Тёмный

चक्क पोत भरून सामान 🙆 बघा आईने गावाकडून काय काय वस्तू अनल्यात?🤔.. माहेरचं प्रेम 💁 मराठी family vlog 

Varsha choudhari
Подписаться 185 тыс.
Просмотров 329 тыс.
50% 1

चक्क पोत भरून समान 🙆 बघा आईने गावाकडून काय काय वस्तू अनल्यात?🤔.. माहेरचं प्रेम 💁 मराठी family vlog
#माहेरचप्रेम
#dailyroutine
#indiayoutuber
#indiavlogger
#marathichannel
morningroutine
kairichichatanirecipe
tambdarassa
birthdayspecialvlog
#मराठीvlogger
#महाराष्ट्रvlogger
#marathiblog
#kolhapurvlog
#dailyroutinevlog
#dailyvlog
#familyvlog
#kitchentour
kitchenmakeover
#kitchencleaningvlog
#housetour
dinnerrecipe
kolhapurisukkamatan
subscriberchibhet
#varshachoudhari
मराठीvlogger
महाराष्ट्रvlogger
marathichannel
marathivlogger

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 485   
@swatibanage5587
@swatibanage5587 2 года назад
मला माझ्या आईची आठवण आली. ती पण माझ्या कडे मुंबईला येताना सेम टू सेम असच सगळ घेऊन येते. मी पण कोल्हापूरचीच आहे. हा व्हिडिओ बघताना डोळ्यात टचकन पाणी आलं. जगातील सगळ्या आई अशाच असतात.❤️
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
Correct 💯 Swati tai 😊❤️
@sunitabankar759
@sunitabankar759 2 года назад
ताई माझ्या आईची आठवण आली ती सेम अशीच आणत असते
@urmilanimkar4267
@urmilanimkar4267 2 года назад
मला माझ्या आईचि आठवन आली माझि आई आता ह्या जगात नाही आहे आई मिस यु😭😭
@shitaldive3022
@shitaldive3022 2 года назад
Seam mazi pan aai love u🥰
@mandazinjurde9098
@mandazinjurde9098 2 года назад
@@sunitabankar759 in
@swatigaikwad8717
@swatigaikwad8717 2 года назад
वर्षा माझी आई नाही परंतु मी एक आई आहे. आणि आई अशीच असते. मीही आहे अश्या अनेक असतील माझे अश्रू आवरता येत नाही खूप खुप आशिर्वाद तुला आणि श्री ला माझा नातू श्री. सारखाच आहे.
@ashwinilondhe4958
@ashwinilondhe4958 2 года назад
खरंच दादा म्हणाले ते खरंच चेहरा खुप आनंदी दिसत आहे. खरंच आई ति आईच आई शिवाय माया नाही. किती घेऊन आलेल्या आहेत तरिपन काही तरी विसरलं आहे असं म्हटलं असेल. खरंच. खुप छान कोणी लाईक करून घ्या 👍 100 k झाले पाहिजे 👍🙏🙏
@poonamjagtap5195
@poonamjagtap5195 2 года назад
तुझ्या आईची माया बघून मी पण रडले माझ्या आईने जग सोडून सोळा वर्षे पूर्ण झाले मिस करते आईला खुप आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही
@sandhyasantoshwaghmare9705
@sandhyasantoshwaghmare9705 2 года назад
Ho tai maji mummy pan asach bandun detey. he gheun jay te gheun jay karach tai, aai cha preem kup kup vegla astha, nice vlog tai, aj aai chi atvan ali 😔enjoy kara tai
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 года назад
आई आईच असते.लकी आहेस वर्षा.
