Тёмный

घश्यात कफ होणे  

Ayurveda for all by Dr.Sheetal Lomte
Подписаться 53 тыс.
Просмотров 410 тыс.
50% 1

For online consultation
Message Dr Sheetal Lomte Doiphode on WhatsApp.. ऑनलाईन तपासणीसाठी खालील what's app लिंक क्लिक करा 👇 तुमचे नाव , वय आजार लिहा.तुम्हाला वेळ दिली जाईल. wa.me/message/OD3NQB5JBNP6K1
घश्यातील ,छातीमधील कफ बाहेर पडण्यासाठी उपाय.कफ पातळ होण्यासाठी काय करावे
• घश्यातील #छातीमधीलकफ प...
कफ दोष वाढण्याची कारणे, लक्षणे आयुर्वेदिक उपचार
• शरीरातील कफदोष वाढण्या...
detox your body with panchkarm. वमन कर्म कफ दोषावरील आयुर्वेदिक उपचार
• Vaman Pancha karma sha...
दही खाताना काय काळजी घ्यावी
• दही खाताना काय काळजी घ...
पित्त दोषावरिल उपचार विरेचन कर्म
• #pitta #पित्त #आयुर्वे...
शरीरातील पित्त दोष वाढण्याची कारणे.पित्त वाढल्यास काय करावे
• शरीरातील पित्तदोष वाढण...
हे पदार्थ एकत्र खाऊ नयेत, विरूध्द आहार व त्यामुळे होणारे आजार opposite food combinations
• हे पदार्थ एकत्र खाऊ नय...
दही खाण्याचे फायदे.दही खाण्याचे नियम
• दही खाण्याचे फायदे| दह...
दूध पिण्याचे फायदे,शरीरासाठी कोणते दूध श्रेष्ठ
• दुधाचे औषधीगुण|दूध पिण...
शरीरातील उष्णता का वाढते, उष्णता वाढल्यास घरगुती उपाय.उष्णतेवरील आयुर्वेदिक उपचार
• शरीरातील उष्णता का वाढ...
पाणी कधी, किती, कसे प्यावे. पाणी पिण्याचे नियम
• पाणी कधी,कितीकसे प्याव...
स्त्रियांचे आजार व आयुर्वेदिक उपचार: • स्त्रियांचे आजार व आयु...
विरुद्ध आहार/opposite diet
• विरुद्धआहार|Virudh aha...
आजार आणि आयुर्वेदिक उपचार: • आजार आणि आयुर्वेदिक उप...
पंचकर्म चिकित्सा/Detox your body,Panchakarma/शरीर शुद्धी: • पंचकर्म चिकित्सा/Detox...
Ayurveda tips/आयुर्वेदिक टिप्स: • Ayurveda tips/आयुर्वेद...
आहार,विरुद्ध आहार,/Diet, opposite diet/आहारातील नियम,: • आयुर्वेदानुसार आहार, व...
गर्भसंस्कार: • आयुर्वेदीय गर्भसंस्कार...
Hair Care/केसांच्या समस्या व उपाय: • Hair Care/केसांच्या सम...
Skin Care/त्वचेची काळजी,त्वचेच्या समस्येवर उपाय: • Skin Care/त्वचेची काळज...
आयुर्वेदिक औषधी/Ayurvedic Medicines (Kadhe,churn etc): • आयुर्वेदिक औषधी/Ayurve...
Yoga/योगासने: • Yoga/योगासने
Immunity booster/प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक उपाय: • Immunity booster/प्रति...
ऋतुचर्या/Regimens: • ऋतुचर्या/Regimens
#घश्यातकफहोणे #coughhomeremedies #कफ #coughtreatment #coughayurvedictreatment #वरांवरकफहोणे #nehmisardihone
#ayurveda #ayurvedictips #ayurvedaforall #ayurvedaforeveryone #drsheetallomte #drswagattodkar #abpmajha #healthtips #homeremedies #marathigruhini #matrutva #marathi #aurved #ayurvedmarathI #ayurvedictreatment #happyandhealthylifeathome
#abpmajha #ayurvedic #ayurvedicmedicine #ayurvedicupchar #ayurvedalifestyle #पंचकर्म #panchkarma #panchkarm #onlineayurvedictreatment
#ऑनलाईनआयुर्वेदिक
#onlineayurvedictreatment

