प्रणित आणि उमाने तुम्ही विडीवोची सुरूवात छान केली कोली गाणी एक नंबर खुप भारी वाटल विडीवो बघुन कोली लुक खुपच छान आहे आई एकविरा मातें की जय हौशी ने देवीला सजवलेल पाहुण किती छान वाटत
अश असायला पाहीजे..कोणी पण लवमेरेज केलां पण मुली नी सासर चे सारे नियम ..तहेवार ..वहेवार..पमा्णी कपडे..संखळ करायला पाहीजे...सासर..माहेर संगष संभाळलें..तर कदी च काय पो्ब्लेम होणार नाही..जश आमची उमा पणी्त नी करुन दाखवलं आहै...उमा छान दीसते..आणी डांस पण मंस्त...👌👌 विडीयो..✌️👍
आगरी कोळी संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे हे तू व्हिडिओ चया माध्यमातून पुन्हा दाखवलं आसाच नविन कल्पना, संस्कृती दाखवत जा. माझे आगरी कुटुंब आहे दररोज दुपारी ०२:००वाजण्याची वाट बघत असतो चॅनल स्टार्ट झालं तेव्हा पासून subscriber आहोत रसायनी मध्येही खूप काही दाखवण्या सारखे आहे एकदा भेट दे धन्यवाद शुभेछा