेंडी, गवार, तीन किलो उत्पादन निघते कधी जास्त पण निघते 👍
@prashantbute6986
@prashantbute6986 2 года назад
देशी झेडू चे वि
@prashantbute6986
@prashantbute6986 2 года назад
देशी झेडूचे वी‌‌‌‌‌‌‌‌ज आहेत का
@ajittelvekar4624
@ajittelvekar4624 2 года назад
तण नियंत्रण कसे केले
@ajittelvekar4624
@ajittelvekar4624 2 года назад
देशी झेंडूचे बी मिळेल काय
@dattatraykaulkar8900
@dattatraykaulkar8900 Год назад
Kup Chan mahet sir mobile number melka
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
तुंमचा what's app नंबर पाठवा
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 Год назад
@@ashishvidhate2366 विधाते सर आपला नंबर मिळावा.🙏
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
तुमचा WhatsApp नंबर पाठवा👨‍🌾😊
@jitendranimkar2582
@jitendranimkar2582 Год назад
फार्म कूठे आहे?
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
मांजरी बुद्रुक पुणे
@jitendranimkar2582
@jitendranimkar2582 Год назад
प्रेरणदायी
@ujjwalasathe1368
@ujjwalasathe1368 Год назад
Maharashtra till marathi mansane AMARATHI LOKANA KRUPAYA JAMINI VIKU NAKAT .... PURNS MAHARASHTRA VINANTI .... APLYALA DESHIDHADILA LAWNAR AHET
@user-ry6zz6ms8v
@user-ry6zz6ms8v 9 месяцев назад
यांचा पत्ता द्या किंवा मो. नंबर मला शेतावर भेट द्यायची
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 9 месяцев назад
9921241413
@malegaveganesh1223
@malegaveganesh1223 10 месяцев назад
तन का नाही शेतात तुमच्या
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 10 месяцев назад
आम्ही तण छोटे असतानाच खुरपतो
@suchitrasalekar1303
@suchitrasalekar1303 3 года назад
अतिशय सुंदर माहिती सर ..जर आम्हाला तुमच्या शेताला भेट द्यायची असेल तर येऊ शकतो का? पत्ता किंवा फोन नंबर मिळेल का? देशी बीज मिळतील का? 🙏प्लीज उत्तर द्या
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 года назад
तुमचा What's up नंबर पाठव माला
@handle8745
@handle8745 3 года назад
@@ashishvidhate2366 9356474783
@contactrustling3884
@contactrustling3884 5 месяцев назад
झुडुपी चवळी म्हणालात का तुम्ही , म्हणजे चवळाई पालेभाजी का? त्यालाच तांदुळजा पण म्हणता का?
@VIKRAM19733
@VIKRAM19733 3 года назад
राम राम भाऊ. आपला मोबाईल नंबर व पत्ता मिळावा, ही विनंती.
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 года назад
तुमंचा नंबर पाठवा मला 🙏What's up
@VIKRAM19733
@VIKRAM19733 3 года назад
@@ashishvidhate2366 9834138569
@maheshjagdale3989
@maheshjagdale3989 2 года назад
कीटकनाशक कोणत मारता?
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 2 года назад
अग्नि अस्त्र, नीम ऑईल,
@maheshjagdale3989
@maheshjagdale3989 2 года назад
अग्नी अस्त्र बनवण्याची विधी काय आहे
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oe4KyH1NTtE.html
@kalprav6418
@kalprav6418 3 месяца назад
तुम्ही शेतकरी वाटतं नाही कुठे तरी लिहिलेले वाचत आहे नॅचरल बोलण नाही
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 3 месяца назад
या नैसगिर्क शेती पहायला 🧑‍🌾 शेती माझा छंद आहे.🙏😊
@Shaianathtalekar
@Shaianathtalekar 9 месяцев назад
अरे त्याच्या मध्ये तू किती उत्पन्न काढू शकतोस खर्च किती होईल प्रॉफिट किती राहील हे बघ
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 9 месяцев назад
या पहायला किती उत्पादन काढतो 100% नैसर्गिक शेतात. स्वाता कष्ट करायची तयारी असेल तर खर्च शुन्य आहे तुम्ही एकदा या पहायला शेती मग पहा प्रॉफिट किती होते आणि खर्च काय होतो 👨‍🌾🌿🙏
@sanjayjadhav5313
@sanjayjadhav5313 4 месяца назад
अरे एक गुंठा नाही एक एकर शेत आहे
@vinayakpatwardhan2448
@vinayakpatwardhan2448 4 месяца назад
अरे हा एकर प्लॉट आहे अणि वांदर साठी काय उपाय केला आहे तुम्ही
@prachijoshi5259
@prachijoshi5259 3 года назад
Vidhate saheb..aapla kahi contact number milel ka..guidance Hava hota..Prachi Joshi
@dipakkalantre454
@dipakkalantre454 4 месяца назад
तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नंबर प्लीज द्या
@rajkale9375
@rajkale9375 9 месяцев назад
मोबाईल नंबर मिळेल
@satwashilagolande9882
@satwashilagolande9882 Месяц назад
Sir तुमचा contact number detal please
@Yblckass
@Yblckass Год назад
सापळा पीक मंजे
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
मित्र किटक आणि शत्रु किटक ला अकरक्षित करता ती🐞🪲🐝🐜🦋🦗
@anilbhoite4531
@anilbhoite4531 5 месяцев назад
Nice
@babanshankarlande4777
@babanshankarlande4777 11 месяцев назад
👌👌👍
@aajnavinkahi5213
@aajnavinkahi5213 5 месяцев назад
खुप छान दादा...एक नंबर असे प्रत्येकाने काम केल्यास आपल्याला सात्विक विष मुक्त अन्न मिळून जाईल... आपण कुठे राहता...🙏
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 4 месяца назад
आशिष विधाते " *विधाते फार्म* ",मांजरी बुद्रुक, घुले वस्ती, भारत पेट्रोलियम पंपच्या समोर, सिरम इन्स्टिट्यूट SEZ मेन गेट शेजारी.पुणे, महाराष्ट्र, पिन कोड 412307..... goo.gl/maps/8mcvSavPxvNpH1Tw5 मोबाईल न.+91 99212 41413
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 4 месяца назад
हो प्रत्येकांने केले पाहिजे त्या साठी हा video बनवला आहे सोप्या पध्दतीने 🧑‍🌾🌿🙏
@anilbhoite4531
@anilbhoite4531 Год назад
खुप छान
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
🙏👨‍🌾
Далее
POLI зовет Газана
00:12
Просмотров 217 тыс.
Lasagna Soup @Lionfield
00:35
Просмотров 1,6 млн
POLI зовет Газана
00:12
Просмотров 217 тыс.