Тёмный

घरच्या घरी केली जाणारी "मोत्याची" शेती | मोती व्यवसायातुन कमवा लाखो रुपए | Indoor Pearl Farming 

Malvani Life
Подписаться 428 тыс.
Просмотров 178 тыс.
50% 1

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आपणास माहितीच आहे कि सध्या मि मुंबईत आहे. मुंबईतसुद्धा आम्ही माहितीपुर्ण व्हीडीओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण भेट देणार आहोत ते विरार पुर्व भागात असणाऱ्या सह्याद्री पर्ल फार्मींगला आणि जाणुन घेणार आहोत ते स्वताच्या राहत्या घरात कमी जागेत कमी पैश्यात जास्त नफा देणारी हि फार्मींग कश्या प्रकारे केली जाते.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #मालवणीलाईफ #pearlfarming #pearl #kokan #indoorfarming #farming #sindhudurg #konkan #sindhudurg
Sahyadri Pearl Farming & Training
Flat No:302, Durvi Apparment, B, Vijay Nagar, Narangi Bypass Rd, Virar East, Maharashtra 401305
swapnil salvi- +91 81694 74184
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon....

Опубликовано:

 

8 дек 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 264   
@workcation8098
@workcation8098 2 года назад
तूच एक आहेस मित्रा जो informative videos बनवतो नाहीतर आजकाल सगळे daily vlogs च्या नावाखाली काहीही खपावतात
@shrithite24
@shrithite24 2 года назад
अगदी बरोबर...
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 2 года назад
*RU-vid* r with difference ...👍👍
@amolkoltharkar6547
@amolkoltharkar6547 2 года назад
True....
@amolkoltharkar6547
@amolkoltharkar6547 2 года назад
Nice informative video.....
@dikshasupe4721
@dikshasupe4721 2 года назад
kharach khup abhinandan apale. Nice information. Nahitar bakiche youtuber kahihi dakhvatat.
@ssatam09
@ssatam09 2 года назад
खूप सुंदर माहितीपूर्ण विडिओ होता 👍 मी पहिल्यांदा असा मोती फार्मिंग चा विडिओ बघितला 👍👍👍
@abhishekkolvankar4606
@abhishekkolvankar4606 2 года назад
छान माहिती दिल्या बद्दल आपले आभार. या प्रोजेक्ट बद्दल अजुन माहिती साठी आपण विडिओ बनवा. धन्यवाद 🙏
@vinayakvasage6023
@vinayakvasage6023 2 года назад
लकीभाऊ खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.ज्या लोकांना ह्या व्यवसायात उतरायचे असेल त्यांच्यासाठी खूपच माहितीपूर्ण होणार आहे.तुम्ही आणि स्वपनिल सरांनी दिलेली माहिती लोकांना खूपच उपयोगी पडेल.तुम्ही व्हिडिओ छान बणवलात जय शिवराय देव बरे करोत
@SisterWood
@SisterWood 2 года назад
हो स्वप्निल सरांनी केलेला प्रयोग खुप छान आहे..आणि हा एक ऊत्तम व्यवसाय आहे.. आमच्या घरी ते आलेले आणि खुप चांगल्याप्रकारे त्यांनी या व्यवसायची माहिती दिली...#विरार
@rameshmarathe6786
@rameshmarathe6786 2 года назад
केवळ माहिती व्यतिरिक्त ह्या विडिओ मुळे नवीन व्यवसाय सुरू करायला ही आपली मदत होणार आहे। खुप खुप धन्यवाद।
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 2 года назад
दादा तुझ मला खूप अभिमान आहे की तू आहे व्हिडिओ बनवतोस त्याचा पासून तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल.आणि माहिती मिळते.या व्हिडीओ मार्फत काही शिकण्यासाठी मिळेल अश्या व्हिडिओ बनावतोस लय भारी
@mpungaliya
@mpungaliya 2 года назад
लकी अली तुम्ही कोकणातील काही उद्योग दाखविले , हा मोती बनविण्याचा व्हिडीओ , आणि इतर अनेक व्हिडीओ पाहिले . खूपच नवनवीन माहिती मिळते . असेच व्हिडीओ बनवत जा . आपणास शुभेच्छा .
