Тёмный

चंद्रभागेत माणुसकीची जल समाधी | Team Bhf | ​⁠​⁠ 

Being Human Pandharpur
Подписаться 343 тыс.
Просмотров 3,4 тыс.
50% 1

चंद्रभागेत माणुसकीची जल समाधी | Team Bhf | ​⁠
Powered by Team Bhf :~
HELP LINE :~ 919665588423
आपले उद्देश (ध्येय)
आमच्या संपूर्ण टीमसह आमचे सर्व सामाजिक कार्याचे व्हिडिओ
Social work video
तुमच्या पाठिंब्याने कोणाचे तरी आयुष्य बदलता यावे यासाठी आम्ही आमच्या सोशल मीडिया you tube channel द्वारे तुम्हाला हे काम दाखविण्याचा प्रयत्न करतो.जर तुम्हाला हे कार्य आवडले तर आम्हाला साथ द्या.
कृपया करून saport करा ही कळकळीची विनंती🙏🏻
Google Pay Pone Pay
919665588423
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Instagram
www.instagram....
Contact number
+919665588423
Official Gmail
beinghuman.pandharpur@gmail.com
#beinghumanpandharpur #beinghuman #pandharpur #pandharpurlive #police #teambhf #humanity #motivationalvideo #helpvideo #helpvlogvideo #socialwork #socialworker #पंढरपूर #पंढरपूर_लाईव्ह #maharashtra #jalsamadhi #pandharpurjalsamadhi
#जलसमाधी #humanityvideos

