Тёмный

घरी आलेल्या आत्यासाठी आम्ही केला पाहुणचार 😍 | कोकणी पाहुणचार | S For Satish | Ambavali (Kokan) 

S FOR SATISH
Подписаться 381 тыс.
Просмотров 216 тыс.
50% 1

घरी आलेल्या आत्यासाठी आम्ही केला पाहुणचार 😍 | कोकणी पाहुणचार | S For Satish | Ambavali (Kokan) #KokaniPahunchar #AtyasathiGhariKelaPahunchar #AtyachaPahunchar #Sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RU-vid channel - / @satishratate

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 140   
@monikamhatre4884
@monikamhatre4884 Год назад
Aatya aali khup Chan vatal, chicken aanayacha na yevadhya divsatun aali aahe
@sanika79
@sanika79 Год назад
Chicken tari banvaychya
@utube00-nq8sq
@utube00-nq8sq Год назад
Kai combination ahe..daal ,anda,puri. Bichare pahune
@anamika7390
@anamika7390 Год назад
Chicken asayla pahije hota ras puri dal bhath ....
@aradhanaambre8351
@aradhanaambre8351 Год назад
आई साठी घरावर सोलर पॅनल बसवून घे. Light चा प्रश्न मिटेल. राम desert कूलर punyat मिळतो तो गावच्या घरात बसव. खूप छान सोय होईल
@chhayadongre409
@chhayadongre409 Год назад
सतीश तुमची आई खूपच छान आहे हसतमुख आणि कष्टाळू आहे तुम्हाला चांगला आधार आहे
@ashwinigirme8459
@ashwinigirme8459 Год назад
आत्या आणि आण्णाच्या चेहऱ्यात खूप साम्य आहे. व्हिडिओ छान 👌👌
@SS-nakshatra
@SS-nakshatra Год назад
छान रेसिपी काहीतरी कांदा लोणचं वगैरे डाव्या बाजूला वाढलं पाहिजे तर ताट भरलेलं दिसतं पाण्याची कमतरता आहे कोकणातल्या बर्याच ठिकाणी पण तुम्ही ग्रामस्थांनी टाकी बांधली हे छान केले
@Jivanshaily
@Jivanshaily Год назад
माऊ खूपच बारीक झाली😢खायला दया तीला पोटभर🙏🙏 पिल्लू दूध पितात ना ,बाकी ,video ,खूप छान असतात
@sanikakupte217
@sanikakupte217 Год назад
तेच.मी पण तेच लिहिणार होते.
@alameer12a51
@alameer12a51 Год назад
Video chan pan Aatya aali tar chikan aani poori karaychi varshya, 😊
@SudhaPatole-mm2in
@SudhaPatole-mm2in Год назад
Aatya Che Family Mast Aahe Chiken Curry Biryani Banvay che
@jayashreewalavalkar3402
@jayashreewalavalkar3402 Год назад
Pahunyana aanda Kay he
@elizabethmonteiro5298
@elizabethmonteiro5298 Год назад
For nine people only seven eggs when you go to any body's house you eat a lot any gives egg dish to any relative you only see what people give you very bad⁹
@chotamemothetumi
@chotamemothetumi Год назад
😄😄
@janardhansalvi-lv6nd
@janardhansalvi-lv6nd Год назад
Chiken nhe banavla ka pahunyna
@jyotikarpe9183
@jyotikarpe9183 Год назад
Chicken biryani, mutton curry, fish bnvayche.bichare pahune 😂
@laxmibhoinkar9316
@laxmibhoinkar9316 Год назад
सतिश आत्याला बोलवा नवीन घरी पनवेल ला कस कष्टातुन घर घेतला आहे तुम्ही सर्वानी ते पाहुन बर वाटेल आत्याला ❤
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 Год назад
खूपच छान vdo .. गावी सगळं घर सामान जवळ नाही मिळत..तरी आहे त्यात छान आनंदाने आत्याचे स्वागत केले.. पाहुणचार काय केला यापेक्षा तो आपुलकीने, आनंदाने केला हे जास्त महत्त्वाचे आहे.
@rashmimanjrekar9147
@rashmimanjrekar9147 Год назад
स्वतःला खायचे असते तेव्हा सर्व सामान मिळते.