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 года назад
हा व्हिडीओ मी थोडा उशिराच पाहिला पण खरंच मराठी माणसाची प्रगती बघून ऊर अभिमानाने भरून आला आणि मराठी माणसांवीषयीचे जे समज गैरसमज आहेत जनमानसात ते नक्कीच दूर होतील अशी आशा आहे.. मालवणी लाईफ 👍 आणि देव बरे करो 🙏
@siddhagiritravels2687
@siddhagiritravels2687 2 года назад
खरंच खूप छान आहे लकी‌दा तुमचा हा उपक्रम....आजवर आम्हा मराठी माणसांनी तलवार हाती धरली होती आज वेळ आली आहे तराजू हि हाती धरण्याची तसाच् तो तराजू मराठी माणसांनी धरला आहे ह्याची साक्ष आपले व्हीडीओ पाहून जानवते....तुमच्या चॅनल ला खूप खूप शुभेच्छा आणि सर्व तराजू तोलणार्याचे....." देव भले करो ,"
@MalvaniLife
@MalvaniLife 2 года назад
Thank you so much 😊
@goanlifestyle2412
@goanlifestyle2412 2 года назад
Hello Brother my self Yogan I am from Goa(india). I love your video's it's always awesome to watch and informative. Please keep on going love to see you coming up with more video's. Right now I am in dubai but whenever I see your video's it connects me to my home and my culture, whenever I see you're video's it feels like I am back to my home. देव बरे करू
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 года назад
अती सुंदर हा informative video झाला आहे. आपला concept फारच effective आहे.जेणेकरुन लोकांना फायदेकारक आहे. Hats off.असेच informative video बनवत रहा.नक्कीच लोकांचा प्रतीसाद मिळत राहील.
@reshmaamanne1567
@reshmaamanne1567 26 дней назад
खूपच छान माहिती होती दादा मला खूप आवडली आणि मी करत आहेआहे म्हणण्यापेक्षा
@ravigolegaonkar9752
@ravigolegaonkar9752 2 года назад
नमस्कार सर सोडण्या पासुन काथ्या पासुन दोरी तयार करणें हा जो विडियो मध्यें नंबर दिलेला आहे तो लागत नाही तेवढा नंबर मीळऊन दिला तर आभार होतील आपलें बाकी विडियो अप्रतीम होता
@umeshpingulkar1640
@umeshpingulkar1640 2 года назад
खुप छान माहिती दिली स्वप्नील सरानी , ‍‌आणि लकी तु हा माहिती पट बनवला त्या बद्दल तुझे खूप खूप आभार👍👍👌👌🌹🌹🌹🌹
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 2 года назад
फारच छान विडीयो,मोत्यांन विषयी समाजात फारच गैरसमज आहे, आपल्या मुळेच सत्य ज्ञान प्राप्त झाले.फारच कठीण विषय आहे,सरांना फारच ज्ञान आहे, त्यांच्या शिक्षणाबद्दल माहिती मिळाली असती तर फारच छान वाटले असते
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 2 года назад
खरंच खूप छान माहिती मिळाली या व्हिडिओमध्ये 👍👍
@nitinmore623
@nitinmore623 2 года назад
मालवणी लाईफ भाऊ, एकदम जबरदस्त व्हीडीओ. फुलटू इन्फॉर्मेटीव्ह.अभिनंदन आणि आभार. एक बायोफ्लाक फिश फार्मिंग बाबत व्हीडीओ बनव.
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 года назад
फारच सुरेख उपयुक्त माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏🙏
@sandipmore520
@sandipmore520 2 года назад
खूप छान प्रयोग केला आहे स्वप्नील सरांनी आणि छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@manishasardesai4087
@manishasardesai4087 2 года назад
खुपच छान माहिती मिळाली. आजपर्यंत कधीही अशी माहिती पाहिली नव्हती, खुपच माहिती मिळाली अजूनही पहायला आवडेल शिकायला ही आवडेल.
