Тёмный

घर गेलं, पद गेलं, गर्भाशय गेलं... पण महुआ मोइत्रा पुन्हा आलीय | 'Karan Rajkaran' With Sunjay Awate 

Подписаться
Просмотров 72 тыс.
% 1 611

घर गेलं, पद गेलं, गर्भाशय गेलं... पण महुआ मोइत्रा पुन्हा आलीय | 'Karan Rajkaran' With Sunjay Awate
#mahuamoitra #narendramodi #loksabha #parliamentofindia #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ru-vid.com
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► lokmat
Follow Us on Twitter ► LOKMAT
Instagram ► lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 241   
@rohanmeher1485
@rohanmeher1485 2 дня назад
जबरदस्त भाषण होत महुवा मोईत्रा च ...शेठ नी पार पळ काढला 😅😂😂😂
@Ghadge
@Ghadge 2 дня назад
You are right..👌👌👌👍👍👍
@asamant4530
@asamant4530 2 дня назад
वर्षा गायकवाड पण फार परखड बोलल्या पहिल्याच प्रयत्नात.
@open_challenge007
@open_challenge007 2 дня назад
महाराष्ट्रातली नटव्यानीं काही तरी शिकावं यांच्या कडून... चित्रा वाघ असो वा नवनीत राणा यांना नुसतं नटून थटून कॅमरासमोर मुद्दे सोडून बोलबच्चन करता येतं...
@Bapuraowankhade1234
@Bapuraowankhade1234 2 дня назад
आधुनिक महिला कशी असावी तर ती महुआ मोहित्रा सारखी. महुआ मोहित्रा यांना खुप खुप शुभेच्छा 👌🌹👏
@Somnath-waghmode
@Somnath-waghmode 2 дня назад
शिवसेना= संजय राऊत तृणमुल= महुआ मोईत्रा
@satishkamble2749
@satishkamble2749 2 дня назад
या गोष्टींना संजय राऊताना जबाबदार धरत असाल तर तुम्हाला राजकारण अजिबात कळत नाही😂😂 जे आमदार, खासदार सेना सोडून गेले ते ED, CBI च्या धाकाने गेले, त्यातील बऱ्याच लोकांच्या चौकश्या चालू होत्या... त्यांना हात पाय पकडून विनंती करायला पाहिजे होती का? 40 आमदार गेले उद्या 60 येतील... संजय राऊत जेलमध्ये गेले परंतु बेईमान झाले नाहीत... अंधभक्तांना स्वाभिमान समजणार नाही...😂😂
@santoshpawar7957
@santoshpawar7957 2 дня назад
Very nice सर मुलगी माझी 10 वी लाच आहे, तिला किती समजेल माहीत नाही, पण तिला महुआ मोईत्रा यांचे भाषण नक्की ऐकविणार .
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 2 дня назад
भाऊ मी सुद्धा
@sunilgaikwad8462
@sunilgaikwad8462 2 дня назад
सलाम नारी शक्तीला त्यांना जो त्रास झाला त्या बोलते ते खरंच चांगलं बोललेत आणि खरंच त्यांना आणखीन एकदा सलाम
@RanashoorVinay
@RanashoorVinay 2 дня назад
महुआ मोईत्रा ही बंगाल ची वाघीण आहे
@bashirmukadam2095
@bashirmukadam2095 2 дня назад
अगदी बरोबर विश्लेषण लोकमत चे , महुवा मोईत्रा येक बहद्दर तरुण खासदार आहेत.Very nice women.
@sachinpatil4221
@sachinpatil4221 2 дня назад
महुआ मोईत्रा लोकसभेत भाषनाला उभा राहीली की शेठजी पळून गेले.
@nitinkumarjadhav8144
@nitinkumarjadhav8144 2 дня назад
खरयं.. प्रियंका गांधी आल्यावर भाजपला मोठे आव्हान...