@krushnaresipi1668
@krushnaresipi1668 2 года назад
Maji mamy pan dete asach
@krushnaresipi1668
@krushnaresipi1668 2 года назад
Maji mamy pan dete asach
@meenakshikulkarni4407
@meenakshikulkarni4407 2 года назад
आईची माया आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप छान वाटल बघून डोळ्यात खरच पाणी आल. बहीण पण छान
@sharayugurav5201
@sharayugurav5201 2 года назад
आई ची माया खुप आहे. खुप भाग्यवान आहात. बघून खुप छान वाटले. प्रत्येक मुलीला मायेचे माहेर सासर मिळावे...
@harshalajadhav9706
@harshalajadhav9706 2 года назад
So sweet video तुमची आई पण किती खुश आहे माझी पण आई सेम असंच घेऊन येते तुम्हाला सगळ्यांना आनंदी बघून खूप छान वाटले enjoy
@madhurikale474
@madhurikale474 2 года назад
Nice vlog 👌👍🏻 आईची माया ही वेगळीच असते👌😒♥️
@Varshachoudhari
@Varshachoudhari Год назад
Thank you so much
@varshaauti5503
@varshaauti5503 2 года назад
नशीबवान आहात ताई 👍असे माहेर व माहेरचे प्रेम सर्वांच्या नशिबात नसते. जन्मोजन्मी आपल्याला असेच माहेर लाभो.
@Varshachoudhari
@Varshachoudhari Год назад
Thanks
@ashwinilengare5400
@ashwinilengare5400 2 года назад
ताई तुमच्या आईचं प्रेम बघून माझ्या डोळ्यात पाणी आले ❤️
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
हो मला पण खूप रडायला आलं... गेली सात वर्षे आईची आठवण आठवते 😢
@kalpanasinari6235
@kalpanasinari6235 2 года назад
Varsha tuzi mummy khup premal aahe.That is her love whatever she brought for you.
@maharashtrianvloggergauri4080
@maharashtrianvloggergauri4080 2 года назад
खरं तर मला आनंद पण झाला आणि आई ची माया बगुन भरून आलं 😍😍lvy आई
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
Thank you Gauri tai
@archanadahale7611
@archanadahale7611 2 года назад
वर्षा तू नशीबवान आहेस..God bless you..
@sonipalwankar9254
@sonipalwankar9254 2 года назад
मी पण मराठवाड्या मधील आहे हे सर्व बघून खूप छान वाटले
@santoshsonwane8590
@santoshsonwane8590 2 года назад
उडदाची भाकरी खूप आवडते माझी पण आई खूप सारी गावाकडून खूप साऱ्या गोष्टी घेऊन आईची माया अप्रतिम असते
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 2 года назад
खूप सुंदर, माझी आई पण असंच घेऊन येते,, आणि मी गावाला गेले की असंच पोत्यानी सामान घेऊन यावे लागते 😂😂सगळ्या आई अशीच असतात,, तुमच्या आई ला पाहून मला आमची आई च आठवन झाली,, ☺️🙏🏻
@poojasworldanewjourney
@poojasworldanewjourney 2 года назад
Miss you Mummy 😭😭 देवा एकदा परत दे माझी मम्मी ❤️😭
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
khup vait vatat dear sorry
@poojasworldanewjourney
@poojasworldanewjourney 2 года назад
Are sry kay g tyat....tuza vlog ch evdha bhari aahe ki....🥰tya निमत्ताने आई आठवली उलट तुलाच thank You ❤️
@vaishalimule1803
@vaishalimule1803 2 года назад
खरच आईचं प्रेम जगात भारी असतं ,पण आईच प्रेम माझ्या नशिबात नाही 😭😭😭😭😭तुमच्या आईचं प्रेम आणि ताईच प्रेम बघुन मला पण माझ्या आईचं आठवन आली 😭 miss you aai ,मी जगात सगळंच पैशाने विकत घेवु शकते पण आईच प्रेम नाही 😭
@vaishalimule1803
@vaishalimule1803 2 года назад
माझी आई असती तर असंच घेऊन आलं असतं मी पण लातुरची आहे,पण मी नांदेडला राहते😭
@pallavinimagre4414
@pallavinimagre4414 2 года назад
Po
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
@@vaishalimule1803 हो ताई आई असल्यावर घेऊन येतच असते... माझी आई गेली देवाघरी सात वर्ष झाले रोज रडते 😢 माझी आई खूप चांगली होती तिला विसरू शकत नाही
@vaishalimule1803
@vaishalimule1803 2 года назад
@@RuchiraAapliVandana Ho na tai😭me pn khup miss karte aaila ,prtyk shknala aathvn yeti aaich
@premkhandare8275
@premkhandare8275 2 года назад
हो माझी आई ही अशीच आहे आली की असंच आणते लेकी ला काय काय द्यावं असं वाटतं तिला so miss uuu Aai miss uuu so much 🤗🤗😘😘😘
@anitasude8263
@anitasude8263 2 года назад
माझी आईपण असच देते. माझं गाव जवळ असल्यामुळे शेतातील प्रत्येक वस्तू घेऊन माझे वडील येतात.
