बाहेर देशात गेल्यावर ghrchya जेवणाची आठवण येते आणि घरी आल्यावर प्रतेक जण घरचे जेवण चवीने हावरटासारखे खातो आणि आपल्या भारतीय जेवणाची खरी किम्मत कळते 😊🚩🚩🚩🙏
उमा वहिनी आहेतच सुगरण पण दादा तुम्ही viatanam वरून परत आल्यामुळे घरचे जेवण आणखीनच tasty लागले असणार 😅दादा तुम्ही हिंदी channel पण चालु केले तर आवडेल आम्हांला 😊