@user-hh6zb6un1j
@user-hh6zb6un1j 2 дня назад
भारी भारी लय भारी. पुन्हा पुन्हा ऐकावे असे बोल.सलाम भाई सलाम.जय जिजाऊ जय शिवाजी..
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 2 дня назад
मी ऐकलं।फार सुंदर।अत्यंत स्फोटक। त्यांनी जे आधीच्या टर्म मध्ये सहन केलं त्याचा हिशेब चुकता केला। प्रधानमंत्री व लोकसभाध्यक्ष यांना अंदाज आला असावा म्हणून ते भाषण सुरू होताच उठून जाताना दिसले।
@vitthaladhal7327
@vitthaladhal7327 2 дня назад
आदरणीय महुआजी आपको प्रणाम हरभारतीय को आपको सुनना चाहिए
@rajashridamle6369
@rajashridamle6369 2 дня назад
Lajavab....❤ Mahuaa
@anilparab4974
@anilparab4974 2 дня назад
महुआ मोईट्रा ग्रेट💪💪💪💪💪
@anildhere6462
@anildhere6462 2 дня назад
सुप्रियाताई सुध्दा संसदेत मुद्देसुद बोलतात ,महुवा, सुप्रियाताई, यांना शुभेच्छा.याना पाहून प्रणितीताई तयार होतील.
@namratapawar4384
@namratapawar4384 2 дня назад
पहिलं सर भाषण आम्ही खूप छान
@bhagvangaikwad4664
@bhagvangaikwad4664 2 дня назад
मा. संजय आवटे सर .सलाम .लाल सलाम. जयभीम. महु आ मो ईश्वराचे खरे चित्र आपण आम्हासमोर उभे केल्याबद्दल.मनाला उर्जा देणाऱ्या तुमच्या भाषण शैलीला सलाम. शुभेच्छा.
@rohanmeher1485
@rohanmeher1485 2 дня назад
विरोधक जबरदस्त जोश पाहायला मिळाला. छान..❤❤❤❤❤
@pramodkshirsagar3836
@pramodkshirsagar3836 2 дня назад
महुआ मोईत्रा ग्रेट लिडर आपको कोटी कोटी सलाम
@lalitshahane919
@lalitshahane919 2 дня назад
महुआ मोइत्रा यांनी नरेंद्र मोदी लोकसभा मधुन बाहेर जात असताना ज्या पद्धतीने सर थांबा "सुनीते जाईये, डरोमत " या शब्दाचा धारदार पणे वापर केला या बाबत आपले विश्लेषणात उल्लेख होणे गरजेचे होते असे मला वाटते.
@rajbhushankamble9846
@rajbhushankamble9846 2 дня назад
Mahua Moitra... Educated... Excellent Command on English... Excellent Orator... Entire BJP cannot counter her...
@RajeshGambhire
@RajeshGambhire 2 дня назад
Sanjay sir, हे तुम्हाला कसं सुचत! ..आणि म्हणूनच तुम्ही बोलता. आणि आम्ही ऐकत राहतो फक्त ऐकतच राहतो.hats off
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 2 дня назад
त्याच चर्चेत अरविंद सावंत,अमोल कोल्हे ही छान बोलले।
@sarveshwarable
@sarveshwarable 2 дня назад
ना ही खुदा मिला.... ना विसाले सनम.... हम तो ना ईधर के रहे.... ना उधर के.... मनिषाताई कायंदे....😊😊😊😊
@laxumanshinde9198
@laxumanshinde9198 2 дня назад
अतिशय सुंदर विश्लेषण आवटे सर
@nittm8630
@nittm8630 2 дня назад
कानिमोझी करुणानिधी DMK
@asamant4530
@asamant4530 2 дня назад
पूर्ण ऐकलं. सुंदर बंगाली इंग्लीश, हिंदी तून सत्तारूढ पक्षाच वस्त्र हरण.
@udeshumasare9221
@udeshumasare9221 2 дня назад
Mahua madam salute tumhala
@bnsangale1950
@bnsangale1950 2 дня назад
लोकशाही सशक्त होईल....