@rajshrisubanwad339
@rajshrisubanwad339 2 года назад
Tuzya aaila pahun khoop chan vatal tich tuzyavar khoop prem aahe Swami samarth tila khoop chan aarogya devo aai namaskar tumhala khoop aayushya devo nehami tuchya chehravar aasach hasu raho
@alkakakad2501
@alkakakad2501 2 года назад
आई मस्त च.मला माझ्या सासरहहुन अळूपाने कवठ सिताफळ तुरीची डाळ शेगदाणे पेरु पपई पण मिळतात
@shourymote7348
@shourymote7348 2 года назад
खरंच ताई आईची माया ही कशामध्ये मोजताही येत नाही व तोलताही येत नाही. आई ही आईच असते. व माझी ही आई असंच काहीतरी येताना घेऊन येत असते. I love you Aai ❤❤
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
Thanks a lot
@chitrakuputkar5248
@chitrakuputkar5248 2 года назад
Hi 👋 varsha tai ha like fakt tumchya Aai sati.
@shobhakapadnis1248
@shobhakapadnis1248 2 года назад
खरच आई ही आईच असते.मुलीला कीती देऊ.किती अस आईला नेहमी वाटत असते .हे सर्व बघून माझ्याआईची आठवण झाली.
@ankitameshram7637
@ankitameshram7637 2 года назад
Khup chan tai🤗aaich Prem jagat bhari🥰aaila maza namskar🙏🥰
@npmemories4656
@npmemories4656 2 года назад
खरच आहे. माझ्या सासु ला ४ मुली आहेत त्या पण आल्या कि पोत भरुनच जातात😂😂.
@vdjgaming6369
@vdjgaming6369 2 года назад
Khup chhan vatale Miss you aai 😭😭
@snehalmali1231
@snehalmali1231 2 года назад
मम्मी अशीच असते सगळं भरायचं एवढं खर...