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 54   
@SunandaKamble-z5m
@SunandaKamble-z5m 3 часа назад
दादा तुझे सगळे व्हिडिओ बघते बघून रडायला येते जन्म दिलेला मुलगा करणार नाही इतके तू करतो तुझ्या बद्दल बोलायला शब्द ही अपुरे पडतात तुला दिर्घायुष्य लाभो समाज कार्य करायला ताकद देवो हीच पांडुरंगाचरणी हात जोडून प्रार्थना
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 3 часа назад
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@khoresaagar3920
@khoresaagar3920 4 часа назад
❤खुप चांगले काम करताय दादा आणि खरच गुन्हा दाखल झाला पाहिजे . आपल्या माणसांची आपल्या कदर नाही राहीली काय स्वार्थी जग निर्माण झाले आहे विकास प्रगती केली का जंगल राज आहे पांडुरंग सगळ्यांना चांगली बुध्दी दे
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 часа назад
हो नक्कीच प्रयत्न करतोय
@balagiurgunde7287
@balagiurgunde7287 3 часа назад
दादा व्हिडिओ बघून डोळ्याला पाणी आलं असच देवावरच लोकांची सेवा घडावी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना पंढरपूरला आल्याच्या नंतर भेट घ्यायची आहे दादा
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 3 часа назад
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏
@smitamayekar9918
@smitamayekar9918 11 минут назад
ही तुझी सेवा लेका तुला खरच मोठ्या पदावर नेणार. भर होणार.
@BapuRanawade-o5z
@BapuRanawade-o5z 2 часа назад
बेघर गोरगरिबांची सेवा हिच ईश्वर सेवा. हिच श्री विठ्ठलाची भक्ती असे कार्य करण्यासाठी खुप धाडस लागते आपण खूप सुंदर काम करत आहात पुढील कार्य साठी लाख लाख शुभेच्छा ॐ राम कृष्ण हरी श्री विठ्ठल हरी श्री पांडुरंग हरी
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 2 часа назад
धन्यवाद
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 2 часа назад
दुःखाचा शोध घेतला आपण धन्यवाद समाज सेवकाला
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 2 часа назад
धन्यवाद
@jaylaxmimunjal560
@jaylaxmimunjal560 Час назад
पांडुरंगाच्या रुपात सलमान भैय्या आमच्यासाठी तुम्ही आहात कोणाच्या पण नशीबत हे कार्य नसत प्रत्येक वेळेस आमच्याकडे कौतुक करायला शब्द उरतं नाही त्यां शब्दाच्याही पुढचे कौतुक आहात तुम्ही ❤❤❤☝️👍👍👌👌🙏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur Час назад
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏
@maheshdhake3364
@maheshdhake3364 2 часа назад
दादा तुला मनापासून सलाम खूप चांगले करतो आहे
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 2 часа назад
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏
@Shubhangisamare
@Shubhangisamare 2 часа назад
खूपच खूप छान सत्कार्य ! धन्यवाद
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 2 часа назад
धन्यवाद
@AksharaAnilcht
@AksharaAnilcht 3 часа назад
सलमान दादा तुझ कीती कौतुक कराव तेव्हड थोडच आहे दादा सलाम तुला
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 3 часа назад
धन्यवाद
@MainBhaktHuShreeKrishnaKa54
जय सियाराम... बहुत बढ़िया काम ❤❤❤
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur Час назад
Thanks 🙏🏻
@Rameshwarkoli-vf9jl
@Rameshwarkoli-vf9jl 4 часа назад
Khup chaan kaam karat aahat tumhi..
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 часа назад
धन्यवाद 🙏
@mahadevkoli8368
@mahadevkoli8368 55 минут назад
Dada 1 नंबर व्हिडियो सलाम. तुमच्या कार्याला
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 54 минуты назад
धन्यवाद
@SachinJoshi-g4t
@SachinJoshi-g4t 4 часа назад
वाच करत आहे
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 часа назад
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏
@SachinJoshi-g4t
@SachinJoshi-g4t 4 часа назад
@@BeingHumanPandharpur स्पोर्ट्स पहिले पासुन आसतो
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi 2 часа назад
Dada deva ahe tume ,dhanya tumacha mata peta,
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur Час назад
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sarjeraokhot4333
@sarjeraokhot4333 Час назад
खूप छान
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur Час назад
धन्यवाद
@varshasrangoli7962
@varshasrangoli7962 3 часа назад
Good morning dada खूप छान काम करता दादा 34:28 🙏🏻 ✅❤️
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 3 часа назад
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏
@DipakKabale-ky9de
@DipakKabale-ky9de 3 часа назад
बेवारस व्यक्तीचा पांडुरंग सलमन दादा तुम्हाला मानाचा मुजरा
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 3 часа назад
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏
@SachinJoshi-g4t
@SachinJoshi-g4t 4 часа назад
गुड मॉर्निंग दादा
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 4 часа назад
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙌🙏
@madanwadhekar4658
@madanwadhekar4658 42 минуты назад
सलमान दादा खरोखर गुन्हा दाखल झाला पाहिजे च
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 39 минут назад
हो नक्कीच
@sureshkumbhar6481
@sureshkumbhar6481 2 часа назад
Dev devlat nahi de dada tuzya मध्येच आहे तू देव माणूस तुच पांडुरंग
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 2 часа назад
धन्यवाद असेच सहकार्य करत आहोत रहा
@sapnadongre-g5x
@sapnadongre-g5x 2 часа назад
घरच्या लोकानी सोडुन दिलय वाटत कारण सगळ सामान वस्तू कपडे पद्धत शीर जवळ आहे
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 2 часа назад
काय करणार प्रयत्न केला
@vijaydhamdhere-nl1vy
@vijaydhamdhere-nl1vy 2 часа назад
सलीम भाई तुम्ही त्याला मदत करता व ज्यांनी सोडले त्यावर केस करा
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 2 часа назад
केली आहे
@archananavare9288
@archananavare9288 4 часа назад
चित्र काढा त्याचे .. सापडला की त्याला धोपटून काढा पाहिला मग बाकीचे
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 2 часа назад
हो नक्कीच प्रयत्न करत आहोत
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi 2 часа назад
Deva kashee parsatete,
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 2 часа назад
धन्यवाद
@madanwadhekar4658
@madanwadhekar4658 26 минут назад
सलमान दादा मी पंढरपुर ला आल्या नंतर नक्की तुमची भेट घेईल
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 17 минут назад
नक्कीच धन्यवाद 🙏
@LaxmankedarTatya-xz8rj
@LaxmankedarTatya-xz8rj 2 часа назад
दादा मला तूमचं सगळे व्हिडिओ पहातो अभिनंदन तुमचा नंबर मिळेल का
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 2 часа назад
नक्कीच धन्यवाद 9665588423
Далее
НОВАЯ "БУХАНКА" 2024. ФИНАЛ
1:39:04
Просмотров 293 тыс.
1894 SINGER Sewing Machine Restoration
31:46
Просмотров 22 млн
Abdulla Basil Vs Liyakkathali CM
33:51
Просмотров 108 тыс.