@HyperHindu21
@HyperHindu21 2 дня назад
काय केल त्यांनी एका महिलेवर भर रस्त्यावर अंत्याचार केले बोलल्या का त्या आणि त्यावर संजय अवटे पन नाही बोलत कसली भीती वाटते यांना माहित नाही.
@rekhadudhe8152
@rekhadudhe8152 2 дня назад
खरी रणरागिणी आहेत महुआ मोइत्रा. धू धू धुतले त्यांनी भारतीय जनता पक्षाला. प्रशंसनीय संभाषण केले त्यांनी. आपले विश्लेषण खूप सुंदर
@mukundkulkarni3186
@mukundkulkarni3186 2 дня назад
Mahua Moitra a great orator .
@satishtidke7444
@satishtidke7444 2 дня назад
साठी विश मकवा मोहितेचे सटीक विश्लेषण
@msundkar-5744
@msundkar-5744 2 дня назад
Bengali Tigress ❤
@shs022
@shs022 2 дня назад
आवटे साहेब एकदम "टोकदार" बोलले आज. Jokes apart, महुवा मोशाला लैच जड जाणार.
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 дня назад
एक तृतीयांश महिला विधानसभा/विधानपरिषद/लोकसभा/राज्यसभेत आल्या तर नक्कीच देशाची प्रगती होईल. पण जेथे महाराष्ट्रातील मुख्य सचिव पदी सैनिक मॅडमना दोनदा डावलले तेथे महिला विधेयक मोदी सरकार कसे राबवणार
@Photography688
@Photography688 2 дня назад
माहुवा जेव्हा उभ्या राहिल्या मोदी पळून गेले
@satyajitpatil4098
@satyajitpatil4098 2 дня назад
Your last comment is very important she is role model for all young girls and women. GOOD WORK sanjay.
@sudhashsarhwat7242
@sudhashsarhwat7242 2 дня назад
महिला विरोधी विचारसरणी असलेला पक्ष व मोदी ,शहा
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 дня назад
मोदींना नारिक्षतीचा अंदाज अजुन आला नाही.‌मोहामुहत्राला घाबरुन सभागृह सोडून जाऊ लागले. पण वचपा चांगलाच काढला. ओम बिर्ला हे जनतेची कामे करण्यासाठी अध्यक्ष महोदय झालेत का ????‌सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी चे रुप सभागृहात वातावरण निर्माण करावे ही अपेक्षा.
@santoshsherekar4127
@santoshsherekar4127 2 дня назад
Sir tumi khup changalay bolta you are great
@babasopatil5983
@babasopatil5983 2 дня назад
One and only Sanjay Awate sirji
@chandrashekharjalte3347
@chandrashekharjalte3347 2 дня назад
Varsha Gaikwad,Praniti shinde❤
@sushmamirashi9357
@sushmamirashi9357 2 дня назад
What a firey speech ! Hats off to her....
@user-nl5qz6cw9o
@user-nl5qz6cw9o 2 дня назад
clever woman her speech is Remarkable
@dilipdongare5833
@dilipdongare5833 2 дня назад
Welcome and Weldon Mahuaji.
@user-yz1dg8uv2e
@user-yz1dg8uv2e 2 дня назад
या सर्व शेरनी ,मर्दानी,रणांगिनी आहेत.संसदेत आता खरी मजा येणार आहे.
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 2 дня назад
सर हे जे सरकारने केले ते मॅडम चे हे सत्य नाकारता येत नाही.bjp अतिशय बेकार विचार वृत्ती विशेष बेकार आहे. नंबर एक इंग्लिश वर कमांड आहे अभ्यासू खासदार आहेत. सर.
@digambersunita7697
@digambersunita7697 2 дня назад
Khup khup chan best samazwale tumi
@shyamp2897
@shyamp2897 2 дня назад
Sir, She was Vice President at J.P. Morgan - London, USA, as an investor banker.. Have good command at social, economic, national and global issues.. Thanks for making a video on this..