@shashikaladeshmukh4909
@shashikaladeshmukh4909 2 года назад
आई एकदा देऊन थांबत नाही. पुन्हा घरी गेल्यावर. पुढच्या वेळेस काय न्याय चे याची तयारी करते.माझी आई मला असेच द्यायची.व मी पण माझ्या मुली ला असेच भर भरून देते खूप आनंद मिळतो. अगदी वर्षभर वस्तू साठवत राहते मुली साठी.व्हीडिओ आवडला
@nandashinde9507
@nandashinde9507 2 года назад
ताई तुमचा विडीयो डोळे भरून आले माझी आईपण येताना अशा च वस्तू घेऊन येते आई ती आईच असते
@snehapawar7099
@snehapawar7099 2 года назад
Aaich prem an Maya Khrch khup vegli ahe Same amhi pn gavi gelyavr as detat Very nice Tai ❤❤
@poojas6401
@poojas6401 2 года назад
किती छान ताई शेवटी आई ती आई च असते तु खूप लकी आहेस श्री किती गोड आहे तेला खूप आनंद झाला आहे आजी आली म्हणून अशीच खुश राहा
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
thank you so much dear pooja . होना श्री खूप khush ahe
@ushaaagle488
@ushaaagle488 2 года назад
Kharch aai ch prem vegl asat tai bhari tumchi aai khup asech khush rha tai tumi
@amitaslifelinevlogs3260
@amitaslifelinevlogs3260 2 года назад
खरंच आईची आठवण झाली मी चिपळूण ला राहते आणि माझे माहेर इस्लामपूर नेरले आहे येताना ना तिला काय देऊ नि के नको तिथे सगळे विकत घेता इथूनच घेऊन जा..........😊असे बरेच काही ....म्हणतात ना आईची सर कोणालाच येत नाही.मस्त vlog👌
@sunandabirajdar1093
@sunandabirajdar1093 2 года назад
Same here maze aaie आली तर garat sagale डबा parat bogane kali rat नही सगळे kitchen barun जाते
@reshmamali9062
@reshmamali9062 2 года назад
खूप छान आहे माझी आई आसच आणते मला आज आठवण आली आईची आईकडे जावाव वाटतं मला जायला जमत नाही मग मला भेटायला आई वडील येतात खुप छान वाटतं
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
ताई आई ही आईच असते ग... तुझी माझी सर्वांची सारखीच असते ग... हा व्हिडिओ पाहून आईचं प्रेम पाहून रडायला आलं खूप 😢... आईची माया वेडी असते ...आई नाहीतर काही नाही..😔 गेली सात वर्षा आईच्या आठवणीने रोज रडते... व्हिडिओ खूप छान होता आणि आईने खरोखर खूप काही लेकीसाठी आणलेला आहे.... अशाच मायलेकी कायम सोबत रहा..😊❤️ माझी आई पण तुमच्या आई सारखीच होती दिसायला..आईला नमस्कार 🙏
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
ho correct 💯 thanks tai
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
@@Varshachoudhari 🤗 dear अशीच खुश रहा.. इन्स्टा वर डीएम करेल रिप्लाय दे.. अरे तुरे केली तर चालेल का 😊
@surekhagawade3038
@surekhagawade3038 2 года назад
हो माझी पण आई 20008 साली गेली मला रोज आईची आठवन येते मी रडतेपण .
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
@@surekhagawade3038 आई नाही तर काही नाही 😢 हे दुःख फार मोठं आहे ताई... मी तर सगळेच गमावले आहे माहेरचं... सांगायला गेले तर समोरचा ऐकून घेणार नाही एवढे दुःख... ताई वेळ मिळाल्यास हा व्हिडिओ बघा 👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Mu6xA4j9kro.html वर्षाताई सॉरी पण माझ्या बद्दल माहिती आहे हा व्हिडिओ मध्ये
@rupalipawar9481
@rupalipawar9481 2 года назад
Khupach sundar video aai alyavar lai bhari vatat
@aishuukirade196
@aishuukirade196 2 года назад
वर्धमान..ची पिशवी आपल्या बार्शीकरांची वर्धमान महावीर... खांडवीकर famous दुकाने...☺️
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
ho na thanks 👍👍😊❤️
@kalpanaabhang2960
@kalpanaabhang2960 2 года назад
माझी सासु पण मला गावाकडून पुण्यात येताना हे सर्व घेऊन येते
@radhikadamkondwar2757
@radhikadamkondwar2757 2 года назад
Mazipn aai sasu doghipn aantat...
@sarikachavan4173
@sarikachavan4173 2 года назад
माझी आई ,सासूबाई असच भरून देतात,मला खरच आज आईची,सासूबाईंची आठवण आली..हरभऱ्याची भाजी,पिठल्याच पीठ ,लोणची,मसाले तीळ गावाकडच्या भाज्या, अगदी सर्व डाळी, कडधान्ये , देशी अंडी पिठात घालून देणं असेल,खपली गव्हाची खीर कांडून देणं असेल,किती आणि काय सांगू प्रत्येक आईची आपल्या मुलींबद्दल ही भावना असते...लाखेचा चुडा जो खर आहे कुठंच मिळत नाही ,जो आपल्याकडे संक्रातीच्या वेळी आवर्जून घातला जातो,मी पंढरपूर जवळील असल्यामुळे हे माहीत आहे...😊लेकीसाठी आईचा जीव नुसता वरखाली होत असतो...आम्ही चौघी बहिणी असलो तरीही अस प्रेम अम्हाला मिळते...
