घाडगे साहेब आणि मॅडम आपला व्यवसाय खूप आहे. वडिलार्जित जुनी रुढी परंपरा आपण जोपासत आहे त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार. ज्यांच्या घरी गाय त्यांच्या घरी विठ्ठलाचे पाय. तुमच्या ममुलाखतीतील प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे. सध्याच्या काळात पैशापेक्षा शरीर संपत्ती खूप महत्त्वाची आहे. तुमच्या व्यवसायाला आमच्या उंबर्डे पवार पाटील कुटुंबीयांच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तसेच होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चैनल वरती मॅडम सुद्धा खूप छान मुलाखत घेत आहेत.. त्यांच्याही चॅनलला आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर आणि मॅडम .
खूप सुंदर अशी मुलाखत झाली घाडगे साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आनंद वाटला तुम्ही गोमाते साठी काम करत आहात गोमाता तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही
12 + लाखाची नोकरी का सोडली ? टाटा पॉवर मध्ये कोणत्या डिपार्टमेंट मध्ये कार्यरत होता आणि कोणत्या एरियात ( ब्रांचला ) होता याची ही एखादी क्लिप अपलोड करा ❤ कारण खिलार प्रेमीला व तरुण सुशिक्षित पिढीला हा खूप मोठा पडलेला प्रश्न आहे 🙏
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर. मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