तात्या आणि काकु तुम्ही फारच कष्ट करून स्वाभिमानी शेतकरी जिवन जगता.काकु आपली संस्कृती, परंपरा,रूढी, संस्कार फार जोपासतात .डोईवरचा पदर खाली पडुन देता नाही एकमेकांची साथ अशीच आयुष्यभर राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
I really feel pity for today’s generation that they do not know these healthy food and making. How lucky these villagers , a healthy people. People come back to these traditional foods which will keep you healthy. Don’t be carried away with fancy foods.
तात्या काकूला नमस्कार खुप छान रेसिपी बोंबील चटणी मस्त मस्त लय भारी पध्दत शीर आहे काकूच काम आवडले बाबा आपल्याला मस्त मस्त धन्यवाद बाय 👌 एक आजी सोलापूर मला पण बोंबील खुप आवडतात बाय
तात्या पत्ता आणि नंबर देत चला सोबत गावाचा नाव देत चला आम्ही तुम्हाला भेटायला येतांना व्हिडीओ अजुन चांगला होण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतील त्या देऊ शकतो कधी चांगला कॅमेरा , mic , अजून ज्या वस्तू लागतील त्या आम्ही भेट देऊ शेवटी आपल्या मराठी माणसाला मदत ही केलीच पाहिजे😊
Ek goshta bolu ka vait naka vatun ghevu pan aata hya age madhe satvik jevan grahan kara doghe pan …spiritual ani healthy angle ne bolat aahe me.. baki aapki marzi.. jyacha tuacha vaitik prashna aahe , me just suggest kele