Тёмный

घेवडा.. पाने पिवळी पडतात किंवा करपत आहेत का ? मग बघाच... घेवडा रोग नियंत्रण 

Krushi Sanjivani
Подписаться 55 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

काळा करपा, पिवळा करपा, तांबेरा, मूळ कूज इत्यादी चे खिशाला परवडेल असे रोग व्यवस्थापन. Kidney Bean Disease Management
नक्की पहा:
घेवडा कीड नियंत्रण • घेवड्यावरील कीड आणि खि...

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 81   
@santoshjadhav592
@santoshjadhav592 8 месяцев назад
सर खूप चांगले माहीत देतात धन्यवाद
@sayajichothave2689
@sayajichothave2689 2 года назад
Chanagali mahiti dili very good
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
धन्यवाद
@yashwantjopale7938
@yashwantjopale7938 Год назад
फारच छान माहिती
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 месяцев назад
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@amolpawar4419
@amolpawar4419 2 года назад
Actually, this crop information is rearly available & our knowledge good.but fertilizer information with plant demo is necessary. Thanks again.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
आम्ही लवकरच खत व्यवस्थापनावर आणि कीड व्यवस्थापनावर व्हिडीओ घेऊन येत आहोत. कृपया कृषी संजीवनी हा चॅनेल सबस्क्राइब करून ठेवा. कॉमेंट बद्दल धन्यवाद.
@kashinathtele7235
@kashinathtele7235 Год назад
@@krushisanjivani2021 sir vedio kadhi takata ahet sanga.
@sumitjaiswal6477
@sumitjaiswal6477 2 года назад
Very nice sir...
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांशी शेअर करा 🙏🏻
@sunranjit
@sunranjit 2 года назад
खूप छान माहिती दिलीत सर..👍 आपल्या पाठीमागील शेतातील लागवड टोकन आहे का?? सोयाबीन सारख्या पिकाला हे पीक पर्याय ठरू शकते. वाण व बियांना बाबत विस्तृत माहिती हवी आहे.मराठवाड्यातील कोरडवाहू उस्मानाबाद,लातूर जिल्ह्यातील शेतक र्यासाठी या पिकाचे मार्केट कोठे व कसे मिळेल कृपया या बाबत माहिती द्यावी, ही विनंती.🙏
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
व्हिडीओ मध्ये असलेली लागवड टोकंन पद्धतीने गादी वाफ्यावर केलेली आहे. दोन ओळीतील अंतर १.५ फूट आणि दोन झाडातील अंतर १ फूट. मध्ये ठिबक ची लॅटरल आहे. १ फूट इन लाईन. कोरडवाहू जमिनीत हे पीक चांगले येते पण पाण्याची सोय हवी. त्याचप्रमाणे माध्यम तापमानात ह्याला फळधारणा होते. अतिउष्ण वातावरण चालत नाही. उत्तरेकडील राज्यात ह्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. आता ह्याची लागवड परभणी बीड जिल्ह्यात पण मोठ्या प्रमाणावर होत आहे. सोयाबीन ला हे एक पर्यायी पीक ठरत आहे. कृपया इतर शेतकऱ्यांना पण व्हिडीओ पाठवा. काही प्रश्न असल्यास कंमेंट मध्ये लिहा आणि चॅनेल सबस्क्राइब करून ठेवा. पूर्ण माहिती लवकरच घेऊन येत आहोत.
@pratikgaikwad4909
@pratikgaikwad4909 2 года назад
छान माहिती मिळाली साहेब धन्यवाद...तसेच टोकन पध्दतीने किती अंतर असावे????
