Тёмный
No video :(

चला अयोध्या वारीला🚩श्री क्षेत्र अयोध्या प्रभु श्रीरामचंद्र दर्शन🌺माऊली सेवा मंडळ ठाणे आयोजित यात्रा 

Digital Marathi Live
Подписаться 6 тыс.
Просмотров 1 тыс.
50% 1

Digital Marathi Live डिजिटल मराठी लाईव्ह या RU-vid chanels चॅनेल्स मध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. चॅनेल्स ला subscribe करा आणि बेल बटन दाबुन नोटिफिकेशन चालू करा.
#आदित्य_भागवत ☎️ #मो_8668737140
#LIVE
📍 आदित्य मीडिया क्रिएशन & Advertising सर्व्हिसेस-व्हिडीओग्राफी & ग्राफिक्स
📌 व्हाट्सअप लिंक (लिंक वर क्लिक करून मॅसेज करा) 👇 wa.me/91866873...
रामकृष्ण हरी जय श्री राम 🚩
चला अयोध्या वारीला,
आपले आराध्यदैवत प्रभु रामचंद्र यांचे 500 वर्ष बंदिस्त असलेली पावनभूमी (जन्म स्थान) मंदिर याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य आपणांस लाभावे या करीता माऊली सेवा मंडळ या पावनभुमीत जाण्यास उत्सुक असलेल्या वारकरी भाविक मंडळींच्या खास आग्रहास्तव यात्रेचे नियोजन करत आहे.
हि यात्रा दि. 25 मे ते दि. 10 जून २०२४ मध्ये जेंव्हा स्वतंत्र रेल्वे आरक्षित होईल तेव्हा होईल.
ही एकुण 6 दिवसाची यात्रा असेल.
साधारण कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.
1. पहिला दिवसः रात्री ठाणे स्टेशन वरून रेल्वेने प्रस्थान होईल.
2. दुसरा दिवसः रेल्वे प्रवास असेल
3. तिसरा दिवसः सकाळीच अयोध्या धाम स्टेशनवर उतरुन शरयु नदी
घाटावर स्नान व चहा नाष्टा. करून लक्ष्मण किल्ला, कनक भवन, गुलाब बढी दर्शन करून दुपारचे भोजन होईल, आणि नंतर
दशरथ महल, सिताकी रसोई, तुलसीदास स्मारक भवन व शरयु आरती होईल. आणि रात्रीचे जेवण व नंतर मुक्काम असेल.
4. चौथा दिवसः सकाळी चहानाष्टा करुन हनुमान गढी दर्शन करून दुपार जेवन व नंतर प्रभु श्री रामचंद्र मंदिर येथे दर्शन होईल.
सायंकाळ जेवण व रेल्वे ने परतीचा प्रवास सुरु होईल.
5. पांचवा दिवसः हा रेल्वे प्रवासात जाईल.
6. सहावा दिवशी सकाळीच ठाणे येथे यात्रेची सांगता होईल.
आता पर्यंत 900 हुन अधिक नोंदणी झाली आहे 1296 यात्रेकरू ची मर्यादा आहे, तरी वारकरी भाविकांनी त्वरित नोंदणी करा नोंदणी पूर्ण झाल्यावर आग्रह करू नये नाराज होऊ नये. हि यात्रा कमर्शिअल नाही ही सर्वांच्या सहकार्यातून ना नफा ना तोटा तत्वावर होत आहे याची नोंद असावी. आणि सहकार्य करावे.
ऐन वेळी तेथील कार्यक्रमात बदल होऊ शकतो
"विना सहकार नाही उद्धार" सर्वतोपरी सहकार्य करावे. हि मानव सेवा आहे. मनुष्य सेवा हिच ईश्वर सेवा
या यात्रेचे आयोजक समाजरत्न ह.भ.प.
विलास महाराज फापाळे (अध्यक्ष माऊली सेवा मंडळ ठाणे) 9594092299
📌जाहिरात युट्यूब लिंक 👉 / adityaadvertisingservices
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Tech marathi update
Digital technology
RU-vid live update
Technical Digital marathi live
#डिजिटल_मराठी
#Digital_Marathi_Live

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@vijaylavate7785
@vijaylavate7785 6 месяцев назад
रामकृष्ण हरि जय श्रीराम 🙏
@mydigitalmarathilive
@mydigitalmarathilive 6 месяцев назад
या दर्शनाला
Далее
NPC Bloxfruits🤖🔥| Doge Gaming
00:13
Просмотров 1,4 млн