पाल...... नव्हे लक्ष्मी ! पाली चे मंदिर कुठे ? पालीचे शकुन अपशकुन कोणते ? हे सांगणारा हा अद्भुत व्हिडिओ #Subscribe #Anandpimpalkar #Anandivastu Connect With us on Facebook:- / anandpimpalkarsanandiv... Instagram:- ...
सर आपण सांगितलेली माहिती एकदम बरोबर आहे, माझ्या लहानपनापासून आमच्या घरी पालीचे शास्त्र पाळले जाते, पाल आपल्या अंगाच्या डाव्या बाजुला पडली तर डावलून गेली व उजव्या बाजूला पडली तर उजवुन गेली असे सर्वजण समजायचे, तसेच पाल डाव्या बाजूला पडली तर मारुतीला जाऊन यायचं, पाल उजव्या बाजुला पडली तर नक्की शुभ बातमी कळणार तसेच काहीतरी शुभ घडणार हा माझा स्वतः चा अनुभव आहे
पडदा खुप सुंदर दिसत आहे सर 😊👌👌👌👌👍माहिती खुपच सुंदर होती आज्जीची आठवण झाली पण तिने सांगितले ले सगळे विसरुन गेले होते. परत एकदा सकारण माहिती मिळाली. असे ही बोलतात जेथे घरात शांतता आहे तिथेच पाली येतात.
Ty sir... मागच्या वर्षी सर तुम्ही पहाटेच माझ्या स्वप्नात आला होता...पुढे पुढे चालत जात होता आणि तुम्ही मागे वळून पाहीले. ...माझ्या मते सर त्यावेळी आमावस्या होती.
नमस्कार सर पले सर्वच व्हिडीओ चांगले असतात उपयुक्त असतात माहिती युक्त असतात आमच्या घरात सुद्धा भरपूर पाणी आहे आमच्या हॉल मध्ये आहे माझ्या बेडरूम मध्ये आहे किचन मध्ये आहे एवढेच नव्हे तर देवघरात पण आमच्या पाल आहे पण मी काही त्यांना घालवत नाही आणि आपण सांगितलेली माहिती खूपच छान होती पाली विषयीचे जे गैरसमज होते ते दूर झाले धन्यवाद सर
Yes sir we also visited this temple in Kanchi this year only.. if married couple going first time in Kanchi thn they have to visit this temple we heard about this saying so we visited this temple.
आमच्या घरी तर दर वर्षी उन्हाळ्यात खुप पाली होतात व आमच्या घराच्या नैऋत्य भागात मोठ पिंपळाचे, कडुलिंबाचे झाड 2 नी एकत्र असल्याने पालीच प्रमाण जास्त असावे. माहिती छान उपयोगी आहे 🙏🙏
आज माझं वैभव लक्ष्मी च व्रत होत आणि आता रात्री मी माझ्या घरी मांडलेल्या ठिकाणच्या वर पाल भिंतीवर उतरतांना व चडताना पाहली आणि मग ती गेली स्वतःहून बाहेर 🙏
On the day of Dhantrayodashi after sunset it's Laxmi Mata only, immediately bow and offer haldi kunku and udbatti from distance, so she stood stay till your offerings to her