खूप कष्ट घेऊन इथपर्यंत पोहचले आणि इतर कलाकारांना ही घडवल आणि त्यांना नाव मिळवून दिले ज्यांच्या गळ्यात सरस्वती वास करते असे सर्व गुण संपन्न चंदन कांबळे ( गुरुजी ) तुम्हाला तुमच्या नवीन गाण्यासाठी मनपूर्वक शुभेच्या....
Academic शिक्षण घेऊ द्या त्या बाळाना...त्यातच त्यांचं भलं आहे.आज शेकडा २० लोकं गाणं बजावणे करतात.काय आहे भविष्य???extra ordinary असेल तरच थोडे फार यश मिळवू शकतो. सोशल मीडिया,मोबाईल ने उगाचच लोकांच्या महत्वाकांक्षा उंचावल्यात.मग अपेक्षाभंग झाला की जीवन संपवतात.है कटू आहे पण सत्य आहे.कोवळ्या कळ्या ना त्यांच्या पद्धतीने जगू द्या.