अगदी बरोबर बोळात सर आमच्या घरामध्ये अचानक खूप लाल मुंग्या लादीमधून बाहेर आल्या अगदी आमचं रूम भरून गेलं ...15 दिवसांनी माझं 6 महिन्यात बाळ पोटमध्येच गेलं...खूप वाइट अनुभव आहे
नमस्कार साहेब आपण खूप छान माहिती दिली आमच्या सगळ्या कॉलनीमध्ये चावणाऱ्या लाल मुंग्या आहेत.सगळे नागरिक हतबल आहेत . कशाला ही पण चिटकतात मग तो कुठलाही पदार्थ असो, तिखट त्याला सुद्धा मुंग्या लागतात. कोणालाही याच्याबद्दल माहिती असल्यास कळवा
माणसाच्या मेंदुत दोन प्रकारचे घोडे धावत असतात ...एक Negative दुसरा positive ...ज्या घोड्याला जास्त खाणं द्याल ..तो घोडा जास्त धावतो ....सांगण्याचो उद्दिष्ट म्हणजे ...सतत चांगला विचार करा ...देवाचं स्मरणं करा ...जेवढं मिळतयं त्यात समाधानी रहा .....जे आपल्या नशिबात नाही त्याबद्दल चिंता करू नका ..... महत्वाचं म्हणजे दुसर्यावर जळू नका वाईट चिंतू नका .....!!! उत्तम आरोग्य हिच आपली कमाई ...उत्तम शरीर हिच आपली प्रौपर्टी ...हजारो अब्जो करोडो दिले तरी विकत घेता येऊ शकत नाही ...!!!!
पंधरा दिवसापासून माझ्या घरात खूप जास्त लाल मुंग्या आहेत वारंवार येतात आता काही म्हणतील बाहेर पाऊस किंवा ऊन असल्यामुळे येतात पण आमचं जे घर आहे ते दोघांच्या प्लॅनिंग मी बनलेले आहे आणि आम्ही दोन्हीही बंधू सेपरेट राहतो , वास्तु आणि घर एकच आहे पण त्यांच्या घरात एकही लाल मुलगी नाही आणि आमच्या घरात खूप लाल मुंग्या त्यामुळे याचे उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा आहे 🙏
Sir please reply 🙏 आमच्या घरात खूप काळे मुगले आहेत ते घरातून बाहेर जाताच नाही काही केल्या आणि आमचं नवीनच घर आहे.. त्या घरात खूप सिमेंट पण काढतात.....i don't know आता काय करायचे
Tumache videos khup chan astat. Mazya eka bedroom chya grill la madhmasha ni pol kel ahe. Mar 2016 la as pol banval hot te amhi todal v May 2016 la shifting zal 1 varsh khup tras zala v amhi parat alo. Ya veli mi te todal nahi. He shubh ahe ka ?
गुरुजी आज 12 नोव्हें23 रोजी लक्ष्मीपुजनाच्या आधी संध्याकाळी दाराजवळ दिवे लावतांना 2-3 सेकंदासाठी दरवाजाच्या चौकटीवर काळ्या मुंग्या आणि सापाच पिल्लु ( छोटेसे काळे) दिसले अन् अचानक लगेच गायब झाले... याचा काय अर्थ काढायचा कृपया मार्गदर्शन करावे🙏
Kaka amchya ghart sarkhya kalya मुंग्या येतात आता संडासात 6-7 दिवसापासून खुप मुंग्या असतात पाणी आणि तिथं सारखं पाणी ओतना वाईट वाटत . पण त्या अन्न लंपन लागतात काही कळत नाही अमी पावडर टाकतो कधीतरी आणि किचन मधे सुधा खुप मुंग्या दिसतात 50 - 100 असतील टॉयलेट मधे आमच्या ओटा उत्तरेला, टॉयलेट दक्षिणेला आहे आणि कधी दरात पूर्व दिशेला असतात . 6-७ महिने झाले पण आमची आई 17 एप्रिल ल वारली . आर्थिक स्थिती चांगली आहे या काळात सुधा. लाला कधीच दिसत नाही दिसल्या तर खूपच कमी खुप असतात Please reply🙏🙏
Maze sasare 1march la off zale tari me akasya thrithiya karavi ka thyna nevide dakhavava ka sorry chulat sasare ek varshabhar kahi karat kahi aase bolatat me kay karu please mala sanga
Mazya gharat pn lal mungya khup hotat noramal thod jari as khi khayala sapadal tri. Even chapatichya telala pn lagalelya. ani ajarpanacha ani kharachacha mala kharach experience ala ahe. Plz sir ya var kayamacha upay asel tr sanga karan unhala sampun ata pavsala lagala ahe tri lal mumgya jatach nhi ahe. Ani mala lahan mulgi aslya mule continues khup cleaning thevun pn hotatach tya kashala na kashala tri
नमस्ते सर, आमच्या घरात सुद्धा खुप काळ्या मुंग्या होतात. मेन डोअर पूर्व दिशेस आहे आणि मुंग्या पश्चिम दिशेस होतात पण प्रमाण जास्त असते. आपण दिलेले प्रयोग केले असता प्रमाण कमी झाले पण थांबले नाही, जमल्यास पूर्ण फरक पडण्या साठी उपाय आहे का...
Tumhi sangitlya prmane sir kalya mughyach vastvy aahe sir aani Uttar purv dishekdunch yete aani mi tyachi poojapn krte dhnyvad sir khup sundar mahiti dili sir 🙏 jay Sairam 🙏
नमस्कार, गुरुजी, माझा प्रश्न आहे की! शास्त्र सांगते सकाळ आणि संद्याकाळ घराच्या चारही कोपऱ्यात गोमुत्र, हळद, पाणी, गंगाजल, एकत्र करावे. आणि चारही कोपऱ्यात एकत्र केलेले पाणी शिंपडावे. तसेच उंबरठावर कापुर ज्वलन दीप करावा धुप दाखवावा आपन ते नित्य नियमाने करत आलो आहोत पण! आपल्या घरात एखादी आडचन आली असेल उदा.. सुतक पडणे सुवेर शस्त्र सांगते पुजा करु नये आपन पुजा करत नाही तसेच घरात महिलेला मासिक पाळी येणे आणि एखादी महिला पाहुणे म्हणुन घरी आली असेल आणि त्या महीलेला मासिक पाळी आली असेल अशा वेळेस गोमुत्र, हळद, पाणी, गंगाजल, केलेले पाणी घरात चारही कोपऱ्यात शिंपडावे की नाही तसेच उंबरठावर कापुर ज्वलन दीप करावा की नाही धुप दाखवावे की नाही हे लवकरात लवकर सांगावे हि नम्र विनंती धन्यवाद