मानवी जीवनातील अनेक समस्यांवर वास्तु शास्त्र, ज्योतिष शास्त्र तसेच हिंदू धर्मशास्त्र आपली मदत करू शकतं.. आम्ही Only Marathi RU-vid channel वर वास्तु शास्त्र, ज्योतिष शास्त्र आणि हिंदू धर्म शास्त्रा विषयी सोप्या भाषेत माहिती देतो... या व्यतिरिक्त लोकोपयोगी इतरही काही माहिती आम्ही पुरवतो.
या चॅनेलवर आपणास वास्तु उपाय, वास्तु टिप्स, ज्योतिष उपाय दिले जातात..
Only Marathi RU-vid channel provides vastu tips from vastu shastra, jyotish upay from Jyotish shastra and various Hindu Dharma traditions, festivals etc. in Marathi language.
महालक्ष्मी भारत गॅस एजन्सी यवत .येथे माझ्या नावाने गॅस आहे.तो मी महिलेच्या नावाने करण्यात यावा म्हणून सांगितले.पण मला 2500 हजार रुपये खर्च द्यावा लागेल असे सांगितले.सरकारनी असल्या एजन्सी बाबतीत काय तो निर्णय घ्यावा ही विनंती.