ताई मी संध्याकाळच्या जेवणातच ही रेसिपी करणार आहे.. सरिता ताई मी कोल्हापुरी पांढरा रस्सा तांबडा रस्सा सुक्क मटण तुमच्या पद्धतीने केले खूप छान झाले घरात सगळ्यांना आवडले मनापासून तुमचे खूप खूप आभार तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी तुमच्याच पद्धतीने घरात जेवण बनवते थँक्यू सो मच ताई.👌👌👌
मी माझ्या आईच्या हातचे अंड्याचे कालवण 30 वर्ष पेक्षा जास्त वेळ खात आलो आहे. ती केवळ कांदा खोबरे च्या वाटप मध्ये अंडी फोडून टाकायची आणि घरचा साठवुन ठेवलेला तिखट मसाला. पण चव इतकी भन्नाट की चिकन करी ला मागे काढेल.
आजच मी हि recepie try केली , सगळ्यांना खूप आवडली👍आम्ही ह्या dish चे नाव "Egg's कोफ्ता"🐣ठेवलं आहे.Thank you so much for introducing this delicious dish❤🙏
Hiii iam your big fan di..........ti kadhai kontya metalchi ahe steel chi ahe ka sang n plzzzz..... सर्वजण आता अशाच कढई वापरत आहेत recipes sathi.......