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
कृपया विडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका व चॅनेल सबस्क्राइब करून ठेवा. घेवड्याची लागवड करताना १५-२० से मी एवढे अंतर ठेवावे म्हणजे झाडाची वाढ चांगली होऊन रोगाचा व किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
टोकन पद्धतीने १५ -२० सेमी प्रति झाड एवढे अंतर ठेवावे
@santoshmunde143
@santoshmunde143 9 месяцев назад
Flowering stage madhye coper favarata yete ka
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 месяцев назад
हो काही हरकत नाही
@poonamrathod3080
@poonamrathod3080 2 года назад
Thank you sir 😊
@indiansoldiers6612
@indiansoldiers6612 11 дней назад
सर माझे सोयाबीनचे साडेतीन फुटी बेड आहेत. सोयाबीन कळल्यावर त्याच बेड वर लागवड करायची आहे. ऐका बेड वर सोयाबीन च्या दोन ओळी होत्या. त्याच प्रमाणे टोकण करू का
@KailasKedare-r8z
@KailasKedare-r8z 8 месяцев назад
Jameen konti niwadavi
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 8 месяцев назад
माध्यम प्रतीची आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी
@surajparbat9193
@surajparbat9193 2 года назад
Sir lip maynar varti kontya sprey ghava
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
Dimethoate 30EC, profenofos 50EC, monocrotophos 36WSC, quinalphos 25EC at 2ml/litre of water
@DIGAMBARGAVALI-j4m
@DIGAMBARGAVALI-j4m 29 дней назад
Wilt sathi kay karave sir
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 28 дней назад
जास्त प्रमाण असेल तर सिंजेंटा चं अमिस्टर घ्या, सोबत कराटे हे कीटकनाशक घ्या
@DIGAMBARGAVALI-j4m
@DIGAMBARGAVALI-j4m 27 дней назад
@@krushisanjivani2021 स्प्रे करावे का ड्रा चिंग
@Abcdef5928
@Abcdef5928 Год назад
नगआळी बद्दल राहील साहेब
@shamsundarsirsat5813
@shamsundarsirsat5813 2 года назад
सर मला एक पि.डी.एफ तयार करुंन पाठवा. सोयाबीन ,घेवडा, टोकण पध्दत या बदल. खत व्यवस्थाप, फवारणी व्यवस्थापन, जसे की पिकाला १९:१९:१९सुरुवातीला किती दिवस देणे, नंतर १२:६१:०कधी देणे, १३:४०:१३कधी देणे, नंतर ०:५२:३४कधी देणे, कॅलशियम, मॅग्नेशिअम , बोरॉन, कधी देणे, सुक्ष्म अन्नद्रव्ये कधी देणे . याबदल सविस्तर माहिती द्यावी ही नम्र विनंती .
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
आम्ही लवकरच घेवडा ह्या पिकासाठी खात व्यवस्थापन ह्यावर विडिओ घेऊन येत आहोत. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. चॅनेल लाईक आणि सब स्क्राइब करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन भेटतील
@kashinathtele7235
@kashinathtele7235 Год назад
Sir rajma var purna vedio takanar hote. Kadhi taknar ahe.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 месяцев назад
काही दिवसातच घेऊन येत आहोत
@atullokhande6565
@atullokhande6565 2 года назад
👍💯
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Год назад
धान्यवाद
@sandipsulkar6832
@sandipsulkar6832 Год назад
वादाचे खोड वाळून राहीले
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 месяцев назад
.
@maharashtrafarmer363
@maharashtrafarmer363 2 года назад
वरुण फुले संगम बियाने मिळेल काय
@amitborate5453
@amitborate5453 Год назад
वरून राजमा बियाणे पेरणीसाठी उपलब्ध होईल का सर आपल्याकडे सातारा जिल्हा. असेल तर कळवावे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 месяцев назад
बियाणे उपलब्ध होईल
@tanajichakor5907
@tanajichakor5907 Год назад
सर , राजमा पिकाची सरी वरम्बा पद्धतीने टोकन करता येते का ,येत असेल तर किती फुटाची सरी सोडावी व दोन रोपतील अंतर किती व एका ठिकाणी किती बिया टोकन करायची व एकरी किती बियाणे लागेल. सर.डिसेंबर महिन्यात पेरणी केली तर चालेल का... जी धाराशिव
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 месяцев назад
सारी वरंबा पद्धतीने लागवड करणे शक्य आहे. टोकन पद्धतीने लागवड करावी दिड फुटाची सरी पडून 1 फूट अंतरावर दोन्ही बाजूने टोकन करावे
@chaitanyabhosale164
@chaitanyabhosale164 2 года назад
बीजप्रकरिया कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करा
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
बीजप्रक्रिया करण्यासाठी साधे बुरशीनाशक जसे कि बाविस्टीन, कार्बेन्डाझिम आणि कीटकनाशक गाऊचो ह्याचा वापर करावा. शेतामध्ये पेरणीआधी खतासोबत ट्रायकोडर्मा टाकावे. अधिक माहितीसाठी चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@shubhamtekale272
@shubhamtekale272 2 года назад
Sir token la bee kiti Lagat aahe
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
१२-१५ किलो पर्यंत बियाणे बेड वर टोकं पद्धतीने लागते. बेड चे अंतर किती आहे त्यावर पण प्रमाण ठरेल
@atulgaikwadtdcsuccessstory9881
@atulgaikwadtdcsuccessstory9881 2 года назад
तणनाशक कोनत वापरता येते का घेवड्या मध्ये
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
फेसूफ्लेक्स हे तननाशक घेवड्याला चालते
@santoshkenjale4951
@santoshkenjale4951 2 года назад
सर तुम्ही सांगितलेले पटले पण औषधांची दुकानातील मिळणारी नावे सांगावित उदाः m45 साफ एटॉकॉल मेलीडोनो असे कारण आज पावसामुळे धुके खूप आहे त्याला काय फवारणी घ्यावी लवकर कळवणे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
सध्या पावसाचे वातावरण आहे तर लगेच बुरशीनाशक फास्टो किंवा साफ ह्याची फवारणी कॅनॉन ह्या कीटकनाशकासोबत घ्यावी त्याने बुरशीचा प्राथमिक प्रादुर्भाव आटोक्यात येईल. पाठोपाठ १०-१२ दिवसांनी टाटा मास्टर आणि प्रोफेक्स सुपर ची फवारणी घ्या.