@krishnanathkale4901
@krishnanathkale4901 2 дня назад
Womens are strong and brave are remarkable speech given by Members of parliment Mahua mohitra.All the remarks are truth She has raised the only words I remember that She came She Saw and She Conquered. Jay Hind.
@nestorrebello3146
@nestorrebello3146 2 дня назад
खरोखर सुंदर बोललात, धन्यवाद
@simonmenezes1345
@simonmenezes1345 2 дня назад
🇮🇳धन्यवाद सर 🇮🇳जय ईंडिया अलायन्स 🇮🇳
@hanmantkamble5932
@hanmantkamble5932 2 дня назад
सर खूप चांगलं विश्लेषण
@mullajishoukat4816
@mullajishoukat4816 2 дня назад
साहेब तुमचे विषलेशन खूप छान
@satyajitpatil4098
@satyajitpatil4098 2 дня назад
Highly educated,articulate investment Bankar.
@sushilbole9079
@sushilbole9079 День назад
आपण दिलेलं शीर्षक अप्रतिम,मार्मिक आहे त्यांचं भाषण म्हणजे विद्रोह आहे विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांची आठवण झाली खुपचं छान विश्लेषण केलंत तुमचं विश्लेषण कायम आम्हाला ऐकायला मिळो ,खुप दुर्मिळ माहिती प्राप्त होते प्रियंका गांधी यांच्यावर व्हिडीओ करावी ही विनंती आवाज महाराष्ट्राचा ,जनतेचा आहे
@puredesi6278
@puredesi6278 2 дня назад
मोदी लेई घाबरतो महुआ मोइत्राला,
@rahullad8625
@rahullad8625 2 дня назад
सर तुमचे कारण राजकारण चे अनेक भाग मी पाहिलेत. तुमचे विश्लेषण अचुक आणि नेमके असते. मला आजचा हा भाग खूप आवडला. Really inspiring.
@sunandabhor697
@sunandabhor697 2 дня назад
खूप समर्पक विश्लेषण
@sushilvarma1939
@sushilvarma1939 2 дня назад
जबरदस्त ताई आहे ही.. 👍👌💐
@sssss4534
@sssss4534 День назад
नारी शक्ति🎉
@dnyandevkharad9499
@dnyandevkharad9499 2 дня назад
खुप छान विश्लेषण
@kashinathchile5705
@kashinathchile5705 2 дня назад
she is Great !!!
@sundarwarang1831
@sundarwarang1831 2 дня назад
घ्यावा आशय सुप्रिया कडून मांडावा विषय महुवा आक्रमकतेने
@sachinkhot7983
@sachinkhot7983 2 дня назад
सर नमस्कार महुआ मोईत्रा यांनी संसदेत दोन वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यातील प्रश्न मांडले होते. Talant खासदार आहेत. राज्यातील कोणत्याही खासदारांनी संसदेत हा संवेदनशील मुद्दा मांडला नाही ग्रेट दुर्गा 👍 👍👍👍
@lifetimeinsaan9941
@lifetimeinsaan9941 2 дня назад
She is really great, very dynamic. Hat's off.