Опубликовано:

 

11 сен 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 185   
@AyurvedaforallbyDrSheetalLomte
आहार,विरुद्ध आहार,/Diet, opposite diet/आहारातील नियम,:
@manishshelar1385
@manishshelar1385 Год назад
कफ निर्मितीचा अनुवाशिकतेशी संबंध आहे का, लहानपणा पासून मला कफ दोष आहे, मला नियमित खुफ जास्त प्रमाणात कफ निर्मिती होत असते आहार पण जास्त जड अथवा तेलकट नसतो कृपया कफ नियंत्रणासाठी उपाय अथवा औषध सांगा 🙏
@anandraoshinde9015
दम्याच्या त्रासाने नेहमी कफ होत असल्याने स्वास घेण्यास त्रास होतो उपाय। सांगाल काय?
@sangitadeshpande66
आधी कफ असलेला खोकला असतो व नंतर कोरडा खोकला होतो, सध्या आयुर्वेदिक औषधं चालू आहेत त्याने खुपच फरक पडला आहे, साधारण पुर्ण खोकला केव्हा मिटेल?
@bhimraodhakarge4649
आपण आजाराचे अनुषंगाने जी लक्षणं सांगीतलं ती संपुर्ण माझ्या आजारासी जुळतात परंतु आपण सुचविलेली उपचार सहजासहजी उपलब्ध होत नाहीत व नावीन्यपूर्ण असल्याने पटत नाहीत. रूग्नास काही प्राथमीक स्तरावरील औषधे मिळाली तर सोयीचे होईल.
@VasantMPatil
कफनिर्मितीबाबतची कारणे , त्यांवरील आयुर्वेदिक उपचार तसेच घरगुती उपाय याबाबत फार उपयुक्त माहिती दिलेली आहे, धन्यवाद!
@madhuriayare3373
मला पण नेहमीच कफ वाढतो मी थंड पण नाही खात नेहमी गरम पाणी पिते आंबट पण नाही खात तरी पण नेहमीच कफ चा त्रास होतो त्यामुळे जेवण पण कमी जाते
@umeshsamant1336
मला कायम कप असतो,व खाकरुन बाहेर काढावा लागतो
@ShitalPawar-br9sn
@ShitalPawar-br9sn День назад
Mam me 20 years hachi aahe ani mala balpanapasun cough ahe mala swash pn gheta yet nahi khup jast pramanat dam lagato ground karta veles dam lagtoch pn aram kart asatana sudha nehmi dan lagto nak jam hote aavaj yeto yasathi mala permanent upay sanga me nehmi cough syrup ani tablet ghete pn kahich pharak Nahi plz help me
@chandrakalapatil2756
@chandrakalapatil2756 День назад
पंचकर्म केल्यानंतर कफदोष कायम चा बरा होतो का
@user-qi7bi4gz3c
मला दम्याचा गव्हाचे भात खाल्ला की कफ होतो
@siddstshwarnikam3257
खूपच,चांगली,माहिती,दिलीत,, धन्यवाद,
@dspatil1845
खूप खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद
@user-qi7bi4gz3c
तुम्ही फार छान माहिती तुम्ही जसं सांगितलं तसं हे मला होते
@sunitapatkar3407
डॉक्टर खूप छान माहिती दिली त मला तुमच्या माहिती चा नक्की उपयोग होईल ं धन्यवाद
@dilipkolhe5674
@dilipkolhe5674 Год назад
खुपच सुंदर माहीती
@prajaktadesai3143
Khup chan mahiti.thanks for sharing madam.
@vijayvairale
Farach upyukt mahiti thanks.
@user-gm5yz1uk8y
खूप छान माहिती दिलीत
@SantosDage
chanagli mahiti dili thanku
Далее
ТРОЛЛИНГ СКАМЕРА СТАНДОФФ 2
00:59