@MalvaniLife
@MalvaniLife 2 года назад
Thank you so much 😊
@vrishalisi5147
@vrishalisi5147 2 года назад
Lucky kasa ahes? Aai kashi ahe? Video as usual very informative. Swapnil siranacha kharach koutuk karava tevdha kamich. Very hardworking really. 👍👍👍
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 2 года назад
उपयुक्त माहितीचा उत्कृष्ठ व्हि.डी.ओ. लकीदा . धन्यवाद
@prasadacharekar1635
@prasadacharekar1635 2 года назад
दादा पूर्ण माहिती चा व्हिडीओ बनव,त्यात कण कसे सोडावे व मोती कसा तयार होतो हे पाहायला खूप आवडेल...
@TheRedpra
@TheRedpra 2 года назад
Are mag to jo training denara aahe tyacha certification cha course koni karnar nahi. Kahivela sagalach youtube var dakhavna shakya nasta. Jo information denara ahe he sagla tyachyavar depend asta. Tari Lucky ne khup kahi information dyaycha prayatna khup chan prakare kela aahe.
@sanjivnadkarni8690
@sanjivnadkarni8690 2 года назад
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अशी माहिती मिळत असेल तर तर लोकं त्याचा उपयोग करून घेतील.
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 2 года назад
ग्रेट व्हिडिओ! फार सुंदर माहिती व त्या योगे अर्थार्जन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबददल धन्यवाद!
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 года назад
खुपच सुंदर माहिती, शास्त्रीय व तांत्रिक अशी सुंदर माहिती, स्वप्नील संरानी अंत्यत सुंदर व सुबक शब्दात अशी माहिती सांगितली, त्याचा नफा, तोटा कसा होता हयांची अप्रतिम माहिती , तरुणाना व्यवसायकरण्यासाठी प्रोत्साहीत करणारा विडीओ, तु आमच्या पर्यंत असा माहितीपूर्ण विडीओ पोहचवल्याबददल तुझे आभार... मस्त
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 2 года назад
मराठी उद्योजकाचे आभार,आपण नवीन उद्योजक घडवण्यासाठी जी माहिती दीली त्या बद्दल धन्यवाद, मालवणी लाईफला मानाचा मुजरा, कोकणचा विकास हाच आपला सर्वाचा ध्यास💐💐👑💐💐
@gauritari07
@gauritari07 2 года назад
Thank you Dada खुप चांगली माहिती दिलीस 👌👌👌👌
@vivekparab3116
@vivekparab3116 2 года назад
Sundar Mahiti... Thank You for Sharing.
@chetanwakkar
@chetanwakkar 2 года назад
खरंच खूप महत्वाची माहिती आहे 👍
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 2 года назад
छान, मस्त, सुंदर व्हिडिओ. लकी दादा नमस्कार.
@vaibhavikamerkar5302
@vaibhavikamerkar5302 2 года назад
Nakki banva tumhi ...Sundar mahiti ahe tya pratek vyaktila Jo hyat interested ahe Ani Jr informative zhala tr kharch khup madat hoil bcoz jyla hya field made jaych pn jata yet nhi tr he bghun tyacha decision chuknar nahu
@shwetagurav140
@shwetagurav140 2 года назад
खूप सुंदर माहिती दिली आहे...त्यांचा अभ्यास खूप आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. सायन्स असलेल्या आणि नसलेल्या सगळ्यांना समजू शकते. त्यांचा संशोधन खूप वाखण्याजोगा आहे. खूप सुंदर. 👍
@krunalkawale5747
@krunalkawale5747 2 года назад
Kharach informative video hota, thanks
@avadhutkolwalkar1834
@avadhutkolwalkar1834 2 года назад
खुपच सुंदर माहिती. मला वाटत होतं की मोती फक्त समुद्रातच मिळतात पण हा व्हीडिओ बघितल्यावर असा पण मोती बनतो हे कळाले. धन्यवाद लकी दादा.
@sangeetad.f.2535
@sangeetad.f.2535 2 года назад
You are best ,very informative and educative... Education makes all the difference in content provided by the RU-vidr..Well done Lucky Dada..👏👏👍
@bhaveshmore6656
@bhaveshmore6656 Год назад
खूप छान माहिती आहे आणि कमी जागेत करण्यात येणार प्रोजेक्ट आहे. नक्कीच प्रयत्न करू.
