Hi delivery नन्तर ,लसणाची साल शेकोटित टाकून कमरेला शेक घ्यायला सांगतात ,तसेच मोबाइल स्क्रीन ला जर तड़ा गेला असेल आणी लगेचच फोन घेणे शक्य नसेल तर .....फोन वापरण बंद करायचे का ?
जीवनात मेहनत आणि प्रामाणिकता असेल तर यश दूर नाही, आमच्या आजोबा पणजोबांचा वास्तू शास्त्राशी काहीही संबंध नव्हता फक्त शेतीत मेहनत करून आपल्या पाच पेक्षा जास्त मुलांचा सांभाळ करायचे आणि तेव्हाची जी संस्कृती होती ती आता प्रगत वर्तमान मध्ये पहायला मिळत नाही,आज हे सगळं वास्तूशास्त्रा प्रमाणे लोक करताहेत तरी पण घरी वृद्धांना कोण विचारत नाही,अनाथाश्रमांची संख्या वाढत चाललेय म्हणून जीवनात मेहनत आणि प्रामाणिकता हीच खरी वास्तुशांती मी मानतो बाकी सगळं थोतांड आहे आणि अंधश्रद्धा देखील
गुरूजी लोकांना मेहनत करून कमाई करायला लावा आणि पैश्याचे नियोजन करायला लावा जमा खर्चाचा हिशेब ठेवायला लावा पाहा परिस्थिती कशी सुधारते. जय हो गाडगे महाराज 🌹
माझ्या घराचा मुख्य दरवाजा हा उत्तर दिशे चा आहे तर दरवाजा समोर ची भिंत ही दक्षिण दिशेची आहे तर मी त्या दक्षिण भिंतीवर बालाजी चा फोटो लावू शकतो का शकतो का