नमस्कार शाम राव... मी एक वादक कलाकार आहे आणि कार्यक्रमा निम्मीत्त ईझरायला नेहमी येत असतो आणि तुमचे विडिओ नेहमी पाहातो. तुम्हाला भेटण्याची फार फार ईच्छा आहे जानेवारीत ऐलात मधे माझा कार्यक्रम आहे जर तुम्हाला भेटता आल तर मला फार आनंद होईल आसो तुम्हाला तुमच्या मना प्रमाणे घर मिळो ही शुभ ईच्छा...
Sir, One question, for personal conversation in which language you talk with your mummy, Marathi/Hibru/English ? Please, don't mind, I just asked as a curiosity. My 🙏🏻 to Aunty ji. Thank you, Warm regards.
🙏🙏Are you still living in rental house ? Is not there any government scheme for middle class people to purchase their dream house ? In Mumbai many citizens gets home through Mahada housing scheme 👍👍
Shamrao,Rahat ghar sodane ani navin ghar shodhane hya madhye jo manstap hoto to khupach asato,ani hi soppi goshta pan nahiye pratyeka karta.Aai attach hospital madhun aalya ahet ani ha problem samor aala,tyanchya karta he khupach trasdayak asanar,pan kalji karu naka tumhala hav tas ghar milel asa mala vatat.Take care👍🏻😊
Shamu tumhi lahan pani kitti aunty la traas dila asel te aaj tumchya mule kalta.kitti radta tumhi😩😫gharJyasta var gheu naka aani lift aaispaies havi.tumhi ghar shorlist kara mag aunty la actual ghar dakhavun choose karu dya.ALL THE BEST👍
जशी इकडे म्हडा ची किंवा सिडको ची स्वस्त घरे असतात तशी इस्रायल मध्ये ही सरकारी घरे असतात असे मी ऐकले होते.... शामु तुम्ही सरकारी जागेत का नाही बघत जागा.....
शामू सर आणि आई अभिवादन...!!🙏 👉 आदरणीय शामु सर अभियंता लार्सन अँड टुब्रो, आई हुशार शिक्षिका आपण भायखळा इथे ख्रिश्चन कॉलनी इथे राहायचे तथापि आपण एक अभियंता असल्यामुळे तेल अविव इस्त्रायल इथे नोकरी निमित्त राहावयास गेलात तरी तिथेही आपण घर खरेदी न करता भाडे तत्वावर आहात तरी आपण यापूर्वीच मुंबई इथे यायला हवे होते...आता आपण रिटायर्ड सुधा असाल..इथेही आपली माणसे आहेतच .की .आपलेपणाने विचारले...काही चूक भूल असेल तर क्षमस्व..!!🙏👍असो👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
सर्वप्रथम म्हणजे आपलं काही चुकलेलं नाही. फक्त मला ते आदरणीय किंवा सर म्हणू नका. नुसतं शामू म्हटलं की आपलेपणा वाटतो. आपल्या विषयाच्या अनुषंगाने एक व्हिडिओ बनवणार आहे त्यात तुमचे हे कॉमेंट नक्की घेऊ. थोडक्यात सांगायचे म्हटले तर आम्ही येथे येण्याचे कारण वेगळे होते. त्याचप्रमाणे इंजीनियरिंग हा विषय मला अगदी कंटाळवाणा वाटला आणि त्यात पुढे काही वर्षांनी मी काम पाहिले नाही. आता रिटायर म्हणायचे झाले तर, माझ्या खऱ्या कामाला मी आता लवकरच कधीतरी सुरुवात करणार आहे. माझ्या अनेक गोष्टी उलट्या आणि न पटणाऱ्या सुद्धा असतात. मात्र त्याप्रमाणे आतापर्यंत अगदी छान चाललेल आहे. आपणास नमस्कार.
@@AplaShamu छान छान आळू वडी.... नारळी भात.... पुरणाची पोळी... खीर पुरी... मसाले भात.... गोळ्याची आमटी.... आणि खुप काही... शामू हे सगळे पदार्थ इस्रायल मध्ये तुम्ही मिस करत असाल ना... शामू यातील बरेचसे पदार्थ आईना माहीत असतील ना... बघ बरे विचारून प्लीज🙏🇮🇱✡️🇮🇳🙏
आई ने फलाफल घेतलं होतं ते पदार्थ ते ब्रेड मधे स्टफ्फ केलेलं, generally इकडे पोळी किंवा पराठा मधे wrap केलेलं असतं, तिकडे सर्व काही bread मध्येच. पहिल्या मजल्यावर राहण्या पेक्षा जास्तीत जास्त वरच्या मजल्यावर छान वाटत, अर्थात लिफ्ट असावीच. लौकरच तुम्हाला हवं तसं घर मिळेलच. आज नवीन t shirt वाटत, cube wala. U were looking nice today. 😘😘😘