@MalvaniLife
@MalvaniLife Год назад
Thank you so much 😊
@surendralokhande623
@surendralokhande623 2 года назад
अंत्यन्त उपयुक्त माहिती...
@jayantsurve1121
@jayantsurve1121 Год назад
Dhanywad aapan dilayli mahiti khup chhan aahe
@crv328
@crv328 2 года назад
खुप छान आणि माहीतीपूर्ण व्हिडिओ 👌
@devanganatawde6434
@devanganatawde6434 2 года назад
Chhan informative video .
@ravindraraut5037
@ravindraraut5037 2 года назад
छान माहिती दिलीत धन्यवाद. 🙏
@sudesh0710
@sudesh0710 2 года назад
लक्की दादा actually you are great... Informative tar aahe but Motivation 2 3 4 Times astatat..hats off 🙏
@shekharrane5465
@shekharrane5465 2 года назад
Thanks for sharing dada👌👌informative vlog
@itube3787
@itube3787 2 года назад
Nice vlog with unique information about pearl farming
@snehalkasare1028
@snehalkasare1028 2 года назад
Khup chan information bhetli 👌👌👌👌
@sachinchavan941
@sachinchavan941 2 года назад
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌 देव बरे करो 👍👍
@jyotiarte5311
@jyotiarte5311 Год назад
Khup Chaan aahe I am interested to do Thank you so much
@anildhulam1246
@anildhulam1246 Год назад
चांगली माहिती आहे
@archanaraut8878
@archanaraut8878 2 года назад
मस्त माहिती दिली
@ranjitdhumal2262
@ranjitdhumal2262 2 года назад
दादा खूप चांगला व्हिडिओ आहे सगळा व्हिडिओ बनवा🙏🙏🙏🙏
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 года назад
खूप छान माहिती दिली आणि लकी भाई तुम्हाला खूप खूप धन्यवाद उद्योजकाना आपण प्रकाशझोतात आणता आणि माहिती पुरवता. 👍👍 देव बरे करो 🙏
@bharatparvate654
@bharatparvate654 2 года назад
खूपच छान माहिती दिलीत 👍👍
@vikasdhuri2724
@vikasdhuri2724 2 года назад
Unik video banavala aahe Laxmikant 👍👌 paurn mahiti cha video bana, aamhala baghyala aawdel. 🙏
@pradeeprane4589
@pradeeprane4589 2 года назад
खूप छान माहिती, अजून डिटेल विडिओ केला तर आवडेल 👍
@saurabhbharambe9021
@saurabhbharambe9021 2 года назад
👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌1 no ahe sir ha project
@shilpaborkar4169
@shilpaborkar4169 2 года назад
Dada i like your videos very much. These videos are very informative and beneficial to everyone who wants to do anything in life. Keep going for such videos
@dhananjaylokhande7623
@dhananjaylokhande7623 Год назад
मित्रा नविन व्यवसाया बद्द्ल एक चांगली आयडिया आणी त्या विषयाची बेसीक माहिती व कॉन्टैक्ट नंबर तुझ्यामुळे मिळाला त्याबद्दल धन्यवाद. आता मी माझ्या मुलीसाठी ओरिजनल मोत्यांची कर्णफ़ुले सुध्दा घेऊ शकेन. खुप दिवसांची ईच्छा होती ती पण पूर्ण होईल...धन्यवाद आणी तूला तूझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@dipalibhujbal309
@dipalibhujbal309 Год назад
Khup chan information aahe.
@kashinathbhuvad5419
@kashinathbhuvad5419 2 года назад
छान माहिती मिळाली 👌👌
@reshmazalke132
@reshmazalke132 4 месяца назад
Khup chhan Mahiti ahe❤...
@lokeshhegishte
@lokeshhegishte 2 года назад
Khup chhan mahiti dilis....
@laxmivaity3951
@laxmivaity3951 2 года назад
Khoob Chhan mahiti
@gajanansawant5197
@gajanansawant5197 2 года назад
छान... खूप खूप शुभेच्छा देत आहे
@AmetraGhag
@AmetraGhag 2 года назад
khupch chaan video ani khup chaan mahiti dada 👌👌👍
@pradeepkakade6591
@pradeepkakade6591 2 года назад
खूप छान माहिती 👌👍🙏💐💚
@raymondcoutinho6179
@raymondcoutinho6179 2 года назад
very very informative !!! thanks
@tatyasahebshinde8246
@tatyasahebshinde8246 2 года назад
Chhan mahiti purvili🙏 salute 🙏
@15__.xyz__.
