Тёмный

मुलांना screenची शिस्त लावणं म्हणजे काय? | Screen-Free Kids | Parenting expert 

Chikupiku Marathi Storytelling
Подписаться 20 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

मुलांना screenची शिस्त लावणं म्हणजे काय?
स्क्रीनच्या या जगात मुलांना वाढवणारी आपली पहिलीच पिढी आहे. आपल्या आई-बाबांसमोर त्या काळात वेगळे प्रश्न होते. आपण कितीही ठरवलं तरी आपण मोबाइल, इंटरनेट याचा वापर पूर्णपणे टाळू शकत नाही. अगदी मुलांच्या बाबतीत सुद्धा कधी ना कधी तरी त्यांना या सायबर जगाला सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणून आपणच मुलांना या टेक्नोलॉजी बद्दल माहिती करून दिली तर......? म्हणजेच त्याचे फायदे - तोटे समजावणं, ती कशी वापरायची, किती प्रमाणात वापरायची हे जर मुलांना वेळीच कळलं तर त्याच स्क्रीनचा वापर ते अधिक योग्य प्रकारे करतील. याच सगळ्या विषयांवर आज आपण गप्पा मारणार आहोत Dr. दिनेश नेहेते सरांशी.
Dr. दिनेश नेहेते हे En-reach foundation आणि Parenting coach चे संस्थापक/ founder आहेत. नेहेते सर या संस्थांच्या माध्यमातून ""पालकत्व"" या विषयावर खूप मौलिक काम करत आहेत ते गेली दहा वर्ष या संस्थामार्फत पालकांना मार्गदर्शन करतात, पालकांच्या upliftment साठी काम करतात.
संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !
#chikupiku #parenting #parentingexpert #parentingadvice #marathi #screentimedistribution #screenfreekids

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@Aaipanbhari
@Aaipanbhari 29 дней назад
खूप चांगली माहिती आहे.. माझी आता दोन वर्षाची मुलगी आहे आणि मी हेच नियम फॉलो करते.. खरंच मुलांचे आणि स्क्रीन टाईम वाढत नाही तिच्यावर खूप चांगल्या स्किल 14:23 डेव्हलप झाले आहे.... माझं नवीन आई पण असल्यामुळे मी या गोष्टी खूप सर्च करायचे.. आणि हा मी जेव्हा माझ्या मुलीवरती इम्प्लिमेंट केल्या. खूप वर्क झाला मला.... नवीन आई पण सोपं जावं.. म्हणून मी यूट्यूब चैनल पण काढला आहे आणि माझ्या चैनल वरती मी माझ्या बाळाचे व्हिडिओ पण टाकत असते.. माझा चैनल..Aaipan Bhari
@vidulaghodke94
@vidulaghodke94 Месяц назад
Mostly पालक मुलांना हे करू नको ते करू नको हे सतत सांगतात त्यापेक्षा काय करायचे किंवा आपण असे करूया का असे चित्र जर बदलले तर नक्कीच फरक पडेल.
@yogitadesale9060
@yogitadesale9060 25 дней назад
खुप च भारी सर thank You so much Aani Amruta Tu प्रश्न खुप छान काढलेत
@vandanabhardwaj5388
@vandanabhardwaj5388 2 дня назад
माझा नातू जेवताना मोबाईल बघायला मागतो काय करावे प्लीज मार्गदर्शन करा
@deadgaming8740
@deadgaming8740 Месяц назад
Khup chhan mahiti ahe madam....mala ek vicharaych hot....madam je ADHD ahe he pn ati screen time yamule hot ka?.....ani te ADHD kami krnyasati palakani kay karav...Plzzz help ...
@vids3948
@vids3948 16 дней назад
Thank you sir. Khup chaan samajvun sangitale. 😊😊
@aditiscreativity565
@aditiscreativity565 Месяц назад
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@foodie_plante
@foodie_plante Месяц назад
थँक्यू सर खूप छान माहिती दिली
@vidulaghodke94
@vidulaghodke94 Месяц назад
उत्तम माहिती thanks doctor
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 Месяц назад
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत
@madhurabhalerao7894
@madhurabhalerao7894 Месяц назад
Khoop chan samjavlay
@sagarmitkari1514
@sagarmitkari1514 Месяц назад
अत्यंत सुटसुटीत समजावून सांगितलं
@ShivGdrawings
@ShivGdrawings Месяц назад
Khup chan ani helpful mulakht ahe
Далее