देवघरात चुकूनही या वस्तू, मूर्ती ठेऊ नका.. पूर्ण घराचा नाश होईल..Dev gharat konte vastu asaveyoutube.com/@Godisgreat2020?s... #देवघरात कोणत्या मुर्त्या ठेवाव्यात #devghar vastu shastra tips in marathi
🙏🚩 श्री गणेश नमः माउली श्री स्वामी समर्थ महाराज की जय माउली ओम नमः शिवाय माउली ओम नमः शिवाय माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली 🚩🙏ओम गुरुदेव दत्त माऊली 🚩🙏
शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. सोप्या शब्दात समजून घ्या, जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर नेहमी उजवी बाजू ठेवा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर नेहमी डावी बाजू ठेवा.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. सोप्या शब्दात समजून घ्या, जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर नेहमी उजवी बाजू ठेवा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर नेहमी डावी बाजू ठेवा.
Mahiti chaan aahe. Maza ek prashn aahe, dusrya khandanacha (not belong to own family) mrut vyakti cha photo gharat lawu shakto ka? Jase maza olkhicha eka vivahit bai ne ticha mrut bhawa cha photo ticha ghati lawla aahe..
डोक्यावर रुमाल अथवा टोपी नसेल तर जी तुमच्या शरीरात अध्यात्मिक शक्ती तयार होते,ती शक्ती शरीरात न जाता वरच्यावर निघुन गेल्या सारखी वाटते.परंतु डोक्यावर काही कपडा अथवा टोपी असेल तर मात्र शक्ती शरीरात साठलेल्या सारखी वाटते.हा मी घेतलेला अनुभव आहे.
आपण सागितले संतानचे फोटो देवघरात ठेवु नका पण तयाच स्वामि समर्थ याचया फोटोचया कारणाने तया फोटो चया ठिक वर भितिवर स्वयंभू ओम प्रकट झाले आहे मग हे काय दरशवते शुभ कि अशुभ आपण आपला वॅटसप नंबर शेर करा मि त्याचा फोटो पाठवतो