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
सारिका ताई प्रत्येकीची आई अशीच असते आणि खूप भरभरून लिहिलं तुम्ही खूप छान वाटलं मला आणि पंढरपूर मध्ये गेल्यानंतर खूप सारे छोडे घेऊन येतात आमच्याकडे सुद्धा कारण तिथे लाखी चुडे मिळतात त्यामुळे. Thanks a lot dear 😊
@shailajakamble6625
@shailajakamble6625 2 года назад
Mastch na maherbaan asech aste khup chan video👍👍 Aai pan mast
@VidaansWorld
@VidaansWorld 2 года назад
मी तुझ्या आईच्या vayachi आहे, v माझी आईपण जावून 7 वर्ष झाली, तीपण मुंबईहून काही काही पाठवायची, पुण्याला...I missed आई
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 Год назад
तुझ्या आईने आणलेल्या भेटवस्तू पाहून खरंच मला माझ्या आईची आठवण आली मला पण माझी आई मसाला हळद गरम मसाला भांडी डबे सगळे मिळून यायचे खरोखर आईची आठवण आली
@jyotisunilkulkarni5561
@jyotisunilkulkarni5561 2 года назад
Maze maher solapur ahe same mazi aai pan hech antye
@anushkakhaire3608
@anushkakhaire3608 2 года назад
Nice vlog tai tuzi aai tuzysarkhi cha chan ye aji na namskar
@ishitaspragatiscorner4090
@ishitaspragatiscorner4090 2 года назад
Khup mst mst varsha tai...stay connected pls
@itsovis...1019
@itsovis...1019 2 года назад
Kharey tuze Varsha..aai hi aai aste... Mazi aaihi ashich ahe..khup kh kh aste tichya potalit...n tripn ti mhnte me kuthe ky anley? Ajun he rahile..te rahile...Miss u Aai..lu so much..
@supriyajadhav4577
@supriyajadhav4577 2 года назад
Nice. Mazi aai same ahe aai pappa Doghepan. Te yeun gele ki mala Mahina don Mahine Kahich anava lagat nahi ghari. Ladu vegere same asach ante. Bhaji pan. Chan ahe Tuzi pan aai. Love you Varsha and shree god bless you all.
@dhanashreeshewale473
@dhanashreeshewale473 2 года назад
खरच आई ची भरून भरून दिलेली पिशवी आठवलं असच सगळं असत
@allroundersujata
@allroundersujata 2 года назад
Ho mazi aai pn shetat lavlelya bhajya ani asch kay kay gheun yete. Same. Aai hi ashich aste.
@geetanjalipawar6162
@geetanjalipawar6162 2 года назад
माझी आई पण असंच सगळं मुंबई ला येताना मा़झ्यासाठी घेऊन यायची पण आता वयामानानुसार माझ्या आईला जमत नाही पण आई अजूनही माझ्याकडे येते हिच खुप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी..
@sandhyaatulkatkar2270
@sandhyaatulkatkar2270 2 года назад
Nice blog 👌👌 तुम्ही दोघी एकमेकींना भेटून किती खुश आहात
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
Correct 💯
@pradnyatanawade4439
@pradnyatanawade4439 2 года назад
Ho tai ante Asch aai mazi and tu khup awdtes mla
@gourisapkal5696
@gourisapkal5696 2 года назад
Hii tia agdi mnatl bolte ....ata yeun tujya aai l. Ghatt mithi maravi as feel zal ....tujya aai sarkhi same maji aaji hoti ....ata nahi ti .....😞khup bharun aal ...aai ashach khush rahavyat tujya .....love u aai ....khup lucky hhe tu tai ...