@xoxo6441
@xoxo6441 Год назад
Anda kelay aani kay sarkha sarkha mejwani😂😂😂😂....bichare pahune kay khayla ghatla
@kiranchikane3864
@kiranchikane3864 Год назад
Tumchya hya asha bekar vicharana bhavpurn श्रधांजलि😂
@xoxo6441
@xoxo6441 Год назад
@@kiranchikane3864 bekar kay reality ahe .. emergency madhe kon ghari pahune ale tar thik ahe kahi hi kela tari but jar mahit asun asa Jevan karna mhanje 😂😂🙄...ata kay bolnar hyala
@kiranchikane3864
@kiranchikane3864 Год назад
Parat ekda श्रधांजलि
@xoxo6441
@xoxo6441 Год назад
@@kiranchikane3864 kiti ha shrandhajali dili tari Satya tech Rahnar 🥱
@sagar8140
@sagar8140 Год назад
Xoxo हे बघा पाहिले म्हणजे पाहुणे जेवायला च येतात असे नाही ते भेटायला येतात कारण वर्ष्याभर सगळे आप आपल्या कामात व्यस्त असतो आणि घरी आलेल्या पाहुण्यांना काय आवडते ते महत्त्वाचे नाकी आपण काय करतो हे तर तुम्ही जे बोलतात ते योग्य नाही कारण खुप काही चांगले चांगले बनवले म्हणजे पाहुणे खुश होतात असे नाही पाहुणे आपल्या घरी येतात हे महत्त्वाचे तर आपण काय बोलतो काय करतो हेही ....तर काळजी घ्या आपल्या भावी आयुष्याची
@sagarrokade5786
@sagarrokade5786 Год назад
Vahini healthy disat aahat ata purvi silm hotya
@ashwinimhapankar8786
@ashwinimhapankar8786 Год назад
पाहुणचार छान झाला पण आज आम्ही खेकड्याचा रस्सा आणि चिकन मिस केलं खुप.. 😅😅
@shitalghadage6887
@shitalghadage6887 Год назад
Chicken mutton banvych na
@narayanpawar7606
@narayanpawar7606 Год назад
वर्षा खुप चांगली सुगरण आहे,ती कुठेही रामून जाते, पनवेल असेल किवा गावी असो विशेष म्हणजे चुलिवर जेवण बनवितात
@vidyatawde3187
@vidyatawde3187 Год назад
प्रेमाने केलेला पाहुणचार हा नेहमीच छान होतो .👌👌
@rujutakubal1603
@rujutakubal1603 Год назад
वरण बनवताना फोडणी मध्ये थोडा बारीक कांदा घालावा ..छान चव येते.. अंडा मसाला मस्त👌👌घरचे पाहुणे असल्याने अगदी घरच्या पद्धतीने पाहुणचार झाला ..मस्त❤❤
@veenathakur8184
@veenathakur8184 Год назад
Anda puri combination kahich samajla nahi.😢
@Vijay-xf4or
@Vijay-xf4or Год назад
नाते जुने होत गेले की प्रेम कमी होत जाते. व शेवटी अंडा करी वर भागविले जाते😂
@marotihalgare4221
@marotihalgare4221 Год назад
बरोबर
@vidishasawant301
@vidishasawant301 Год назад
आई छान दिसते, specially हसताना, वर्षा ❤, प्रदनु, pranju 😘😘
@kirtisawant1658
@kirtisawant1658 Год назад
Dada please tuja wajan kami kar... please excercise start kar..tuja vajan khub vadla...bara nahi health sathi...✔️✅✔️✅✔️✅☑️☑️☑️☑️
@khanakhazanaa9463
@khanakhazanaa9463 Год назад
Chicken karun ghala na atyala....
@sunnydalvi7130
@sunnydalvi7130 Год назад
Sangun pahune yetat aani tyana as jevan deta not good yervi kay kay bet asto aatya yekti asti tar thik ahe
@sanjaykamble7924
@sanjaykamble7924 Год назад
पाहूनचारत पण अंडा मसाला असायला
@mahendramore1434
@mahendramore1434 Год назад
Atya annachi Aai ahe ka
@marotihalgare4221
@marotihalgare4221 Год назад
रोज मासे मटन चिकन आत्याला अंडी
@khaadyasanjeevani9622
@khaadyasanjeevani9622 Год назад
आमरस पुरी बटाटा भाजी डाळ भात असा मेनू करायचा ना. कसे कॉम्बिनेशन केले?