@Marathi_Viral_News
@Marathi_Viral_News 2 года назад
Canon म्हणजे chlorophyriphos ना ??
@Marathi_Viral_News
@Marathi_Viral_News 2 года назад
साफ आणि सुप्रीम (emamactin benzoate) सोबत घेतले तर चालतील का??
@ishwarhemade2926
@ishwarhemade2926 2 года назад
फुटवा निघण्यासाठी काय करावे.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
फुटावा निघण्यासाठी पीक पेरणीनंतर ४५ दिवसापर्यंत अम्बिशन ह्या टॉनिक चे २ हाथ घ्यावेत. अतिशय सुंदर परिणाम दिसतात.
@marutishelar5072
@marutishelar5072 2 года назад
आत्ता लागवड केली तर चालेल का.. वाई भागामध्ये?
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
पाण्याची सोय असेल तर लागवड करू शकता पण जास्त तापमानात फुल आणि फळधारणा कमी होते त्यामुळे उत्पन्न कमी भेटते.
@gurunathpatale2430
@gurunathpatale2430 2 года назад
एकरी किती किलो बियाणे वापरावे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
एकरी २२-२५ किलो बियाण्याची पारंपरिक पद्धतीने पेरणीसाठी गरज गरज लागते.
@रामजाधव-स8स
@रामजाधव-स8स 2 месяца назад
Sir tumcha number bhetel ka Kahi infirmation havi hoti
@surajnanaware7921
@surajnanaware7921 2 года назад
पाने पिवळी पडली आहेत शेगाचा रंग पिवळसर झाला आहे काय करावे
@surajnanaware7921
@surajnanaware7921 2 года назад
घेवडा
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
किती दिवसाचे पीक आहे ?
@surajnanaware7921
@surajnanaware7921 2 года назад
लावून ८ महीने झाले आहेत
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
@@surajnanaware7921 घेवड्याचे पीक ८० ते ९० दिवसांचे असते. आपले वाली चे पीक आहे का
@niteengurav4795
@niteengurav4795 2 года назад
नोव्हेंबर मध्ये वरूण घेवडा लागवड केली तर जमेल का
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
हो हिवाळी लागवड होऊ शकते
@harshalshinde2312
@harshalshinde2312 2 года назад
सर कृपया आपला मोबाईल क्रमांक द्यावा
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
मोबाईल नंबर देणे शक्य होणार नाही, आपल्या काही समस्या असतील तर कॉमेंट करा
@karbharigore9727
@karbharigore9727 Год назад
पहिली फवरनी कोणती करावी
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 месяцев назад
.
@sanjaykhose7348
@sanjaykhose7348 2 года назад
राजमा बियाणे कुठे मिळेल
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
बियाणे सातारा जिल्ह्यात किंवा पुणे मध्ये मिळेल.
@gurunathpatale2430
@gurunathpatale2430 2 года назад
राजमा नवीन जाती कोणत्या
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
कटेंडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, व्‍ही.एल., 5 जंपा, पंत अनुपमा, फूले सुयश
@atullokhande6565
@atullokhande6565 2 года назад
@@krushisanjivani2021 phule rajma variety ahe ka
@gurunathpatale2430
@gurunathpatale2430 2 года назад
अपला फोन नंबर मिळेल का
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
काही प्रश्न असल्यास comment करा त्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल
@sandipsulkar6832
@sandipsulkar6832 Год назад
वालाचा कोळ वाढत आहे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 11 месяцев назад
.
@akshayghadge6407
@akshayghadge6407 2 года назад
Thanks sir 🙏
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 года назад
धन्यवाद
Далее
ПОНТОРЕЗКА САША BELAIR / ОБЗОР
27:43
БЕРЕМЕННА В 16 - 5 ВЫПУСК (МАМА В 16)
1:53:50