घरातील सर्वांना आवडणारी, आठवड्यातून दोनदा करायला लागणारी महाराष्ट्रीयन आमटी रेसिपी | Amti Recipe
लागणारे साहित्य -
• तुर डाळ - ½ वाटी / ½ cup
• तेल - २ चमचे / २ tsp
• जिरे - ½ चमचा / ½ tsp
• मोहरी - ½ चमचा / ½ tsp
• लसूण - ७ ते ८ पाकळ्या
• कडीपत्ता - ५ ते ६ पाने
• हळद - ¼ चमचा / ¼ tsp
• लाल तिखट / कांदा लसूण मसाला - २ चमचे / २ tbsp
• चिंचेचे पाणी - ¼ वाटी / ¼ cup
• गुळ - छोटा तुकडा
• मीठ चवीनुसार
• कोथिंबीर आवडीनुसार
#amtirecipe #swadshidoricha #swadशिदोरीचा #turdal #turdalaamti #chinchgulachiaamti
#chinchgulachiamatirecipe #varanbhatrecipe #maharashtrianamati #turichyadalichiamti #tamrindjaggeryaamti #ambatvaran #swadshidoricha #चिंचगुळाचीआमटी #AmtiRecipe
Tasty curry, dal recipe, fodaniche varan, Chinch Gulachi Aamti, Aamti Recipe, marathi recipe, chi chi gulachi aamti marathi, maharashtrian recipe, maharashtrian aamti recipe, Ambat varan recipe, aabat varan, चिंच गुल घालून केलेली चवदार आमटी, चिंचेची आमटी, फोडणीचे वरण, दाल तडका, आंबट गोड वरण, ब्राह्मी पध्दतीने चिंच गुळाची चवदार आमटी, चिंच गुळाची आमटी, चिंचेची आमटी रेसिपी मराठी, चिंच, तुर डाळीची आमटी
8 сен 2024