@shobhapednekar3540
@shobhapednekar3540 Год назад
वर्षानी खुप छान जेवन बनवल आत्या पण छान आहे सर्व एकञ असले की मजा येते प्राजु पदुला गावाला बर वाटत पनवेल पेक्शा
@Viswa325
@Viswa325 Год назад
Aamhi pan yeto anda curry khanyasathi😊❤
@sharadsangare7064
@sharadsangare7064 Год назад
खूप खूप छान मनापासून आवडला पाहुणचार हीच तर खरी आसते आपल्या कोकणातील पाहुणचार Thanks alllllll❤
@jayupatil5749
@jayupatil5749 Год назад
Hi aaj vahini ne andaa suka banavla same maji chhoti tai banavte ataa mala pan zamta bhakti barobar lai bhari lagta any way pradnu.... Pranju mast mummyla masta help kartat aplya varsha vahini mast guest lokancha pahunchar kartat bara vatta ani vahini smily face chya ahet
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Год назад
संगळे उनात काळे काळे झाले...उनात जास्तं बाहेर जाउ नका...पद्नु ला पण बाहेर ऊनात जास्त जाउ देउ नका....खछप गरमी आहे...तुमचा पाहुणचार...भारी...वषा् खूप छान गृहणी आहे..सासु नी आई सारखी...अशीच मुली आणी सून आली की घरात काय कमी पडत नाही..निंवात सवा्ना...पण संगळे चे नसीबात कुठे....😅😅
@shailalande4150
@shailalande4150 Год назад
अंडी भाजी खूपच छान😂🎉
@raziamullaji6335
@raziamullaji6335 Год назад
Atithi devo bhav
@sarikathakur5829
@sarikathakur5829 Год назад
Pranjo war changle sanskar kelet ,kiti lahan aahe tee tari Aai sobat kam karte tela madat karat aste👌👌👍👍👍
@sangeetajadhav6084
@sangeetajadhav6084 Год назад
खरं तर गावी येऊन पण गावाच्या सारखे राहून काम करणे इतके सोपे नाही....आताच्या च्या पिढी तर हे नाही करू शकत....त्यासाठी ताई तुझे खरचं खूप गोड कौतुक...😘
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Год назад
खूप छान पाहुणचार आणि वर्षा खूप चांगली सचगरण आहे
@sushilamhatre7198
@sushilamhatre7198 Год назад
किती सुरेख सुंदर जीवन सलाम तुम्हाला.
@amitmodak5246
@amitmodak5246 Год назад
Satish Da... A very nice family get-together... I am doubtful about how the combination boiled Eggs mixed together with boiled potato goes well for curry & Instead of PURI either tandoor roti... Fulka... Or Chapati seems to be a better option. In fact.. Aam Ras Puri was expected but Missing!!! However, at the end of the day it's Pasand Apn Apni ...BTW.. Thanks for the nice video blog & Regards🎉
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Год назад
कोकणी पाहुणचार खूपच छान आणि आग्रही असतो
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 Год назад
👌👌👌
@SPFitness4376
@SPFitness4376 Год назад
Very nice family sir you are very lucky to have a such a lovely, wel understanding and very supportive wife in your life keep continue your happy life like this,keep rocking May God bless you all❤❤❤
@minaltamhane9730
@minaltamhane9730 Год назад
Varsha smart aahe .changla swabhav aahe.milun misalun vaagate.
@sunandamore6712
@sunandamore6712 Год назад
भाऊ मस्त छान पाहुणचार.👍
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Год назад
Very nice video dada khupchan pahunchar gavachi manas premal sweet ahet God bless you all FAMILY 🙏👌👍😋
@jessieaguiar8268
@jessieaguiar8268 Год назад
❤Varsha you are very sweet, you really take good care of your guests. 👍🙏🙏
@latakamble4977
@latakamble4977 Год назад
Aatyancha pahuncha chhan jhala video khup chhan aahe 👍👍👍👍🙏
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 Год назад
छान व्हिडिओ 👍👍👍👍
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
सतिश तुझा मालवणी मसाला आमच्या लोकांना चांगलाच पसंतीस उतरलाय. अजुन ऑर्डर करायचा आहे.