@classandclass4976
@classandclass4976 2 дня назад
महुआ ग्रेट
@kailas7863
@kailas7863 2 дня назад
जय संविधान 🙏
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 2 дня назад
Really really appreciable well said 🙏
@NatureSaySomething.God_On_Mute
छान विश्लेषण. Mahua mohitra great orator
@avinashpawar51
@avinashpawar51 2 дня назад
Excellent analysis
@Autum313
@Autum313 2 дня назад
Bengal Tigress.. Wounded lioness is more dangerous and she was roaring 💪👍🏼👏👏👌🌷
@ashokshingare7859
@ashokshingare7859 2 дня назад
आपण योग्य‌ आणि सत्य कथन करता सलाम‌ सलाम
@user-fk5je9mj8e
@user-fk5je9mj8e 2 дня назад
Very nice explanation sanjay sir❤
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 2 дня назад
लोकसभेत भाषण करून काय फायदा होतो का मला प्रश्न पडलाय? एखादा खासदार आपापल्या क्षेत्रात किती दुष्काळ आहे, किती समस्या आहेत हे सांगतो पण त्याचं पुढे काय होतं जर काहीच होत नसेल तर लोकसभेचे अधिवेशन का बोलवतात आणि खरचं किती लोकं ते पाहतात. बाकी महुआ मोईत्रा हे 2019 पासून माझ्या आवडत्या खासदार आहेत त्यांचा राजकारणावरील अभ्यास खूप छान आहे. ❤🔥
@anildhere6462
@anildhere6462 2 дня назад
खासदार असावेत तर असे.
@dilippatilroha6903
@dilippatilroha6903 2 дня назад
Great orator
@nandakishornaik800
@nandakishornaik800 2 дня назад
Great👍👏 🙏🙏🙏
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 2 дня назад
😅त्यांचं उपरोधिक बोलणं, एक अकेला सब पे भारी फारच खोचक होतं।
@poornimarokade4750
@poornimarokade4750 День назад
मी पुर्ण भाषन ऐकलं मला सगळ्यात भारी महुंआचंच भाषन वाटलं विरोधी सगळे स्तब्ध होऊन ऐकत होते एक एक शब्द बिजेपी च्या कानात शिशा ओतण्यासारखा होता
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 дня назад
म मणिपूर दिसलं नाही..पण म मेलोडी दिसते...
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 2 дня назад
Nice presentation
@mohanthopate1291
@mohanthopate1291 День назад
खुप छान विश्लेषण केले आहे.
@a.p.kop.5066
@a.p.kop.5066 2 дня назад
साहेब छान विश्लेषन!!
@rashidmujawar4725
@rashidmujawar4725 2 дня назад
Excellent truthful analysis and good job 👍👍👍👍👍👍👍👍👍
@reshmaswagat227
@reshmaswagat227 2 дня назад
Khupach sundar vishleshan kelet sir aapan, dhanyavad
@lekhakadekar2107
@lekhakadekar2107 День назад
Mi previous days madhech tyancha speech aikla pan aaj first time tumcha explanation and conclusion pahtey hya video thrue agdi interestingly point express kele subject neat and cleanly express kela chan vatla ❤ good experience
@narendrabhaisare4098
@narendrabhaisare4098 День назад
Khup chan vishleshan kele ahe, Aawte sir, agadi muddesudh.
@shantaramgaikwad3799
@shantaramgaikwad3799 2 дня назад
ते पळून गेले कारण महुआ उभी राहिली वस्त्रहरण ची भीती होती म्हणून
@prakashvengurlekar7239
@prakashvengurlekar7239 2 дня назад
Good explained
@pournimakulkarni9551
@pournimakulkarni9551 2 дня назад
Great 👍....खूप छान
@yuvrajrathod1139
@yuvrajrathod1139 День назад
सर इंटर पॉलिटिक्स सायन्स विद्यार्थ्याला इंग्रजी कळते का आपण संशोधनाचा विषय आहे महुवा मोईत्रा यांची भाषाशैली फार उत्तम आहे
@dhananjaygavali8992
@dhananjaygavali8992 2 дня назад
❤❤ Great speech
@user-qy2xs1xq2t
@user-qy2xs1xq2t 2 дня назад
महूवा मोईत्रा great leadar
@chhayapatil8227
@chhayapatil8227 2 дня назад
Good explanation sir
@sagaranand6724
@sagaranand6724 2 дня назад
Aaho saheb ky sheving keli aahy khup bhayanak haslo 😂😂
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 дня назад
आवते सर दाढी लूक वेगळ वाटतंय...विश्लेषण छान सर..
@manohararondekar5703
@manohararondekar5703 2 дня назад
Sir aapan great.