@15__.xyz__. Год назад
मित्रा खुप छान माहिती दिली आहे
@shubhangigavankar7330
@shubhangigavankar7330 2 года назад
खूप छान माहिती दिली देव बरो करो
@ajaygotad5177
@ajaygotad5177 2 года назад
खुप छान व्हिडीओ दादा
@gajanankate6085
@gajanankate6085 2 года назад
Details madhe pahavala avdel khup chaan mahiti ahe..bhahu
@shashikantshinde4403
@shashikantshinde4403 2 года назад
Khup chan video lucky dada 🙏👍
@pratikgawde3777
@pratikgawde3777 2 года назад
Kharach dada khup chan video hota & information tr khup khup khup jast chan hoti 😍❤️ Mhnunch mla Malvani Life che video bghayla khup jast avdat.... Tu ani Aniket konknat nvin nvin farmers & businessmans tyar krt ahat.. 👍🏻👍🏻👍🏻
@pankajeyes
@pankajeyes 2 года назад
खूप सुंदर माहिती सांगितली दादा👌👍
@poojabadgujar6392
@poojabadgujar6392 Год назад
खूप छान video होता,,,चांगली information milali pearl culture baddle...thxx
@MalvaniLife
@MalvaniLife Год назад
Thank you so much 😊
@aratibagwe9233
@aratibagwe9233 2 года назад
Superb video, I just spoke to him , & I ask to send me pearl for me. I was needing it for as per my rashi . Thanks lucky.
@vinayakkadam6331
@vinayakkadam6331 2 года назад
मस्त विडियो दादा
@mayurkhamkar9582
@mayurkhamkar9582 2 года назад
Ek no 👌
@sangramtale1555
@sangramtale1555 2 года назад
अप्रतिम माहिती
@sagararlekar4930
@sagararlekar4930 2 года назад
Khup chan mahite👌
@manohartawde8031
@manohartawde8031 2 года назад
Tuza video sundar n changli mahiti milali
@sanjivani1237
@sanjivani1237 2 года назад
More informative video. Thank u.
@pradeepchauhan5554
@pradeepchauhan5554 2 года назад
very informative video ,,,good job malvani life
@darshanakocharekar6943
@darshanakocharekar6943 2 года назад
Khup chaan mahiti.
@nileshkalgude7355
@nileshkalgude7355 2 года назад
Khupach chan mahiti ❤❤❤
@dharmdevbarai9081
@dharmdevbarai9081 Год назад
Good information, thanks.
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 2 года назад
मस्त माहिती 👌👌👌👍👍👍👍👍👍
@devakkalji9398
@devakkalji9398 2 года назад
खूप छान माहिती मिळाली दादा❤️🥰👌
@vishakhakhochare4823
@vishakhakhochare4823 2 года назад
खूप छान वाटले
@ravikantsawant9162
@ravikantsawant9162 2 года назад
Khup chan
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 года назад
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@vinaykarvadkr3693
@vinaykarvadkr3693 2 года назад
Khup bhari🔥🔥👍👍
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 года назад
खूपच सुंदर ज्ञानदायक माहिती धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 2 года назад
Thank you so much 😊
@naushadkagaje3833
@naushadkagaje3833 2 года назад
Lucky bahu sach a great wark
@harshalpatil9103
@harshalpatil9103 2 года назад
1 no bhau 👌👌
@rakeshpatkar7851
@rakeshpatkar7851 2 года назад
खुप छान माहीती दिली लकी दादा आपल्या कोकणात पण असा व्हायला पाहीजे
@omeeplayz
@omeeplayz 2 года назад
Khup chan mahiti dili bhava.
@sanjaybuchade778
@sanjaybuchade778 Год назад
khup chan mahiti
Далее
Why We Entered In Group Pearl Framing Concept ?
23:37
Просмотров 1,5 тыс.
Я ВЕРНУЛСЯ 🔴 | WICSUR #shorts
00:57
Просмотров 2,3 млн