@saritakuskar7173
@saritakuskar7173 2 года назад
मला आई नाही पण तुमच्या आई ला पाहूनखूप छान वाटलं
@neelamambekar2502
@neelamambekar2502 2 года назад
Waa khupcha chan aaina namskar mazhi aai yetana Mumbaimadhe asun pan khup kahi gheun yete aaichi maya ashich aste khup chan video
@rupalinagare2131
@rupalinagare2131 2 года назад
Aai tai akadm chan& tuza cheharyavarcha aanand tar Afalatun
@anitapawar319
@anitapawar319 2 года назад
जिथं आई आहे तिथं काही कमी नाही माझी पण आई अशीच होती माझी मुलगी पण तुझायासारखी आहे मी पण तुझया आईसारखी आहे एकदम भारी व्हिडिओ मस्तच
@sujatakesarkar7
@sujatakesarkar7 2 года назад
आईच्या मायाची सर कशाला हि नसते जेव्हा काही पण देते तेव्हा भरभरुन देते आई 😊भाजीपाला सगळाच खूप छान गावाकडची चवच काय न्हायरी👌 भाजीनां आसते ताई 😊my favouriteचकली😋🤗
@sonalichibhatkanti7526
@sonalichibhatkanti7526 2 года назад
प्रत्येक लेकीला आई-वडिलांकडून असंच खूप काही दिलं जातं, विशेषकरून ज्यांच्या घरी शेती आहे त्यांच्याकडे तर शेतातील सर्वकाही भाजीपाला वगैरे दिला जातो. काहीतरी गोडधोड करून दिलं जातं. आणि प्रत्येक गोष्ट खूप प्रेमाने दिली जाते, मला सुद्धा असंच दिलं जातं माहेरा वरून.
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
ho na dear सोनाली thanks a lot
@ravikantpatil2538
@ravikantpatil2538 2 года назад
Tai tumcha video bgitllwar mla mazi aaji aateali mazi aaji same asch kup nehmi geun yachia.mazi aai jaun 4 year zale lagn ntr zal maz aaji pn jaun ata 2year zale but aaji la kup miss krtiye tumcha video bgun mala sarv aatwal.thank u for sharing this video.🙂
@sunitalikhe6548
@sunitalikhe6548 2 года назад
Tumchya aai la pahun mala majhya aai chi khup khup aathvan yetey ti pn aashich aahe tumchi aai khupch chaan aahe 😍
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
ho tai achich aste aai. thanks dear Sunita
@aparnashendekulkarni3838
@aparnashendekulkarni3838 2 года назад
आई सोबत अजून कोण आहेत ग त्या?आणि plz आक्का कोण होत्या तुझ्या हे सांग.कारण त्यांच्याविषयी ऐकूण खूप आदर वाढला त्यांच्याविषयीचा
@meepriyanka7109
@meepriyanka7109 2 года назад
खरंच ताई आईचं प्रेम म्हणजे काय आई झाल्यावरच कळतं माझी आई पण हेच करते गावाकडे गेली का मला असंच बांधून देते
@sakshi..2032
@sakshi..2032 2 года назад
Aai ch prem pahun khup chan vatal tai..khup chan..😍👌👌❤️🥰
@kavitapatil3602
@kavitapatil3602 2 года назад
खूप छान vlog होता vrsha 👌👌आई ch प्रेम असच असत, khrch डोळ्यात आनंदाश्रू येत होते. रानमेवा, chich, चकल्या, डिंक लाडू 👌👌😋😋vrsha आई & ताई la मस्त कोल्हापूर firv, महालक्ष्मी मंदिर दर्शन. Enjoy your special days aai सोबत. आई lovely. Recipes पन दाखव. 😊
@Varshachoudhari
@Varshachoudhari Год назад
Thanks dear
@meghasutar6734
@meghasutar6734 2 года назад
Varsha Aai khup chan het ani tai pan 🙂❤
@MIROHINI
@MIROHINI 2 года назад
Are wa 😍😍 gavakdcha meva aalay... Majja chincha pn 😋😋😋😋 khup chhan...
