आपल्या अमूल्य वेळेसाठी, सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी मनापासुन धन्यवाद...! आमच्या डिजिटल मराठी या युट्युब चॅनेल्स ला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबुन नोटिफिकेशन चालु करा.
खरि परिस्थिति आहे यात सुधारणा झाली तर ठिक नाहीतर भविष्यात या पेक्षाही भयान परिस्थिति होईल त्या मुले ज़ास्त पैसा कमवण्यापेक्षा मुलांवर चांगले संस्कार घडवा नाहीतर कुणालाच यातुन सुटका नाही हे लक्षात असुद्या
आता समाज या ही पेक्षा फारच पुढे गेला आहे, रोबट सुद्धा लाजेल अशी विचारसरणी, बुद्धी आणि आचार बदलले आहेत, तुमच्या पोटतिडकी ने सांगण्याचा परिणाम कितपत होईल हे एक अश्चर्यच म्हणावं लागेल !!!