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
होय देऊ
@reetasingh2350
@reetasingh2350 Год назад
dada gavche ghar pan mast banv
@devlyatandel9889
@devlyatandel9889 Год назад
फार छान आहे आपल्या सह परिवार यामध्ये उत्तम प्रकारे सहकार्य व एकत्रितपणे जेवण तयार करतात
@shantishirke8916
@shantishirke8916 Год назад
Happy to see with all family members ❤
@maheshbhagat8186
@maheshbhagat8186 Год назад
खुप छान पाहुणचार झालं 👍👍
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Год назад
VEry nice vlog, very nice hospitality, Backgroung music is awesome, Mast
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Год назад
मस्त केलात पाहुणचार. ❤❤❤❤❤❤❤
@sujaymore5020
@sujaymore5020 Год назад
Ek number video hota satish dada✨✨😊
@artirane963
@artirane963 Год назад
Khup chan vatle ki gavchi life khup chan aste sadhi rehani man mumbai la tashi naste manun varshani ekada gavi aale pahije👍
@tanujamahadik7567
@tanujamahadik7567 Год назад
खुप छान
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Год назад
Chhan mast asech raha
@lalitasamant8353
@lalitasamant8353 Год назад
Mast jevan
@vishalgadhave9506
@vishalgadhave9506 Год назад
Mast volg
@jayupatil5749
@jayupatil5749 Год назад
Aajcha vlog lai lai bhari
@851rupalitambe7
@851rupalitambe7 Год назад
Khup..chan 🤗
@Mr_ST_720
@Mr_ST_720 Год назад
I like their modest n humble attitude
@SWAPNALIRAHATE-ih8mo
@SWAPNALIRAHATE-ih8mo Год назад
Kup mast
@alluakki9086
@alluakki9086 Год назад
Love for Varsha ❤
@aslammulla5546
@aslammulla5546 Год назад
God bless you family happy ❤❤
@kurunasameer3047
@kurunasameer3047 Год назад
Waa pranju मदत करते आईला
@nil_kkc_491
@nil_kkc_491 Год назад
Comment vachayala ala ahat tar aplya chanel la bhet dya❤
@pushpawagh1187
@pushpawagh1187 Год назад
Super very nice vlogs dada
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Год назад
Khup chan Vlog! ❤
@pranalikangane5162
@pranalikangane5162 Год назад
Malvani masala 1kg kasa aahe price sanga
@arunamore7388
@arunamore7388 Год назад
Khup Chan Dada
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Год назад
पुनम तू जेवण खूप छान बनवते माणसाच्या बियाची भाजी कशी करतात ते सांग मला रिप्लाय दे आणि सांग मला
@honeybee098
@honeybee098 Год назад
🤣🤣🤣
@shravnibhingarde5425
@shravnibhingarde5425 Год назад
😂😂
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Год назад
स्वारी मी वर्षाच्या जागी पुनम लिहिलं ग आणि मला फणसाच्या बियाची भाजी कशी बनवतात ते सांग
@Viswa325
@Viswa325 Год назад
​@@alkavardhe5430😂😂jaude chukun zal manasachya biyanchi bhaji & satish dada la dusri bayko dilyabaddal 😂pan ek manapasun sangte chotasa vinod karun aanandat dilat❤
@prakashtatkare6879
@prakashtatkare6879 Год назад
Dada masat ❤
@pramodinihatwar5447
@pramodinihatwar5447 Год назад
Mast Video 👍
@sudhirdevale2298
@sudhirdevale2298 Год назад
Very nice
@surekhagore981
@surekhagore981 Год назад
Panvela tumhi khute rahta
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Год назад
Khup chaan pahunchaar
@gokulparvat5688
@gokulparvat5688 Год назад
Masst
@suniljadhav3830
@suniljadhav3830 Год назад
उत्तम 😊
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Год назад
Anda recipe very nice. Varsha's cooking is also very nice. Good attached with all relatives.
@sushmitakambli4018
@sushmitakambli4018 Год назад
Ak no vlog 👍👍🔥🔥🔥👌👌
@bharatgavit3324
@bharatgavit3324 Год назад
Mla tr majr khupc aavdli
@dadasahebkhose3336
@dadasahebkhose3336 Год назад
The pure..meal...sir..nice.sir..
@meenakshirangankar4943
@meenakshirangankar4943 Год назад
Mala masala order karaycha hota Tumi rate nahi pathvale ata kadhi bhetel malvani masala pls sanga
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 Год назад
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@maheshpatil2330
@maheshpatil2330 Год назад
welcome 👪👪 good femily 🙏
@saritapatil9475
@saritapatil9475 Год назад
Super very nice vlogs dada ❤🎉❤
@pranalipathare7116
@pranalipathare7116 Год назад
Very good all take care God bless both👌👌👍😊
@poojachavan9424
@poojachavan9424 Год назад
First like👍 ani video mastch asnar nehamipramane
@nitinthite3855
@nitinthite3855 Год назад
Nice 👍
@shubhangisule7294
@shubhangisule7294 Год назад
डाळिला फोडणी देताना मिरची नंतर काय फोडणीत टाकल
@alkamachado571
@alkamachado571 Год назад
Mast 👍
Далее
Apple Event - September 9
1:38:50
Просмотров 25 млн
Самый БОЛЬШОЙ iPhone в МИРЕ!
00:52
Просмотров 1,2 млн
Apple Event - September 9
1:38:50
Просмотров 25 млн