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
ho na dear thanks a lot ❤️❤️
@priyasalvi3726
@priyasalvi3726 2 года назад
छान विडिओ तुझी आई खूप छान व प्रेमळ आहे
@rameshbhandare7330
@rameshbhandare7330 2 года назад
Hi Tai mi seema maza Maher pavarvadi aahe ani aajul murud aahe maza pan same aasach aste mala pan yevadha sagle gavakadun yet asat
@rinabhamare1388
@rinabhamare1388 Год назад
Tai khup chan maze pan maher asech ahe
@nageshnaik3736
@nageshnaik3736 2 года назад
आई😃👌🏻👌🏻
@nandinipatil7452
@nandinipatil7452 2 года назад
Aai te aai asty mast
@meerajamadar9487
@meerajamadar9487 2 года назад
माझी आज्जी पण माझ्या आईकडे येताना खुप काही घेऊन यायची, पापड तर प्रत्येक उन्हाळ्यात घेऊन यायची ..आज्जीची आठवण आली मला माझ्या
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 2 года назад
मला पण माझ्या आई ची आठवण आली ती पण असेच भरपुर साहित्य पाठवते. अगदी भरणी भरून अंडी ,बाटलीत दही लावुन ,भरपुर असा कढीपत्ता ,पीठ सगळे प्रकार चे आळुची पाने वेगवेगळ्या भाज्या तुझ्या सारखीच मला शेवगाच्या शेंगा गावच्या खुप खुप आवडता. शेवगाची भाजी पण खुप आवडते ती ही आई पाठवते.माझी आई दोन महिण्यातुन एकदा ट्रव्हस ने साहित्य पाठवते.तुझी आई ही खुपच गोड आहेत.
@mallawaternika2855
@mallawaternika2855 2 года назад
Mazi aai pan sacha dete tai nice tai
@dipalimane9287
@dipalimane9287 2 года назад
Tai same Mazi mummy pn asch Sagal gheun yete Ani yayla nahi Jamal tri sataun thevte Ani konakaval tri pohoch karaye
@varshashitale9121
@varshashitale9121 2 года назад
ताई मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात ताई तुम्ही किती छान बोलता
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
thanks dear ❤️
@ashwetghodke9505
@ashwetghodke9505 2 года назад
Khup chan tai 😘 डोळे अगदी भरुन आले 👌
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
Ho na
@laxmimakane2164
@laxmimakane2164 2 года назад
Mla radayla yetay... Khup atwan yetiy aaichi.. Ha vdo bgun m radle
@sarikataware1561
@sarikataware1561 Год назад
Mazi aai pan mla aascha khup dete
@user-no6jo8vh1f
@user-no6jo8vh1f 2 года назад
Tai tumcha ha vedio pahun mi khupch emotional jale Ani khup radle pn maji aai jaun 7 years jale khup miss kele aaila Maji aai jewa majha ghari yaychi tewa ratrbhar jagun sarv साहित्य पॅक करायची आणि डोक्यावर तिला झेपायचे नाही येवढे साहित्य घेऊन यायची मला गावाकडून मी पुण्यात राहते..आणि manaychi की तुला जे हवं ते घेऊन जा घरातून जी भांडी पाहिजे ती घेऊन जा मी गेल्यावर तुला कोणी हक्क सागून नाही देणार ह्यावर मी आहे तेच तू ने तुला जे हवं ते आज हा व्हिडिओ पाहून खरच मी माझ्या आई खूप मिस केले मला तुमचं आई मध्ये माझी आई दिसली..खूप रडायला येते चालता बोलता गेली ती मला सोडून 😭
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
आई ची माया सर्व श्रेष्ठ.... तिची तुलना करु शकत नाही
@user-no6jo8vh1f
@user-no6jo8vh1f 2 года назад
@@Varshachoudhari खर आहे वर्षा ताई आता हककाचे असे कोणी नाही राहिले आई गेली माहेर परके झाले ..सर्व स्वार्थी झाले कोण कोणाला विचारत नाही कोण भाऊ कोण बहिण सर्व आपले आपले पाहतात.. आई गेली आणि सर्व संपले
@truptighodke23
@truptighodke23 2 года назад
Hi Varsha..dole bharun aale aaj..aaicha prem asta g he...kiti tras zala tari mulila hawa te sagla dywa ashi nirmal iccha aste..ya gostinchi kimmat houch nahi shakat...enjoy every moment with ur lovable Aai
@shitalgotpagar2965
@shitalgotpagar2965 2 года назад
Mji aai pn gheun yete he sgl saman, Ani ti nhi ali tr, koni gavavrun yenar asel tr pathun dete tyanchykde mla denyasathi...👌🥰
@aaratispatil
@aaratispatil 2 года назад
Same yarr mzi mummy pn asch sgle geun yete.... Ani feeling happy tumcha vlog bgun... Aj maher chi athvn ali
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
ho na thanks dear
@radhikaskitchen1015
@radhikaskitchen1015 2 года назад
Very good👍आई माझी आई पन मला आशीच भरभरुन आणते 🤗👌🏻
@sukirtijagtap2432
@sukirtijagtap2432 2 года назад
Ho mazhe pan aai vadil ghari alyavar khup mhanje khupach gheun yetat . Prem aste
@hetalhetal9947
@hetalhetal9947 2 года назад
Must ch
@premalapatil5285
@premalapatil5285 2 года назад
आईची माया ही खूप वेगळी असते आईची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही मी पण माझ्या आईला खूप मिस करते
@jasrajchouhan8620
@jasrajchouhan8620 2 года назад
He baghun vatate niswarth Prem mhnje aaich aste ,ywdya chotya chotya vstu athwun anaych, prtyek vstu anyat aaich aplya mulavr kiti maya dakhwtat.❤️❤️🌹
@rajendraurankar6136
@rajendraurankar6136 2 года назад
Khup Chan video aai asne khup lucky ahat tumhi Varsha taiee
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
thanks
@parvati2928
@parvati2928 2 года назад
Pratyek aayee ch nahi ye Varsha tu lucky ahes God bless
@payalparab5567
@payalparab5567 2 года назад
Tumchi aai gret aahe
@ashapatil2158
@ashapatil2158 2 года назад
Mastch ayi always great.nobody love U like mother u r mother n sister both r too cute.
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
Thanks a lot
@sonaligopale5555
@sonaligopale5555 2 года назад
Aai sarkh daivat sarya jagat nahi ...aai sarkh jeev lavnar hi koni nahi ..tichi sar konalach nahi khup chan vathl baghun khup bhari agdi mn bharun aal...
@mumtajmushrif5660
@mumtajmushrif5660 2 года назад
मी कोल्हापूरची आहे माझ लग्न 81 झाले मी खुप लहान होते तेव्हा माझ वय 14 होते माझी आई ठाण्याला येताना असच पोत भरुन सामान आणायची चुरमुरे चकली धपाट्याचे पीठ वड्याचे पीठ भाज्या मटण आंबे तुला जस आईने आणले आहे तस सेम टू सेम तुझ्यामुळे माझे पहिले दिवस आठवले
@sheetalkolte8401
@sheetalkolte8401 2 года назад
AAICHI MAYA JAGAT BHARY YA SARV VASTUMADE AAICHE PREMAAHE
@rajbalapatil6542
@rajbalapatil6542 2 года назад
Kharach apan saglya muli hach anubhav ghet asto . Maheri jatana rikame pn yetana bharbharun gheun yeto. Aaicha maya. Thank you aai for your love.
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
correct 💯 thanks dear
Далее
Bacon на громкость
00:47
Просмотров 53 тыс.
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20